पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ >> पुणे वृत्तान्त
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुणे वृत्तान्त
देशातील ३६ टक्के विद्यापीठे ग्रामीण भागात Print E-mail

प्रतिनिधी
देशात २०१०-११ या शैक्षणिक वर्षांमध्ये उच्च शिक्षणाचा ‘ग्रॉस एन्रोलमेंट रेशो’ १८.८ अपेक्षित असून सध्या देशातील ३६ टक्के विद्यापीठे ही ग्रामीण भागामध्ये असल्याचे ऑल इंडिया सव्‍‌र्हे ऑफ हायर एज्युकेशनने केलेल्या सर्वेक्षणाच्या कच्च्या अहवालामध्ये म्हटले आहे.

 
‘पु. ना. गाडगीळ अ‍ॅन्ड सन्स’आता मुंबई आणि साताऱ्यातही Print E-mail

पुणे/प्रतिनिधी
सोने, चांदी, हिऱ्यांचे दागिने आणि मौल्यवान रत्नांच्या व्यवसायातील अग्रगण्य विश्वासार्ह पेढी म्हणून ओळख असलेल्या ‘पु. ना. गाडगीळ अ‍ॅन्ड सन्स’चे पदार्पण आता देशाच्या आर्थिक राजधानीत होणार आहे.

 
संक्षिप्त Print E-mail

‘आई’ काव्यखंडाचे प्रकाशन
‘विश्वमाता फाउंडेशन’ ने प्रकाशित केलेल्या ‘आई’ या काव्यखंडाचे ३० ऑक्टोबरला प्रकाशन होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

 
शहराच्या विकास आराखडय़ात एफएसआय, टीडीआरची लयलूट Print E-mail

प्रतिनिधी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा पुढील १५ वर्षांसाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा महापालिकेच्या मुख्य सभेला गुरुवारी सादर करण्यात आला. सर्वसामान्य पुणेकरांसाठीचा आराखडा असे त्याचे वर्णन केले जात असले, तरी विविध योजनांच्या माध्यमातून एफएसआय आणि टीडीआरची मोठी खैरात करणारा आराखडा, अशी या आराखडय़ाची वस्तुस्थिती असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

 
महिलांची फसवणूक करून दुचाकी चोरणारा गजाआड Print E-mail

प्रतिनिधी
महिलांची फसवणूक करून दुचाकी व वस्तू चोरणाऱ्या आरोपीला पकडण्यात स्वारगेट पोलिसांना अखेर यश आले. शहरामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून त्याने विश्रामबाग, खडक, स्वारगेट, बिबवेवाडी, सहकारनगर आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अशाप्रकारचे नऊ गुन्हे केल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.

 
स्वस्त घरांना चालना देण्यासाठी आराखडय़ात अनेकविध प्रस्ताव Print E-mail

प्रतिनिधी
शहरात सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरातील घरे तयार व्हावीत याकरिता विकास आराखडय़ात अनेक योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून अशा गृहप्रकल्पांना अडीच एफएसआय देण्याची योजना आराखडय़ात मांडण्यात आली आहे.

 
पिंपरीत डिसेंबर २०१३ पर्यंत ‘बीआरटीएस’ रस्ते पूर्ण करणार Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील बीआरटीएस रस्त्यांची सर्व कामे डिसेंबर २०१३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून शहरातील चार बीआरटीएस रस्त्यांवर एकूण ९१ बसस्टॉप राहणार आहेत. यासाठी चार संस्थांपैकी ‘थर्ड व्हेव्ह डिजाईन’ या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 
‘पेस्ट कंट्रोल’ मुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू Print E-mail

प्रतिनिधी
‘पेस्ट कंट्रोल’ केलेल्या फ्लॅटमध्ये कीटकनाशकांच्या परिणामामुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. नारायण पेठेमध्ये मंगळवारी ही घटना घडली.

 
पिंपरी पालिकेला उशिराने जागच; आता डेंग्यूविषयक ‘जनजागृती’ Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी
डेंग्यू होण्यामागची कारणे, त्यासाठी घ्यावयाची काळजी व लागण झाल्यानंतरची उपाययोजना यासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती करण्याचा व त्यासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीने गुरुवारी मान्यता दिली.

 
गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर दिघीत पोलीस चौकी सुरू Print E-mail

प्रतिनिधी
दिघी परिसरामध्ये शुभम शिर्के या विद्यार्थ्यांच्या खुनाची घटना घडल्यानंतर या भागात पोलीस चौकी सुरू करण्याबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानुसार दिघीत पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे.

 
मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर Print E-mail

प्रतिनिधी
मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने ईदनिमित्त नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी बकरी ईद निमित्त प्रार्थना व कुर्बानीचे आयोजन करण्यात केले जाते.

 
किशोरच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन Print E-mail

प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे मुलांना अवांतर वाचनाची गोडी लावणाऱ्या किशोरच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले असून किशोर मधून प्रकाशित होणारे साहित्य अधिक सकस व दर्जेदार व्हावे, यासाठी किशोरसाठी लिहिणाऱ्या लेखक व कवींना पुढील वर्षांपासून वाढीव मानधन देण्याची घोषणा यावेळी दर्डा यांनी केली.

