पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ >> पुणे वृत्तान्त
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

पुणे वृत्तान्त
खोटय़ा तक्रारीद्वारे चारित्र्यहननाचा प्रयत्न Print E-mail

आमदार निम्हण यांचा दावा
पिंपरी / प्रतिनिधी
बाणेर येथील जमिनीसंदर्भात काही नागरिकांनी खोटय़ा तक्रारी करून माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा आमदार विनायक निम्हण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांचे चिरंजीव नगरसेवक सनी निम्हण उपस्थित होते.

 
संक्षिप्त Print E-mail

‘देणं समाजाचं’ कृतज्ञता सोहळा
चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पुणे शाखेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त ‘देणं समाजाचं’ या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 
विकास आराखडय़ाबाबत काँग्रेसमध्ये चर्चाच नाही Print E-mail

पुणे/प्रतिनिधी, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
पुणे शहरासाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा सादर होऊन तो मंजूर करण्याच्या हालचाली राष्ट्रवादीकडून, तर आराखडय़ाला सर्वतोपरी विरोध करण्याचे प्रयत्न भाजप, शिवसेना व मनसेकडून सुरू असले, तरी आराखडय़ाबाबत काँग्रेसची भूमिका मात्र अद्याप ठरलेली नाही. त्यामुळे आराखडय़ाबाबत पक्षात गोंधळाचे वातावरण आहे.

 
विमानतळाभोवती बांधकाम करता येईल अशा उपसूचना Print E-mail

वादग्रस्त विकास आराखडा
 पुणे/प्रतिनिधी
विमानतळ परिसरातील क्षेत्रामध्ये निवासी बांधकाम करताना पुणे विमानतळ अधिकाऱ्यांमार्फत संरक्षण खात्याची परवानगी आवश्यक असताना विकास नियंत्रण निमयावलीतील ही महत्त्वाची तरतूद रद्द करण्याची उपसूचना विकास आराखडय़ात देण्यात आली आहे. त्यावर देशाच्या संरक्षणाशीच खेळण्याचा हा प्रकार असल्याची हरकत घेण्यात आली असून या प्रकाराकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

 
नेत्रदान जनजागृती मोहीम पुणे जिल्ह्य़ात संपन्न Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
नेत्रदानाविषयी जनजागृती होण्यासाठी ‘विराग आर्टिस्ट ट्रस्ट’ आणि प्रा. प्रकाश दळवी यांच्या पथकाद्वारे पुणे जिल्ह्य़ातील बारा तालुक्यांमध्ये ‘नेत्रदान जनजागृती मोहीम’ व चित्रकला स्पर्धा राबविण्यात आली.

 
लेखिका डॉ. शकुंतला लाटकर यांचे निधन Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
आदर्श शिक्षण मंडळाच्या बी.एड. कॉलेजच्या माजी प्राचार्य व लेखिका डॉ. शकुंतला लाटकर (वय ८७) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 
कुसुम कांबळे यांचे निधन Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्ष कुसुम भानुदास कांबळे (वय ७२) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 
अशी पडली दादांच्या गळय़ात स्वागताध्यक्षपदाची माळ Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

थोरल्या साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामतीच्या मोरोपंतनगरी येथे होणाऱ्या आगामी नाटय़संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची माळ अखेर ‘दादां’च्या गळय़ात पडली. ‘दादा’ की ‘ताई’ हा प्रश्न समयसूचकतेने सोडवून नाटय़ परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना संमेलनाच्या काळात दादांना तीन दिवस बारामतीमध्ये गुंतवून ठेवण्यामध्ये यश आले आहे.
 
पिंपरी पालिकेतील ‘उद्योगी’ अधिकारी ‘लाचलुचपत’ चौकशीच्या जाळय़ात Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या काही बडय़ा व ‘उद्योगी’ अधिकाऱ्यांची गेल्या काही दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

 
पुणे विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांना आज सुटी Print E-mail

बकर ईदमुळे पुणे विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शनिवारी (२७ ऑक्टोबर) होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

 
पुणेकर नाही, तर बिल्डर हा विकास आराखडय़ाचा केंद्रबिंदू Print E-mail

सत्तेच्या मस्तीत राहू नका, मुंबईत बाबा आहेत- बापट
 प्रतिनिधी
सर्वसामान्य पुणेकर नाही, तर बिल्डर हा केंद्रबिंदू ठेवून तयार झालेल्या पुणे शहराच्या विकास आराखडय़ाची मुख्यमंत्र्यांनी प्राथमिक चौकशी करावी, अशी मागणी आमदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. बहुमताच्या मस्तीत कोणी राहू नये.

