नवी मुंबई वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

नवी मुंबई वृत्तान्त


नवी मुंबईचे सभागृह ठरतेय अशांततेचा टापू Print E-mail

चर्चेला तिलांजली दिल्यानेच विरोधकांची घुसमट
* विठ्ठल मोरेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर
* सभागृहात वादाचे प्रसंग नित्याचेच
* विरोधकांचा स्टंट..सत्ताधाऱ्यांचा आरोप
जयेश सामंत
नियमांचा बागुलबुवा करत चर्चेला फाटा देणे, महत्त्वाच्या विषयांवर विरोधी बाकांवरील नगरसेवकांना बोलण्याची संधी नाकारणे, कोटय़वधी रुपयांचे प्रस्ताव केवळ संख्याबळाच्या जोरावर रेटून नेणे आणि लक्षवेधी, हरकतींचे मुद्दय़ांना अवघ्या १० ते १५ मिनिटांत तिलांजली देण्याचे प्रकार नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत  नित्याचे होऊ लागले असून मंगळवारी विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळाला या लोकशाहीविरोधी घटनांची पाश्र्वभूमी असल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच कार्यपद्धतीविषयी महापालिका वर्तुळात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 
नवी मुंबईकरांना वीज बिलांचा शॉक Print E-mail

विकास महाडिक
वीज नियामक आयोगाने काही पैशांत वीज बिल वाढविण्याच्या दिलेल्या संमतीचा फायदा वीज वितरण कंपनीने चांगलाच घेतला असून नवी मुंबईत काही ठिकाणी पैशाचे रूपांतर रुपयांत करून पाच हजारांपासून वीस हजारांपर्यंत ग्राहकांना बिले लागू केली. यामुळे ही वाढीव बिले बघून मध्यमवर्गीय ग्राहकांना डोळे पांढरे झाले आहेत.

 
नवी मुंबईत कचरा पेटला Print E-mail

काँग्रेसच्या निशाण्यावर महापौर आणि आयुक्त
नवी मुंबई / प्रतिनिधी - बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
 नवी मुंबई महापालिकेत साफसफाई ठेक्यांच्या नावाने सुरू असलेल्या सावळागोंधळामुळे आक्रमक झालेल्या काँग्रेस आणि शिवसेना सदस्यांनी एकत्र येत महापौर सागर नाईक यांच्यासह महापालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांची मंगळवारी जोरदार कोंडी केली. शहरात यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याचा सुमारे ७४ कोटी रुपयांचा ठेका देताना आयुक्त वानखेडे यांनी सर्व नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्तांची बदली करावी, अशी जोरदार मागणी केली.

 
नवी मुंबईला लाभतोय आकर्षक उद्यानांचा साज Print E-mail

वाशी आणि नेरुळ येथे दोन नवे थीम पार्क
*     चिल्ड्रन पार्क शुभारंभाच्या प्रतीक्षेत
*     तलावांनाही नूतनीकरणाचा साज
*     मनोरंजन, पर्यटन केंद्र विकसित करण्याचा प्रयत्न
नवी मुंबई, / प्रतिनिधी, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
रॉक गार्डन, चिल्ड्रन पार्क, धारण तलावांचा विकास करत शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये नागरिकांसाठी मनोरंजनाची आणि पर्यटनाची नवी केंद्रे विकसित करण्याचा सपाटा सध्या नवी मुंबई महापालिकेने लावला असून येत्या काळात वाशी आणि नेरुळ येथे सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च करून ‘थीम पार्क’च्या धर्तीवर दोन नवी उद्याने विकसित करण्याचा निर्णय अभियंता विभागाने घेतला आहे.

 
शीळ डंपिंग ग्राऊंडने केली शिवसेना नेत्यांची कोंडी Print E-mail

सुभाष भोईरांच्या विरोधामुळे पंचाईत

जयेश सामंत, शुक्रवार,५ ऑक्टोबर २०१२
ठाणे, कळवा, मुंब्रा या परिसरांतून दररोज निघणाऱ्या शेकडो टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गेली अनेक वर्षे जागेच्या (डंपिंग ग्राऊंड) शोधात भटकणाऱ्या ठाणे महापालिकेस अखेर शीळ भागातील बंद दगडखाणीची भली मोठी जमीन पदरात पडण्याचा मार्ग मोकळा झाला खरा, मात्र या मुंब्य्रातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष भोईर यांनी या नियोजित क्षेपणभूमीस आतापासूनच टोकाचा विरोध सुरू केल्याने महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते दुहेरी कोंडीत सापडले आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 4 of 8