नवी मुंबई वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवी मुंबई वृत्तान्त


एनएमएमटी भाडेवाढ चर्चेविनाच मंजूर Print E-mail

नवी मुंबईत विरोधक उरले नावापुरते..
जयेश सामंत, शुक्रवार, २४ ऑगस्ट २०१२
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या राजकीय दबदब्यापुढे मान तुकविणाऱ्या त्यांच्या नवी मुंबईतील राजकीय विरोधकांनी येथील जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा प्रश्नांवरही शेपूट घातल्याचे धक्कादायक चित्र दिसू आहे.

 
नवी मुंबई एमआयडीसी गेली ‘खड्डय़ात’ Print E-mail

पालिकेचे दुर्लक्ष, उद्योजक त्रस्त
विकास महाडिक, गुरुवार, २३ ऑगस्ट २०१२

नवी मुंबई पालिका क्षेत्रात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचा मेकओव्हर करण्याची घोषणा पालिकेने केली आहे, पण हा मेकओव्हर होईल तेव्हा होईल तोपर्यंत हे रस्ते शरपंजरी पडले असून या रस्त्यांची अंत्यत वाईट दुरवस्था झाली आहे. मुख्य व अंतर्गत रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे उद्योजकांच्या कारखान्यांजवळ दुर्गधी, कचरा, गढूळ पाणी साचलेले दिसून येत आहे. एमआयडीसीत रस्ते शिल्लक राहिलेले नसून आता केवळ खड्डेच आहेत अशी प्रतिक्रिया उद्योजकांनी व्यक्त केली.
 
ऐरोलीतील नाटय़गृहासाठी अखेर जागा सापडली Print E-mail

नवी मुंबई / प्रतिनिधी, बुधवार, २२ ऑगस्ट २०१२
वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहापाठोपाठ ऐरोली येथे नवी मुंबईतील दुसरे नाटय़गृह उभारण्याच्या प्रयत्नांनी अखेर वेग घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेने या नाटय़गृहाची उभारणी करण्यासाठी ऐरोली विभागात जागेचा शोध सुरू केला होता.

 
सिडकोच्या बाबतीत लाचलुचपत विभागाचा कारभारही संशयास्पद? Print E-mail

विकास महाडिक
नवी मुंबईतील अनेक जमीन घोटाळ्यात पकडण्यात आलेल्या सिडको अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लाचलुचपत विभागाची असणारी बोटचेपी भूमिका आता संशयास्पद वाटू लागली असून मागील महिन्यात नेरुळ येथील एका जमीन घोटाळ्यात पकडण्यात आलेला लिपिक दयानंद तांडेल यांच्याकडे या विभागाला काहीही आढळून आलेले नाही, तर दुसरे अधिकारी रमेश सोनावणे यांच्याकडे केवळ १२ लाख रुपये मिळाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 Next > End >>

Page 8 of 8