 
आमदार मोहन जोशींकडून आराखडय़ाचा जाहीर निषेध Print E-mail

विकास आराखडय़ाचे कवित्व
 प्रतिनिधी
शहरातील डोंगरमाथा व डोंगरउतारावरील आरक्षणे उठवण्याचा निर्णय तसेच इमारतींची उंची वाढवण्याची परवानगी आणि एफएसआयची लयलूट पाहता शहराच्या विकास आराखडय़ाला घाईगर्दीने मंजुरी दिली जाऊ नये.

 
‘हा खटाटोप कोणत्या बिल्डरांसाठी? Print E-mail

प्रतिनिधी
पुणे शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखडय़ात अनेक धक्कादायक बदल करण्यात आल्याचा आरोप करून कोणत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे, असा प्रश्न पुणे जनहित आघाडीने शहर सुधारणा समितीला जाहीरपणे विचारला आहे.

 
जलस्वावलंबनाचा संदेश देण्यासाठी जलदिंडीचे प्रस्थान! Print E-mail

आळंदी ते पंढरपूरचा ४०० किलोमीटरचा जलप्रवास
 प्रतिनिधी
या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे ‘जलदिंडी’ मोहिमेतर्फे प्रवासातील गावांना जलस्वावलंबनाविषयी प्रबोधन केले जाणार आहे. जलस्वावलंबन हा स्वभाव बनावा यासाठी नदीखोऱ्यांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे, असे मत जलदिंडी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विश्वास येवले यांनी व्यक्त केले.

 
सहा मेट्रो मार्गाच्या बाजूने चार एफएसआय वापराची सक्ती Print E-mail

प्रतिनिधी
पुणे शहरात प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंना ५०० मीटपर्यंत निवासी बांधकामासाठी चार एफएसआय उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव विकास आराखडय़ात मांडण्यात आला असून त्यापेक्षा कमी एफएसआय वापरता येणार नाही आणि जागा दोन वर्षांपेक्षा अधिक काळ बांधकामाविना रिकामी ठेवता येणार नाही, असेही बंधन घातले जाणार आहे.

 
हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीचे पोलीस आयुक्तांचे संकेत Print E-mail

दोन हजार पोलिसांना हेल्मेटचे वाटप
 प्रतिनिधी
दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे सक्तीचे असल्यामुळे प्रथम पोलिसांपासून हेल्मेट सक्तीला सुरूवात करून नागरिकांना त्याचे महत्त्व पटवून देत हळूहळू सर्वाना हेल्मेट सक्ती केली जाईल, असे सांगत पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी शहरात हेल्मेट सक्तीची पुन्हा अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले.

 
लक्ष्मीकांतचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यास प्राधान्य- प्रिया बेर्डे Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी
विनोदाचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांना टेनिस व बुद्धिबळ खेळायला खूप आवडायचे.

 
क्षेत्रीय सैन्यभरती उस्मानाबाद येथे २ ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणार Print E-mail

प्रतिनिधी
क्षेत्रीय सैन्य भरती कार्यालयातर्फे येत्या २ ते ९ नोव्हेंबर दरम्यान उस्मानाबाद येथील पोलीस परेड मैदानावर खुला भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

 
मानसी महिला केंद्राच्या ‘पुनवडी जत्रे’ला सुरुवात Print E-mail

प्रतिनिधी
महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचतगटांच्या चळवळीला बळ देण्याची गरज आहे. महाराष्ट्र बचतगटांचे राज्य म्हणून नावारूपाला आले पाहिजे, अशी अपेक्षा सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

 
लोणावळय़ाच्या दोन लोकल आजपासून पुन्हा अंशत: रद्द Print E-mail

प्रतिनिधी
लोहमार्गाच्या देखभाल व दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने पुणे- लोणावळा दरम्यान धावणाऱ्या दोन लोकल २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत चिंचवड ते पुणे या स्थानकादरम्यान अंशत: रद्द करण्यात येणार आहेत, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 18

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो