नवी मुंबई वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवी मुंबई वृत्तान्त


नवी मुंबईत महापालिकेची आणखी चार आरोग्य केंद्रे Print E-mail

नेरुळ, कुकशेत, कोपरखैरणे, नोसील येथे सुरू होणार
नवी मुंबई/ प्रतिनिधी - गुरुवार, ६ सप्टेंबर २०१२
 नवी मुंबई महापालिकेने आपल्या आरोग्य व्यवस्थेचा आणखी विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून आणखी चार नवीन आरोग्य केंद्रे सुरू करण्याच्या प्रस्तावास महासभेत मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ५० हजार लोकसंख्येमागे एक आरोग्य केंद्र असे निकष ठरविण्यात आले आहेत.

 
पायाभूत सुविधांसाठी बिल्डरांचे सिडकोला साकडे Print E-mail

खास प्रतिनिधी / नवी मुंबई ,३१ ऑगस्ट २०१२
रायगड जिल्ह्य़ातील खारघर, पनवेल, कामोठे, द्रोणागिरी, तळोजा, पाचनंद, उलवा या भागात सिडकोने लवकरात लवकर रस्ते, पाणी, वीज यासारख्या पायभूत सुविधा द्याव्यात यासाठी नवी मुंबई बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर असोशिएशनने सिडकोला साकडे घातले आहे.

 
राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला खुनाच्या गुन्ह्य़ात अटक Print E-mail

खास प्रतिनिधी / नवी मुंबई
नवी मुंबई पालिकेतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रवींद्र इथापे याला त्याच्या मूळ गावातील एका चोराला ठार मारल्याच्या गुन्ह्य़ात जुन्नर तालुका पोलिसांनी अटक केली. इथापे यांच्या पत्नी विद्यमान सभागृहात राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. या गुन्ह्य़ात ते तीन महिने फरार होते.

 
नवी मुंबईतील पुनर्बाधणी प्रकल्पांना एक सप्टेंबरपासून परवानगी Print E-mail

 

नवी मुंबई / प्रतिनिधी, शनिवार, २५ ऑगस्ट २०१२

 सिडकोने रहिवासी वापरासाठी निश्चित केलेल्या वसाहतींचा पुनर्विकास करताना १५ टक्के व्यावसायिक वापरास (चेंज ऑफ युज) न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश उठविण्यात आल्याने येत्या १ सप्टेंबरपासून अशा बांधकामांना परवानगी देण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. एक हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ आणि १५ मीटर सन्मुख रस्ता असलेल्या वसाहतींना यामुळे पुनर्बाधणी प्रकल्पात सहभागी होता येणार आहे. यासंबंधीचे वृत्त सर्वप्रथम वृत्तान्तने प्रसिद्ध केले होते.

 
नवी मुंबईत मीडिया फेस्टिवल -महापौर नाईक Print E-mail

खास प्रतिनिधी
 प्रशिक्षित पत्रकार तयार व्हावेत यासाठी पालिकेच्या वतीने दरवर्षी मीडिया फेस्टिवल भरविण्यात येईल अशी माहिती नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी दिली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 7 of 8