पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ >> पुणे वृत्तान्त
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुणे वृत्तान्त
दसऱ्याच्या मुहुर्तावरही वादळी पावसाने झोडपले Print E-mail

प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात बुधवारी दसऱ्याच्या मुहुर्तावर मुसळधार पावसाने झोडपले. रात्री आठच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तब्बल पाऊस तास सुरू होता. पुणे वेधशाळेत त्याची १६.८ मिलिमीटर इतकी नोंद झाली.

 
कारखान्यांनी ऊसदराची स्पर्धा थांबवावी- मुख्यमंत्री Print E-mail

नारायणगाव / वार्ताहर
alt

उसाच्या बाजारभावाच्या स्पर्धेमुळे साखर कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता असल्याने कारखान्यांनी ऊसदराची स्पर्धा थांबवावी, असा सल्ला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथे दिला. ठिबक सिंचन योजनेमुळे उसाचे उत्पादन वाढणार असल्याने ठिबक सिंचनासाठी सबसिडी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी कारखान्याच्या सन २०१२-१३ च्या २७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि १२ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित सभेच्या वेळी ते बोलत होते.
 
सत्तावीस लाखांच्या मालाचा टेम्पो पळवून नेल्याप्रकरणी तिघांना अटक Print E-mail

शिरूर /वार्ताहर
रांजणगाव येथील चामडिया वेअर हाऊस या ठिकाणाहून आयटीसी कंपनीच्या सुमारे २७ लाख ५१ हजार रुपयांच्या सिगारेट व खाद्यपदार्थ यांनी भरलेला टेम्पो पळवून नेल्या प्रकरणातील तीन आरोपींना शिरूर पोलिसांनी बीड जिल्ह्य़ात अटक केली. त्यांच्याकडून टेम्पो व टेम्पोतील माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 
कंपनी विकायची असल्याचे सांगून व्यापाऱ्याची दोन कोटींची फसवणूक Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
पिंपरी येथील कंपनीची बँकेने जप्त केलेली मालमत्ता विकायची असल्याचे सांगून वाकड येथील एका व्यापाऱ्याला दोन कोटीचा गंडा घातला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
सराईत गुन्हेगार केदारीला दुसऱ्या गुन्हय़ात अटक Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
गेल्या महिन्यात कोथरूड येथे वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी अटक केलेला सराईत गुन्हेगार राम बाळू केदारी (वय २३, रा. भवानीनगर, कोथरूड) याला व त्याच्या तीन साथीदारांना एका व्यक्तीच्या घरात घुसून हल्ला केल्याच्या गुन्हय़ात अटक केली आहे.

 
फसवणूक झालेल्यांनी तक्रार करावी:दाभोलकर Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
मंत्राने सिद्ध केलेली रुद्राक्षाची माळ देऊन मानसिक आजार बरा करण्याबरोबरच संकट निवारणाचा दावा करणाऱ्या त्याचप्रमाणे चेटूक, काळी जादू यांसारख्या प्रकारांमध्ये आर्थिक फसवणूक झालेल्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे,

 
राजगुरूनगर तालुक्यात कोल्हा जखमी अवस्थेत आढळला Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
खेड-राजगुरूनगर तालुक्यातील चासकमान धरण परिसरातील डोंगरदऱ्यातील साबुर्डी येथे जखमी अवस्थेत असणाऱ्या कोल्हय़ाला ग्रामस्थ आणि शिक्षकांनी वन विभागाच्या ताब्यात दिले.

 
सांगवीत आदर्श माता व ज्येष्ठांचे सत्कार Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी
आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या कर्तृत्वाची दखल घेऊन झालेल्या सत्कारामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. निमित्त होते सांगवीतील आदर्श माता व ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराचे.सांगवीतील ढोरेनगर मित्र मंडळाच्या वतीने पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक व आदर्श मातांचा सत्कार करण्यात आला.

 
‘युवक व आर्थिक शक्ती या देशाच्या विकासाच्या प्रेरणा’ Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
युवक व आर्थिक शक्ती या देशाच्या विकासाच्या प्रमुख प्रेरणा आहे. परंतु युवकांना केवळ संधीअभावी नैराश्य आल्यास देशाचे सामाजिक स्वास्थ्य ढासळेल, असे मत रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, बँकिंगच्या प्राचार्या मीना हेमचंद्रा यांनी व्यक्त केले.

 
संक्षिप्त Print E-mail

रिपाइंतर्फे आनंद मेळावा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

 
पुस्तके वाचकांपर्यंत नेण्यात आम्हीच कमी पडतो- रमेश राठिवडेकर Print E-mail

‘अक्षरधारा’ चळवळीची १८ वर्षे पूर्ण
प्रतिनिधी
वाचन संस्कृती आटली असल्याचा सूर विविध साहित्यिक कार्यक्रमांतून आळवला जात असला, तरी ही तक्रार मला मान्य नाही. वाचकांना पुस्तके हवी आहेत. पण, ही पुस्तके त्यांच्यापर्यंत नेण्यामध्ये आम्हीच कमी पडतो. चांगली सेवा दिली तर, वाचक आवर्जून पुस्तकांची खरेदी करतात असा अनुभव आहे.