 
अंशत: रद्द लोकल पुन्हा सुरू Print E-mail

प्रतिनिधी
लोहमार्गाची दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी चिंचवड ते पुणे या स्थानकादरम्यान अंशत: रद्द करण्यात आलेल्या लोणावळा लोकल बुधवारी सुरू करण्यात आली.

 
संक्षिप्त Print E-mail

साहित्यसम्राट न.चिं.केळकर पुरस्कार जाहीर
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे देण्यात येणारे यावर्षीचे ‘साहित्यसम्राट न.चिं.केळकर पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे, आसावरी काकडे, डॉ.मीना प्रभू, श्रीनिवास भणगे आणि अजय शहा यांना जाहीर झाले आहेत.

 
गावातच सर्व प्रकारचे दाखले देण्यास प्रारंभ Print E-mail

प्रतिनिधी
सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत सर्व प्रकारचे दाखले गावातच देण्याच्या उपक्रमास जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या हस्ते वडगाव गुप्ता येथे सुरूवात करण्यात आली. किचकट पद्धतीने अशुद्ध लिखाणाचा दाखला घेण्याच्या कटकटीतून ग्रामीण भागातील नागरिकांची आता सुटका झाली असून राजस्व अभियानामुळेच हे शक्य झाले,

 
वाहनांचा वेग मोजणारी ‘स्पीडगन’ वाहतूक शाखेकडे नाही! Print E-mail

गेल्या काही वर्षांत एकही कारवाई नाही
प्रतिनिधी ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

शहरातील रस्त्यांवर ठरवून दिलेली वेगमर्यादा वाहने पाळतात की नाही हे मोजण्यासाठी लागणारे एकही ‘स्पीडगन’ उपकरण शहर वाहतूक शाखेकडे नसून, त्यामुळे बेफान वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून गेल्या काही वर्षांत कारवाईच झालेली नाही. बेदररकार व बेभानपणे वाहन चालविण्याची क्रेझ तरुणाईमध्ये वाढल्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
पुरंदरे वाडय़ातील शस्त्रपूजनाने ऐतिहासिक आठवणींना उजाळा Print E-mail

प्रतिनिधी
alt

दसऱ्याच्या मुहूर्तावर पूर्वी फौजा लढाईसाठी सीमा ओलांडून बाहेर पडायच्या.. भले मोहीम नंतर असली, तरी शीलंगणाचा मुहूर्त मात्र विजयादशमीला व्हायचा.. म्हणून शीलंगणाचे महत्त्व.. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे इतिहास जागा करत होते.. आणि त्याबरोबरच जुन्या, ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या अनेक शस्त्रांचीही माहिती उत्साहाने देत होते.. दसऱ्यानिमित्त पुरंदरे वाडय़ावर बुधवारी सकाळी शस्त्रपूजनाला उपस्थित असलेल्यांना हा अनुभव मिळाला.
 
लोकजागरण : गाढव निर्णय Print E-mail

मुकुंद संगोराम
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आधीच घर पोखरलेलं. त्यात नवं धान्य भरायचं म्हणजे उंदरांना आणि घुशींना राजवाडे बांधण्यासाठीच व्यवस्था करायची. घर इतकं पोखरलेलं की त्याचा पाया आणि त्याचे वासे पोकळ झालेले. खाण्याचं अन्न कधी फस्त होतं ते कळत नाही आणि नवं काही आणायचं, तर ते कधी संपेल, ते सांगता येत नाही.

 
सोन्याचे वाढलेले भाव विसरून ग्राहकांनी दसऱ्याचा मुहूर्त गाठला Print E-mail

प्रतिनिधी
alt

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावाने दहा ग्रॅमसाठी तीस हजारांखालचा आकडा पाहिलेला नाही. मात्र याचा ग्राहकांच्या खरेदीवर काहीही परिणाम झाला नसून, दसऱ्याचा मुहूर्त गाठण्यासाठी ग्राहकांनी सोन्याच्या भावाची पर्वा न करता आज सराफी दुकानांत तुडुंब गर्दी केली.
या मुहूर्तावर केवळ सोन्याची वेढणीच नव्हे तर दागिने खरेदीलाही ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे ‘रांका ज्वेलर्स’ चे फतेचंद रांका यांनी सांगितले. आज सकाळपासूनच ग्राहकांनी दुकानात खरेदीसाठी खचाखच गर्दी केल्याचे ते म्हणाले.
 
बीआरटीएसची ‘ती’ वादग्रस्त उपसूचना रद्द करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश Print E-mail

पालिका व महापौरांच्या कार्यपध्दतीवर ताशेरे
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान करणारी बीआरटीएस कॉरिडॉरची वादग्रस्त उपसूचना बेकायदेशीर ठरवून ती रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तहकूब सभेत मूळ प्रस्तावांशिवाय महापालिकेच्या आर्थिक हितसंबंधातील धोरणात्मक बाबींविषयी कोणताही निर्णय घेता येत नाही.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 18

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो