ठाणे वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ठाणे वृत्तान्त


दिवाळी आली, घाऊक बाजारपेठ नटलीं Print E-mail

खास प्रतिनिधी - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
पाच दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी नवी मुंबईतील घाऊक बाजारपेठ सज्ज झाली असून या बाजारपेठेच्या बाहेर असणारी किरकोळ व्यापाराची दुकाने चांगलीच नटली आहेत. काही निवासी गृहसंस्थांनी या काळात घाऊक बाजारातून माल उचलून तो आपल्या रहिवाशांना स्वस्त किंमतीत विकण्याचा प्रयत्न केला आहे.

 
एकटय़ादुकटय़ा गॅस ग्राहकांनो सावधान! Print E-mail

प्रतिनिधी
सवलतीच्या दरातील सिलििडरची संख्या नेमकी किती याबाबत सर्वसामान्य नागरिक एकीकडे अनभिज्ञ आहेत. तर दुसरीकडे हॉटेल, उपहारगृहे आणि नागरिकांना काळ्याबाजारात सिलिंडर पुरविण्यासाठी गॅस एजन्सींचे कर्मचारी निरनिराळ्या क्लृप्त्या लढविण्यात गुंतले आहेत. यासाठी वर्षभरात अगदी कमी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांच्या शोधात हे कर्मचारी सध्या गुंतले आहेत.

 
ठाण्यापाठोपाठ आता मुंब्य्रातील वाहतूक मार्गात बदल Print E-mail

प्रतिनिधी
ठाणे शहरापाठोपाठ आता वाहतूक पोलिसांनी मुंब्रा परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक मार्गामध्ये प्रायोगिक तत्वांवर बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

 
इलेक्ट्रॉनिक्स मीटर न बसविलेल्या ५५ रिक्षा जप्त Print E-mail

कल्याण/प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली, उल्हासनगर परिसरात कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने मंगळवारपासून रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मीटर न बसविलेल्या चालकांवर कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी दिवसभरात या तिन्ही शहरांमधून ५५ रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली.

 
बळकाविलेल्या जमिनीवर अनधिकृत महाविद्यालये Print E-mail

कारवाईची मागणी
ठाणे / प्रतिनिधी
ठाण्याचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याच्या हेतूने ‘एक्सलसियर एज्युकेशन सोसायटी’स १५ वर्षे भाडेतत्त्वावर शासनाने सवलतीच्या दरात जमीन दिली होती. मात्र मुदत संपल्यावरही बेकायदेशीररित्या या जमिनीचा वापर होत असून शासनाने ती ताब्यात घ्यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी सेनेने केली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 40