 
यंदाच्या दिवाळीत ‘एसटी खरंच तुमच्या दारी’! Print E-mail

प्रवाशांसाठी १९३५ जादा बस सोडणार
प्रतिनिधी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
एसटी महामंडळाने प्रवाशांना दिवाळीनिमित्त आगळी सुविधा देऊ केली आहे. प्रवाशांच्या थेट घरी बस नेऊन त्यांना बसवून घेतले जाणार आहे.. अट इतकीच की त्या एसटीमध्ये बसण्यासाठी ४५ प्रवासी उपलब्ध गोळा करण्याची जबाबदारी प्रवाशांची असेल. याचबरोबर दिवाळीनिमित्त ८ ते १३ नोव्हेंबर दरम्यान पुण्यातून राज्यातील विविध मार्गावर १९३५ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

 
बनावट पासपोर्टवर भारतात वास्तव्य ; नायजेरियन तरुणाला अटक Print E-mail

दोन वर्षांपासून राहात असल्याचे उघड
प्रतिनिधी
बनावट पासपोर्टवर भारतात येऊन व्यवसाय करणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला कोरेगावपार्क पोलिसांनी अटक केली. बिझनेस व्हिसावर भारतात येऊन गेल्या दोन वर्षांपासून बेकायदेशीररीत्या व्यवसाय करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.

 
धनकवडी इमारत दुर्घटनेतील पीडीतांना मदत Print E-mail

प्रतिनिधी
धनकवडी येथील इमारत दुर्घटनेतील दोन पीडित कुटुंबांना सहकारनगर पोलीस ठाण्यात शिवरत्न प्रतिष्ठान आणि कानिफनाथ तरुण मित्रमंडळाच्या वतीने गॅस कनेक्शन देण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त वसंत सोनावणे यांच्या हस्ते या कुटुंबीयांना नवीन गॅस कनेक्शन, शेगडी देण्यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, राजेंद्र तोडकर, शिवरत्न प्रतिष्ठानचे सचिन बाविस्कर, कानिफनाथ तरुण मित्रमंडळाचे सागर भागवत या वेळी उपस्थित होते.   

 
भोंडल्याच्या गाण्यांमधून वाडय़ातील आठवणींना उजाळा! Print E-mail

प्रतिनिधी
वाडा संस्कृती अभियानातर्फे वाडावासीयांचा मेळावा आणि नवरात्री भोंडला असा कार्यक्रम शुक्रवार पेठेतील बारी वाडय़ाच्या अंगणात सोमवारी पार पडला. भोंडल्याच्या गाण्यांमधून आणि खिरापतीच्या वैविध्यातून वाडय़ाच्या अनेक आठवणी या वेळी जाग्या झाल्या.

 
‘काश्मीरप्रश्न हा मतांसाठी राष्ट्रहित विकल्याचा परिणाम’ Print E-mail

प्रतिनिधी
‘‘काश्मीरची आजची अवस्था ही मतांसाठी राष्ट्रहीत विकल्याचा परिणाम असून याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. काश्मीरप्रश्नाचे उत्तर हे दिल्लीत आहे, काश्मीरमध्ये नाही, पण काश्मीरप्रश्नावर दिल्लीला उत्तरच नको आहे,’’ असे मत खासदार तरूण विजय यांनी रविवारी मोरया प्रकाशनच्या रौप्यमहोत्सव समारंभात व्यक्त केले.

 
विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुण्यामध्ये परिसंवादाचे आयोजन Print E-mail

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ९ नोव्हेंबरला उद्घाटन
प्रतिनिधी
महाराष्ट्र विधिमंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी सोहळय़ानिमित्त पुण्यातील येत्या ९ नोव्हेंबर रोजी ‘उद्योग’ विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद विधान भवन परिसरात होणार असून, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

 
इंदिरा ग्रुपच्या युथ क्रांती पुरस्कारासाठी पुण्यातील सारंग गोसावी यांची निवड Print E-mail

प्रतिनिधी
समाजात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या युवकांना इंदिरा ग्रुप च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘युथ क्रांती अ‍ॅवॉर्ड्स’ ची नुकतीच घोषणा करण्यात आली. या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून पाच युवकांची निवड करण्यात आली असून यात पुण्याच्या सारंग गोसावी या युवकाचाही समावेश आहे.

 
लष्करी जवानांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन Print E-mail

प्रतिनिधी
लष्कराच्या पायदळातील ‘१० महार’ बटालियनच्या २५० जवानांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास भेट देऊन गणरायाला सलामी दिली. बटालियनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त या सैनिकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले.

 
संक्षिप्त Print E-mail

‘कोलाज’ पुस्तकाचे प्रकाशन
‘हृद्गंध’ या संस्थेच्या वतीने ‘कोलाज’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर आणि सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. अमेय पांगारकर, अदिती पटवर्धन आणि वैष्णवी संभूस यांनी या पुस्तकाचे लेखन केले असून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, उज्ज्वल निकम, पं.हृदयनाथ मंगेशकर, अच्युत गोडबोले आदी दिग्गजांच्या विविध पैलूंची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 18

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो