पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ >> पुणे वृत्तान्त
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुणे वृत्तान्त
खासगी रुग्णालयांना बंधनकारक केलेला आपत्ती नियंत्रण आराखडा कागदावरच! Print E-mail

रुग्णालये उदासीन; सक्ती करण्याचा पालिकेचा पवित्रा?
बाळासाहेब जवळकर
कोलकाता येथील एका रुग्णालयाला भीषण आग लागून झालेल्या जळीतकांडाच्या पाश्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून िपपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढाकाराने खासगी रुग्णालयांसाठी आपत्ती नियंत्रण आराखडा तयार करण्याचे आश्वासक पाऊल उचलण्यात आले.

 
पथारी पंचायतीचे सदस्य आता गणवेशात दिसणार Print E-mail

प्रतिनिधी
पथारी व्यावसायिक पंचायतीच्या सर्व सदस्यांनी व्यवसाय करतानाचा वेश निश्चित केला असून यापुढे टप्प्याटप्प्याने सर्व पथारी व्यावसायिक संघटनेने ठरवून दिलेला वेश घालूनच व्यवसाय करणार आहेत.

 
प्रदीर्घ कालावधीनंतर अजितदादा पिंपरी बालेकिल्ल्यात येणार Print E-mail

शक्तिप्रदर्शनाच्या तयारीची चर्चा?
पिंपरी / प्रतिनिधी
प्रदीर्घ कालावधीनंतर व उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड शहरात दौरा असून त्यानिमित्ताने राष्ट्रवादी नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. येत्या शनिवारी (३ नोव्हेंबर) विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी अजितदादा शहरात येत आहेत.

 
तळवडे व शिरूर येथे दोन आत्महत्येच्या घटना Print E-mail

प्रतिनिधी
शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात सोमवारी सात आत्महत्येचे प्रकार घडले असताना मंगळवारी पिंपरी, शिरूर व तळवडे येथे एकूण तीन आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या आहे.

 
जर्मन बेकरीत बॅग ठेवणारा यासीन भटकळच असल्याचे भावाने चित्रीकरणात ओळखले Print E-mail

मुंबई एटीएसच्या पोलीस निरीक्षकाची साक्ष
प्रतिनिधी
कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीतील चित्रीकरणात बॅग ठेवणारी व्यक्ती ही यासीन भटकळ असल्याचे त्याचा लहान भाऊ अब्दुल समद याने ओळखले आहे, अशी साक्ष मुंबई दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांनी मंगळवारी दिली.

 
शहराने अनुभवली पहिली थंडी! Print E-mail

तापमान  १२.७ अंशांवर
प्रतिनिधी
हंगामातील पहिलाच गारठा मंगळवारी सकाळी पुणेकरांनी अनुभवला. सकाळी पारा चांगलाच खाली आला आणि शहरात १२.७ अंशांच्या किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे ११.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

 
वीज खंडित केलेल्या थकबाकीदारांना डिसेंबपर्यंत अभय योजनेचा लाभ Print E-mail

मुदतीत थकबाकी भरल्यास व्याज व दंडाच्या रकमेत सूट
प्रतिनिधी
थकबाकी असल्याने कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या सर्व प्रकारांतील ग्राहकांना आता डिसेंबपर्यंत ‘महावितरण’च्या अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे. दिलेल्या मुदतीत थकबाकी भरल्यास विविध गटानुसार व विविध प्रमाणात मूळ रकमेवरील व्याज व दंडाच्या रकमेत सूट देण्यात येणार आहे.

 
माहिती अधिकाराच्या सुनावणीसाठी सरसकट दोघांच्या पॅनेलची गरज नाही - पी. बी. सावंत Print E-mail

प्रतिनिधी
माहिती अधिकार कायद्यातील प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी सरसकट सर्वच ठिकाणी एका निवृत्त न्यायाधीशासह दोघांचे पॅनेल असण्याची गरज नाही. कायद्याचा अर्थ लावण्याची गरज असेल, अशाच ठिकाणी निवृत्त न्यायाधीश या पॅनेलमध्ये असावेत, असे मत निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी सोमवारी व्यक्त केले.

 
आनंद भाटे, सुबोध भावे, गुरू ठाकूर, आदींना ‘पुलोत्सव तरुणाई’ पुरस्कार Print E-mail

प्रतिनिधी
पुलोत्सवात दिला जाणारा ‘पुलोत्सव तरुणाई’ पुरस्कार यंदा अभिनेते सुबोध भावे, स्वप्नील जोशी, गीतकार गुरू ठाकूर, नृत्यांगना शांभवी दांडेकर आणि गायक आनंद भाटे यांना जाहीर करण्यात आला आहे,

 
वाडा संस्कृती अभियानतर्फे आराखडय़ाच्या विरोधात धरणे Print E-mail

प्रतिनिधी
शहरासाठी विकास आराखडा तयार करताना शहर सुधारणा समितीने बिल्डरधार्जिणे धोरण स्वीकारले असून या आराखडय़ात मध्यमवर्गीयांसाठी तसेच वाडय़ांमधील रहिवाशांसाठी घरांची कोणतीही योजना नसल्याच्या निषेधार्थ आमदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

 
‘भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा घरगुती फराळाचा आनंद लुटा’ Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी
व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून अभिनेत्री गिरीजा ओकने निगडीतील बचत गटांच्या जवळपास २०० महिलांसमवेत तासभर निवांत गप्पा मारल्या. बाजारातील भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा घरगुती दिवाळी फराळाचा आनंद लुटा, असा सल्लाही तिने या वेळी दिला.

 
संक्षिप्त Print E-mail

स. मा. गर्गे यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान
समाजविज्ञान कोशकार, इतिहासकार आणि ज्येष्ठ पत्रकार स. मा. गर्गे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (४ नोव्हेंबर) ‘महाराष्ट्र इतिहासाची लेखनमीमांसा’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान होणार आहे.

 
निर्मूलनासाठी विशेष मोहीम ; डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव Print E-mail

घरात स्वच्छ पाणी साठणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
शहरात विविध भागात डेंग्यू तसेच मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे घरात आणि घराच्या परिसरात कोठेही स्वच्छ पाणी साठणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 
डास उत्पत्ती रोखण्याच्या मोहिमेसाठी पिंपरी पालिका घेणार ‘कायदेशीर सल्ला’ Print E-mail

डेंग्यूचे रुग्ण वाढले
पिंपरी/प्रतिनिधी
मागील दोन महिन्यांत शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढल्याची भीती व्यक्त करतानाच महापालिकेने जनजागृती मोहीम राबवत नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

 
‘तोरण मिरवणुकांवरील बंदी पुणेकरांच्या पाठिंब्यामुळेच शक्य’ Print E-mail

पोलीस आयुक्त पोळ यांची माहिती
प्रतिनिधी
पुणेकरांच्या पाठिंब्यामुळेच कायदा राबविणे शक्य होत असून, आताच्या नवरात्रीत तोरण मिरवणुकांवरील बंदी अमलात आली हे त्याचेच एक उदाहरण आहे. पुढच्या काळातही कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केले.

 
ठरला आत्महत्यांचा दिवस.. Print E-mail

पुण्यात रविवारी व सोमवारी मिळून आठजणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यात सातजणांचा मृत्यू झाला. वडगाव-बुद्रुक येथे दांपत्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पिंपरीत संगणक अभियंत्याने गळफास घेतला.

 
पियानोचे स्वर अन् कचरावेचकांची वेदना..! Print E-mail

प्रतिनिधी
एका आंतरराष्ट्रीय पियानोवादकाच्या पियानोतून झरणारे स्वर.. ड्रमवर थाप पडल्यावर घुमणारा तालबद्ध नाद.. आणि जोडीला कचरावेचक स्त्रियांच्या गाण्यांमधून उमटणारी वेदना..!

 
सीबीआयचा पोलीस असल्याचे सांगून लुटणाऱ्या तोतयाला अटक Print E-mail

प्रतिनिधी
धनकवडी येथील एका व्यक्तीच्या घरी जाऊन सीबीआयचा पोलीस असल्याचे सांगून लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी या तोतया पोलिसाला चोरलेल्या फोनवरून माग काढत गजाआड केले.

 
हडपसरसह काही भागात आज पाणीपुरवठा बंद Print E-mail

प्रतिनिधी
लष्कर जलकेंद्रांतर्गत हडपसर भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवितरण नलिकेच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी (३० ऑक्टोबर) केले जाणार असल्यामुळे हडपसरसह काही भागांचा पाणीपुरवठा मंगळवारी दिवसभर बंद राहणार आहे.

 
ऐन दिवाळीच्या तोंडावर दोन टन सुका मेवा पकडला Print E-mail

पिंपरी बाजारपेठेतील जकातचोरी
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी बाजारपेठेत जकात चुकवून आणण्यात येणारा सुमारे दोन टन सुका मेवा भरारी पथकाने पकडला. त्यांच्याकडून एक लाख ३५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. मुख्य जकात अधीक्षक अशोक मुंढे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 18

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो