पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ >> बातम्या
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पुणे वृत्तान्त
‘साहेब’ म्हणतात, पाण्याचे राजकारण करू नका; मात्र राष्ट्रवादीकडूनच आळंदीत ‘पाण्याचे राजकारण’ Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
alt

पाण्याचे राजकारण करू नका, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पुण्यातील अधिवेशनात केले. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कारभारी’ असलेल्या पिंपरी पालिकेनेच पक्षीय राजकारणातूनच आळंदीला पिण्यासाठी पाणी देण्यास स्पष्टपणे नकारघंटा दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कथनी व करणीतील फरक उघडपणे दिसून आला आहे.
 
विकास आराखडय़ातील उपसूचना फक्त हितसंबंधितांच्या लाभासाठीच Print E-mail

प्रतिनिधी
पुणे शहराचा जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंजूर करण्यापूर्वी आराखडय़ाला ज्या उपसूचना नगरसेवकांनी दिल्या आहेत, त्यातील अनेक उपसूचना धक्कादायक असून त्या शहर हिताच्या नाहीत, तर त्या काही हितसंबंधितांचा लाभ करून देणाऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे.

 
महिलांनो सावधान.. गाडी लांबविणाऱ्या ‘मेकॅनिक’पासून! Print E-mail

प्रतिनिधी
‘तुमच्या दुचाकीच्या चाकाचा नट ढिला झालाय, तुम्ही पडाल. मी मॅकेनिक आहे, गाडी दुरुस्त करून देतो,’ असे सांगत एखादा ‘मेकॅनिक’ जवळ आला तर.. महिलांनो सावधान! कारण हाच मेकॅनिक ‘ट्रायल बघतो’ म्हणून दुचाकी घेऊन पसार होईल.

 
परेश रावल, पं.जसराज, बंग दांपत्य यंदाचे पुलोत्सव पुरस्कारांचे मानकरी Print E-mail

प्रतिनिधी
चित्रपट, नाटय़, संगीत, साहित्य व कलेचा उत्सव असणाऱ्या पुलोत्सवात दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. ‘पु.ल.स्मृती पुरस्कार’ यंदा अभिनेते परेश रावल यांना, ‘पुलोत्सव जीवन गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांना, तर ‘पुलोत्सव : कृतज्ञता पुरस्कार’ यावर्षी डॉ. अभय बंग व राणी बंग यांना प्रदान करण्यात येणार आहे.

 
देशासाठी काम करू शकलो हे मोठे भाग्य- डॉ. भटकर Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
‘संगणक, दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा भारतामध्ये विकास करण्यासाठी जे काम करू शकलो त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या कामाने देशाची जगात नवी ओळख निर्माण झाली. त्याचा मला अभिमान वाटतो,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

 
साखर कारखान्यांना प्राप्तिकरातून सवलतीसाठी पंतप्रधानांची भेट घेणार - हर्षवर्धन पाटील Print E-mail

पुणे/ प्रतिनिधी
अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना २७०० कोटी रुपयांच्या प्राप्तिकरातून सवलत मिळावी या मागणीसाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 
रुद्राक्षाची माळ देऊन मानसिक आजार बरा करण्याच्या बहाण्याने तरूणीची फसवणूक Print E-mail

महिलेसह दोघांना अटक
प्रतिनिधी
मंत्राने सिद्ध केलेली रुद्राक्षाची माळ देऊन मानसिक आजार बरा करण्याचा दावा करून एका तरूणीकडून पैसे घेऊन तिची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.

 
स.प. महाविद्यालयाजवळ पकडलेले तिघे जण खून करण्यासाठीच दबा धरून बसल्याचे उघड Print E-mail

पोलीस हवादलार व पोलीस पथकाचा आयुक्तांकडून सत्कार
प्रतिनिधी
विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराच्या चाणाक्षपणामुळे स. प. महाविद्यालय चौकात रविवारी सकाळी एका हल्ल्याचा कट उधळून तिघांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पाठलाग करून पकडले होते.

