पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पुणे वृत्तान्त


चाकण विमानतळाचे काम लवकरच- मुख्यमंत्री Print E-mail

प्रतिनिधी  - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
चाकण येथे विमानतळ करण्यासाठी पाच ते सात टक्के जागेचे अधिग्रहण शिल्लक राहिले असून, लवकरच हे काम सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. पुण्याचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येतील, असेही ते म्हणाले.

 
साखर आयुक्तांची मोटार जळाली Print E-mail

आगीबाबत आयुक्तांना संशय
प्रतिनिधी
साखर आयुक्त विजय सिंघल यांची शिवाजीनगर येथील मोटार पहाटेच्या सुमारास जळालेल्या अवस्थेत आढळून आली. याबाबत पोलिसांनी ही मोटार शॉटसर्कीटमुळे जळाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, साखरआयुक्त सिंघल यांनी ही आग शॉटसर्कीटमुळे लागल्याचे दिसत नसल्याचे म्हणत याबाबत संशय व्यक्त केला आहे.

 
कंत्राटी कामगारांचा बोनस ठेकेदारांकडून कायद्याचे उल्लंघन Print E-mail

प्रतिनिधी
महापालिकेच्या विविध खात्यांमधील कामे कंत्राटी स्वरूपात करणाऱ्या सुमारे दोन हजार कामगारांच्या दिवाळी बोनसची रक्कम संबंधित ठेकेदार गायब करत असल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यंदाही कंत्राटी कामगारांना अद्याप बोनस देण्यात आलेला नसून त्यांना ही रक्कम दिवाळीपूर्वी दिली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 
मूल पळविण्याच्या घटनांमुळेच ‘आयडिया’ सुचली! Print E-mail

पिंपरीतून मूल चोरणाऱ्या महिलेचा खुलासा
िपपरी / प्रतिनिधी
मूल होत नसल्याने मी बाळ पळवल्याची कबुली देणाऱ्या ‘त्या’ आरोपी महिलेने शुक्रवारी आणखी धक्कादायक खुलासा केला. मूल पळवण्याच्या यापूर्वी झालेल्या घटना, त्याच्या पेपरला आलेल्या बातम्या व टीव्हीवरून होणाऱ्या प्रसारणाची चर्चा मी ऐकली होती.

 
बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आरोग्य क्षेत्राला प्राधान्य Print E-mail

प्रतिनिधी
‘‘बारावी पंचवार्षिक योजना ही आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देणारी असून कुपोषण, महिलांचे प्रश्न, बालकांच्या आरोग्याचे प्रश्न या मुद्दय़ांवर भर देण्यात आला आहे. या पंचवार्षिक योजनेनुसार राष्ट्रीय सकल उत्पन्नापैकी २.५ टक्के उत्पन्न हे आरोग्य क्षेत्रावर खर्च करण्यात येणार आहे,’’ असे नियोजन आयोगाच्या सदस्य डॉ. सय्यदा हमीद यांनी शुक्रवारी सांगितले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 72

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो