ठाणे वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ठाणे वृत्तान्त


गणेशदादांची कसोटी लागणार ; एफएसआयने तापविले व्होटबँकेचे राजकारण Print E-mail

जयेश सामंत , मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
सिडकोच्या निकृष्ट इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून वाढीव चटईक्षेत्र पदरात पाडून घेताना पालकमंत्री गणेश नाईक यांची कसोटी लागणार असून या वसाहतींमधील मोठी ‘व्होटबँक’ लक्षात घेता नवी मुंबईतील हा  एफएसआयचा प्रश्न ठाणे लोकसभा मतदारसंघातील जय-पराजयाच्या समिरणावर प्रभाव पाडणारा ठरेल,

 
ठाण्यात रिक्षा प्रवाशांना कुणी वाली नाही Print E-mail

आरटीओच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल सुरूच
प्रतिनिधी
alt

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) नाकार्तेपणामुळे शहरातील सर्वसामान्य प्रवाशांचे अक्षरश हाल सुरू  असून भाडेवाढीमुळे आधीच कातावलेल्या ठाणेकरांना जागोजागी रिक्षाचालकांच्या मुजोरपणाचा फटका बसू लागला आहे. ठाणे आरटीओचे नेतृत्व करणारे एन. के. पाटील प्रवाशांचे हाल अक्षरश उघडय़ा डोळ्यांनी पहात असून मुजोर रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणाही ठाणे आरटीओच्या नाकर्तेपणामुळे धुळीस मिळाल्याचे चित्र दिसू लागले आहे.
 
अस्वस्थ सरनाईकांची आता राजीव हटाव मोहीम Print E-mail

प्रतिनिधी
घोडबंदर मार्गावरील ‘विहंग व्हॅली’ या गृहसंकुलातील पाणीचोरी प्रकरणी ठाणे महापालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी कारवाईचे हत्यार उगारल्याने संतापलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आता ‘राजीव हटाव’ मोहीम हाती घेतली

 
डोंबिवलीकरांची सिलेंडरसाठी पायपीट Print E-mail

डोंबिवली/प्रतिनिधी
alt

दूरध्वनीवरून गॅस बुकिंग बंद केल्याने डोंबिवलीकरांची गॅससाठी अक्षरश पायपीट सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे.तसेच केवायसी अर्ज गॅस एजन्सीने स्वीकारला नाही, तर आपणास सहा सिलेंडरनंतर सवलतीच्या दराचा सिलेंडर मिळणार नाही, अशा स्वरूपाचा संभ्रमही सध्या काही वितरकांनी निर्माण केला आहे. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अ‍ॅलर्ट गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा बघावयास मिळत आहेत.  
 
बाळ हरदासांना महापौरांचे अभय? Print E-mail

पद रद्द करण्याचा प्रस्ताव  कार्यालयात पडून
भगवान मंडलिक
कल्याण डोंबिवली पालिकेतील प्रभाग क्र. १९ (दूधनाका) मधील नगरसेवक हरिश्चंद्र उर्फ बाळ गौरू हरदास यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासंबंधीचा विषय महापौर वैजयंती गुजर यांच्या कार्यालयातील फायलींमध्येच नाहीसा झाल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 40