नवी मुंबई वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवी मुंबई वृत्तान्त


पालकमंत्र्यांचे ओएसडी काँग्रेसच्या निशाण्यावर Print E-mail

नवी मुंबई महापालिकेत आरोपांच्या फैरी
 नवी मुंबई/प्रतिनिधी
पालकमंत्री गणेश नाईक यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) संतोषसिंह परदेशी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या व्यवस्थापकांसाठी राखीव  सदनिकेत परदेशी राहात असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने स्थायी समिती सभेत केला.

 
नवी मुंबईतील सफाई, वाहतुकीच्या कंत्राटांना बडय़ा रकमांची झालर Print E-mail

कचऱ्यातून निघतोय संशयाचा धूर
* कचरा वाहतूकीचे कंत्राट २३४ कोटींचे
* यांत्रिक सफाईवर ७० कोटींचा दौलतजादा
* शहरातील सफाईसाठी जुन्या ठेकेदारांना ठेंगा   
जयेश सामंत - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२

नवी मुंबईतील कचरा वाहतुकीसाठी सुमारे २३४ कोटी रुपयांचा तयार करण्यात आलेला वादग्रस्त प्रस्ताव येत्या काळात महापालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांच्यासाठी अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही वर्षांत कचरा वाहतुकीवर झालेला खर्च आणि नव्याने तयार करण्यात आलेला या कामाच्या प्रस्तावातील तफावतीमुळे शहरातील कचरा येत्या काळात पेटण्याचीच शक्यता अधिक आहे. वानखेडे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच महापालिका रुग्णालयातील साफसफाईचे सुमारे १३ कोटी रुपयांचे कंत्राट बिवीजीनामक कंपनीला विनानिविदा देण्याचा वादग्रस्त निर्णय प्रशासनाने घेतला.
 
नवी मुंबईतील ‘टॉवर’ना न्यायालयाची स्थगिती Print E-mail

दीड एफएसआय पुन्हा रखडला ’ परवानगीची प्रक्रिया महापालिकेने बंद केली
जयेश सामंत, शुक्रवार, २८ सप्टेंबर २०१२
सिडकोच्या निकृष्ट इमारतींची पुनर्बाधणी २.५ चटईक्षेत्राऐवजी व्यावसायिक बदलाचा ( चेंज ऑफ युज)वापर करत दीड एफएसआयने करण्याचे बेत आखणाऱ्या शहरातील शेकडो कुटुबांना सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी दिलेल्या एका स्थगिती आदेशामुळे मोठा धक्का बसला आहे.

 
नवी मुंबईतील परिवहन सेवा महागली Print E-mail

किमान एक रुपया, कमाल सहा रुपये भाडेवाढ * पहिल्या टप्प्याचे तिकीट दर कायम * दरवाढीचा फटका दोन लाख ३० हजार प्रवाशांना * वातानुकूलित बसेससाठी थेट पाच रुपये वाढ
खास प्रतिनिधी ,२४ सप्टेंबर २०१२
alt

वाढती महागाई, डिझेल-गॅसची दरवाढ, सहाव्या वेतन आयोगामुळे वाढलेला कर्मचाऱ्यांवरील खर्च आदी कारणांमुळे नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) ऐन गणेशोत्सव काळात सोमवार मध्यरात्रीपासून बस तिकीट दरात भाडेवाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. सामान्य प्रवाशांच्या खिशाला चाट देणारी ही भाडेवाढ कमीत कमी एक रुपया, तर जास्तीत जास्त सहा रुपयांपर्यंत राहणार आहे.
 
नवी मुंबईतील परिवहन सेवा महागली Print E-mail

खास प्रतिनिधी ,२४ सप्टेंबर २०१२
वाढती महागाई, डिझेल-गॅसची दरवाढ, सहाव्या वेतन आयोगामुळे वाढलेला कर्मचाऱ्यांवरील खर्च आदी कारणांमुळे नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) ऐन गणेशोत्सव काळात सोमवार मध्यरात्रीपासून बस तिकीट दरात भाडेवाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 5 of 8