ठाणे वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ठाणे वृत्तान्त


घरगुती डबे गॅसवर Print E-mail

चैतन्य पिंपळखरे ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
alt

अनुदानित दराने मिळणाऱ्या सिलेंडरवर केंद्र सरकारने र्निबध लादल्याने कामानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या व्यक्तींसाठी घरगुती जेवणाचा डबा उपलब्ध करुन देणाऱ्या महिला व्यवसायिक अडचणीत आल्या आहेत. सध्या अशाप्रकारे स्वयंपाक करणाऱ्या महिलांना अंदाजे दर दोन महिन्यांना तीन सिलेंडर लागतात.
 
ताम्रपटातून कोकणच्या इतिहासावर प्रकाश. Print E-mail

ठाणे/प्रतिनिधी
कल्याण येथील बाजारपेठेत चोरीचा ऐवज शोधणाऱ्या पोलिसांना भंगाराच्या दुकानात एक ताम्रपट सापडला होता. हा ताम्रपट शिलाहारांचा तेरावा राजा छितराजा यांच्या काळातील असल्याची माहिती कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी यांनी दिली.

 
कळवा-मुंब्रावासीयांना दिवाळीपासून पाइपलाइनद्वारे गॅस Print E-mail

ठाणे / प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे सिलिंडर टंचाई सहन करणाऱ्या कळवा-मुंब्रावासीयांना अखेर येत्या दिवाळीपासून पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस मिळणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून येथील रहिवासी पाइपलाइनद्वारे गॅस मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

 
पंढरपूर यात्रेसाठी एस.टीच्या जादा गाडय़ा Print E-mail

ठाणे / प्रतिनिधी
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एस. टी. महामंडळातर्फे मंगळवार २० नोव्हेंबर पासून जादा गाडय़ा सोडण्यात येतील.

 
संक्षिप्त Print E-mail

‘वास्तुफोरम’ तर्फे चर्चासत्र
ठाणे:वास्तुफोरम तर्फे बुधवार ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ७.३० यावेळेत ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे ‘गृहनिर्माण संस्था आणि त्यांच्या समस्या’ याविषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 40