नवी मुंबई वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवी मुंबई वृत्तान्त


नवी मुंबईत १५ हजारांहून अधिक खड्डे Print E-mail

महासभेत रणकंदन
प्रतिनिधी, गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२

नवी मुंबई
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईतील जवळपास सर्वच उपनगरांमध्ये सुमारे १५ हजारांहून अधिक खड्डे पडल्याची कबुली मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अभियंता विभागामार्फत देण्यात आली. शहरात मलनिस्सारण तसेच पाण्याच्या वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची प्रभावीपणे भरणी झालेली नाही. त्यामुळे पावसाचा जोर वाढताच रस्ते खचू लागतात आणि खड्डे पडतात, अशी कबुली यावेळी देण्यात आली.

 
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नवी मुंबईत कलगीतुरा Print E-mail

खास प्रतिनिधी ,१० सप्टेंबर २०१२
नवी मुंबई पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीचा सुरू असलेल्या मनमानी कारभारविरुद्ध उशिरा का होईना नवी मुंबई काँग्रेस चांगलाच आवाज उठविणार असून अनेक नागरी कामांची येत्या महिन्याभरात सोडवणूक न झाल्यास पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

 
नवी मुंबईकरांना पाणी धो धो Print E-mail

*  २४ तास पाणी पुरवठा होणारी उपनगरे  सीबीडी, ऐरोली, घणसोली, सानपाडा, नेरुळ,  जुईनगर, तुर्भे, वाशी सेक्टर-१७ तसेच कोपरखैरणेचा काही भाग.
*  सकाळी सहा ते रात्री १० पर्यंत सलग पाणी पुरवठा
*  सिडको वसाहतींमध्ये २४ तास पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न
*  सुमारे नऊ लाख ५२ हजार लोकसंख्येसाठी २४ तास पाणी
*  नासाडी रोखण्यासाठी विशेष पथके
जयेश सामंत - शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
 राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पाणीपुरवठय़ाचे गणित काहीसे अवघड बनत असताना नवी मुंबई महापालिकेने शहरातील सुमारे साडेनऊ लाख लोकसंख्येसाठी २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग जवळपास यशस्वी करत आणला असून वाशी आणि कोपरखैरणे या महत्त्वाच्या उपनगरांचा काही भाग वगळता इतर सर्व ऊपनगरांमध्ये १५ तासांहून अधिक काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

 
सिडको अग्निशमन दलासाठी २५२ जवानांच्या भरतीला मंजुरी Print E-mail

खास प्रतिनिधी / नवी मुंबई
सिडको अखत्यारीत येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील खारघर, कळंबोली, नवीन पनवेल अग्निशमन दलांतील समस्यांना ‘लोकसत्ता’च्या ‘ठाणे वृत्तान्त’मधून वाचा फोडल्यानंतर गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या दलांसाठी अतिरिक्त २५२ जवानांच्या नोकरभरतीला मंजुरी देण्यात आली.

 
सिडको मेट्रो रेल्वेजवळच्या शंभर हेक्टर जमिनीचा वाणिज्यिक विकास करणार Print E-mail

विकास महाडिक
नवी मुंबईत सिडकोच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या बेलापूर- तळोजा-खांदेश्वर -प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ या पहिल्या व त्यानंतरच्या चार मेट्रो मार्गालगत येणाऱ्या १०० हेक्टर जमिनीचा वाणिज्यिक विकास करणार असून त्यासाठी सल्लागार कपंनी नेमणार आहे. मेट्रो रेल्वे मार्गालगत मॉल, रेस्टॉरन्ट, मनोरंजन केंद्र यांची आखणी कशा प्रकारे करायची आणि हे भूखंड कधी विकायचे, हे ही सल्लागार कंपनी सिडकोला एका सर्वेक्षणानंतर सागणार आहे. हाँगकाँगमध्ये अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 6 of 8