नवी मुंबई वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवी मुंबई वृत्तान्त


नवी मुंबईत पालिका रुग्णालयांची कामे अंतिम टप्प्यात Print E-mail

* ऐरोली, नेरुळ येथे नवी व्यवस्था
* प्रत्येकी १०० खाटांची रुग्णालये
* २२ कोटींच्या वाढीव कामांना मंजुरी
* मे अखेरीस कामे पूर्ण होणार
प्रतिनिधी
वाशी येथील ३०० खाटांच्या रुग्णालयापाठोपाठ नवी मुंबई महापालिकेने नेरुळ आणि ऐरोली येथे प्रत्येकी १०० खाटांची आणखी दोन रुग्णालये उभारण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या असून पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत या रुग्णालयांची कामे पूर्ण होतील, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी पत्रकारांना दिली.

 
नवी मुंबई महापालिका सापडली गलितगात्र अधिकाऱ्यांच्या गर्तेत Print E-mail

सततच्या आरोपांमुळे  प्रशासन हतबल
जयेश सामंत - शनिवार,१३ऑक्टोबर २०१२
परस्परातील हेवेदावे, टोकाची सुरू असलेली कुरघोडी, क्षमता नसलेल्या अधिकारांना केवळ राजकीय आशीर्वादाने मिळालेल्या बढत्या आणि खमके नेतृत्व नसल्याने ‘कुणीही यावे आणि टपली मारून जावे’, अशा दयनीय स्थितीत सध्या नवी मुंबई महापालिकेचे प्रशासन सापडले असून महापालिकेतील या ढासळलेल्या परिस्थितीला कंटाळून काही चांगले अधिकारी सध्या निवृत्तीचे बेत आखू लागल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.

 
जन्मापासूनच जन्नतच्या नशिबी जहन्नुम Print E-mail

विकास महाडिक, शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

राज्यातील स्त्री-भ्रूण हत्येचे प्रकार रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना केवळ मुलगी झाली म्हणून सुनेला सासरी नेण्यास स्पष्ट नकार दिल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. घरी नेण्यास नकार देणाऱ्या या कुटुंबाने या कारणावरून तलाक देण्याचीही तयारी सुरू केली असून पाच महिन्यांच्या जन्नतला तिच्या वडिलांचे छत्र मिळावे, त्यासाठी नसीमबानूने न्यायालयीन लढा लढण्याची तयारी सुरू केली आहे.

 
अतिक्रमण कारवाईविरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दमबाजी Print E-mail

नवी मुंबई/ प्रतिनिधी
घणसोली गावात उभ्या राहात असलेल्या अतिक्रमणांना महापालिकेने नोटिसा बजाविल्याने संतापलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक संजय पाटील ऊर्फ अंकल यांनी गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत दबंगगिरीचे दर्शन घडवीत ‘याद राखा पुन्हा घणसोलीत पाऊल ठेवाल तर’, अशा शब्दात अधिकाऱ्यांना दम भरला. ‘घणसोली दंगल तुम्हाला आठवतच असेल.

 
राष्ट्रवादीची दबंगगिरी वाशीतील व्यापाऱ्यांच्या मुळावर Print E-mail

* नवी मुंबई पालिकेतील मारहाणीच्या निषेधार्थ बाजारपेठा बंद
* व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
* पोलीस तक्रार टाळणारे नेते बंदसाठी आग्रही
नवी मुंबई / प्रतिनिधी, गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२

नवी मुंबई महापालिकेत मंगळवारी महापौर आणि उपमहापौरांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाशीतील बाजारपेठा बंद करून दबंगगिरीचे दर्शन घडविले. काँग्रेस-शिवसेनेच्या नगरसेविकांकडून चपलांचा ‘प्रसाद’ मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात साधी तक्रार दाखल करण्याचे धैर्यसुद्धा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दाखविता आलेले नाही.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 3 of 8