 
चिंचवडमध्ये भरणार ‘महाराष्ट्राची जत्रा’ Print E-mail

१५० बचत गटांचा सहभाग
पिंपरी / प्रतिनिधी
पवनाथडी जत्रेच्या धर्तीवर यशस्विनी सामाजिक अभियान व सुनेत्रा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १२ नोव्हेंबपर्यंत चिंचवडला ‘महाराष्ट्राची जत्रा’ हे राज्यस्तरीय बचत गट व गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन भरणार आहे.

 
‘गपशप सेवा’ विजयादशमी पासून Print E-mail

प्रतिनिधी
कोणत्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली, अपघात किंवा मिरवणुकीमुळे कोणता रस्ता बंद आहे, अशी वाहतूकविषयक माहिती देणारी ‘एसएमएस गपशप सेवा’ विजयादशमीपासून सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत सध्या सहा हजार ग्राहक सहभागी झाले आहेत.

 
‘विघ्नहर’च्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन Print E-mail

९० कोटी रु पये खर्चातून प्रकल्पाची निर्मिती
पुणे / प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने ९० कोटी रु पये खर्चातून उभारलेल्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २४ ऑक्टोबरला होणार आहे.

 
मोबाईल व लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्य़ात तिघांना अटक Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
गुडलक चौकात लॅपटॉप व मोबाईल चोरीच्या गुन्ह्य़ात दिल्ली येथील तिघांना शनिवारी सायंकाळी डेक्कन पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून या प्रकारचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

 
सराफांना गंडा घालणाऱ्यास अहमदाबाद येथे अटक Print E-mail

प्रतिनिधी
सांगवी येथील सराफांना गंडा घालून सोने चोरून नेणाऱ्या एका चोरटय़ास मोबाईलच्या लोकेशनवरून माग काढत अहमदाबाद येथे सांगवी पोलिसांनी पकडले. त्याच्या ताब्यातून आठ लाख ३१ हजार रूपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

 
‘आयबीएम’ च्या रोजगार मेळाव्यास चांगला प्रतिसाद Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने ‘आयबीएम’ कंपनीतर्फे आयोजित रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २० व २१ ऑक्टोबरला निगडीत झालेल्या या मेळाव्यासाठी देशभरातून ४५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

 
संक्षिप्त Print E-mail

‘लायन्स-विलक्स जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
स्व.दादासाहेब कुदळे जन्मशताब्दी समितीच्या वतीने लायन डॉ.दीपक कुदळे यांच्या हीरक  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ‘लायन्स-विलक्स जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘लायन्स-विलक्स सुवर्ण गौरव पुरस्कार’ देऊन विविध क्षेत्रातील ११ व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.

 
महावितरणचा कनिष्ठ अभियंता लाच घेताना अटकेत Print E-mail

पुणे / प्रतिनिधी, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
नवीन वीज मीटर मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला शनिवारी सकाळी हडपसर येथील हांडेवाडी कार्यालयात लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.

 
संशोधन प्रचलित करण्याकडेही लक्ष द्या - हर्ष मरिवाला Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
‘फक्त नवी निर्मिती करणे, संशोधन करणे पुरेसे नसून आपले संशोधन प्रचलित करण्याकडेही उद्योजकांनी लक्ष देणे गरजेचे आहे,’ असा मंत्र मेरिको लिमिटेडचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर हर्ष मरिवाला यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या ‘औद्योगिक मान पुरस्कार’ सोहळ्यात शुक्रवारी दिला.

 
नोकरीच्या आमिषाने सोळा लाखांची फसवणूक; दोघांना अटक Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
सातारा येथील आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेक तरुणांकडून पैसे घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोन तरुणास अटक केली असून त्यांनी आतापर्यंत सहाजणांस १६ लाखांना फसविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 
घरातील टबमध्ये चिमुरडीचा मृत्यू Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
निगडी येथील यमुनानगर येथे घरात खेळत असताना चौदा महिन्याची चिमुरडी टबमध्ये पडून तिचा मृत्यू झाला. वाणीकुमारी नितेश कुमार (वय- चौदा महिने, रा. यमुनानगर, निगडी) असे त्या चिमुरडीचे नाव आहे.

 
सारंग गोसावी यांना युथ क्रांती पुरस्कार Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
समाजात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या युवकांना इंदिरा ग्रुप च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘युथ क्रांती अ‍ॅवॉर्ड्स’ ची नुकतीच घोषणा करण्यात आली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 18

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो