पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ >> पुणे वृत्तान्त
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुणे वृत्तान्त
युनिकतर्फे दिवाळीनिमित्त वस्तूंचे प्रदर्शन Print E-mail

प्रतिनिधी
युनिक एज्युकेशन फाऊंडेशन व कॉसमॉस बँकेच्या संयुक्त विद्यमाने ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्य़ातील महिला बचत गटांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 
पुलं हे कलाकारांवर प्रेम करणारे चतुरस्र कलाकार होते - पं. जसराजं Print E-mail

प्रतिनिधी - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचे कौतुक करायला मोठे मन लागते, ते मोठेपण ‘पुलं’मध्ये होते. कलाकारांवर प्रेम करणारे ते चतुरस्र कलाकार होते, अशा शब्दांत संगीत मरतड पं. जसराज यांनी पु. ल. देशपांडे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
आशय सांस्कृतिकच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुलोत्सव’मध्ये पं. जसराज यांना ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते ‘पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

 
लोकजागरण: सत्तेचे शहाणपण Print E-mail

मुकुंद संगोराम - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it  
सत्ता माणसाला भ्रष्ट बनवते, असा सिद्धान्त मांडला जातो. सत्तेने केवळ सत्तेचीच चटक लागते असे नाही, तर त्याबरोबरच सगळ्या विषयात आपण एकटेच तज्ज्ञ आहोत, असेही भास व्हायला लागतात. सत्ता ही एक अशी जादुई गोष्ट असते, की ती चोरपावलांनी येते आणि महामार्गाने निघून जाते.

 
चार ते पाच लाख पुणेकर मधुमेहाने ग्रस्त! Print E-mail

तरूण मधुमेहींची संख्याही वाढली
प्रतिनिधी
सुमारे चार ते पाच लाख पुणेकर मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्याहून गंभीर बाब म्हणजे ज्यांना आपल्याला मधुमेह असल्याचे माहीत नाही अशा लोकांची संख्यासुद्धा तेवढीच आहे, अशी माहिती रूबी हॉल क्लिनिकमधील वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. अभय मुथा यांनी ही माहिती दिली.

 
विमान तिकीट फसवणूक प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल Print E-mail

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
प्रतिनिधी
अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची विमानाच्या तिकीट बुकिंगमध्ये फसवणूक प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्य़ाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.

 
रस्त्यावरच थांबणारी वाहने अन् बेशिस्त वाहनचालक! Print E-mail

टीम लोकसत्ता
लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी येणाऱ्या लोकांच्या सोईसाठी ‘वॉकिंग प्लाझा’ उभारण्यात आला. तिथे पथाऱ्या तर आल्याच पण बेशिस्त पार्किंगलाही मोकळे रानच मिळाले. या भागातील वाहतूक व्यवस्थापनाचा प्रयत्न अयशस्वी ठरण्यासाठी पथाऱ्यांबरोबरच सर्रास नो- पार्किंगमध्ये वाहने लावून खरेदीचा आनंद लुटणारे पुणेकरही तितकेच जबाबदार आहेत.

 
नाबार्डतर्फे स्वयंसहायता गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन Print E-mail

प्रतिनिधी
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेतर्फे (नाबार्ड) राज्याच्या विविध भागातील स्वयंसाहायता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले.

 
सीतेचे व्यक्तिमत्त्व उलगडणारा ‘जानकीयान’ कार्यक्रम शनिवारी Print E-mail

प्रतिनिधी
गुरू गायत्री आंबेकर यांच्या शिष्या कोहिनूर दर्डा यांनी ‘जानकीयन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात नृत्य व काव्यातून सीतेच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले जाणार आहे.

 
पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आरोपी न्यायालयातून पसार Print E-mail

प्रतिनिधी
पौड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहाराच्या गुन्ह्य़ात आरोपीला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याने न्यायालयाच्या दारातून धूम ठोकली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या सुरक्षिततेसाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस असताना देखील हा प्रकार घडल्यामुळे येथील सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 
शैक्षणिक प्रयोगांबाबत परिषदेचे ७ ते ९ डिसेंबर दरम्यान आयोजन Print E-mail

प्रतिनिधी
ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा सुवर्णमहोत्सव आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ७ ते ९ डिसेंबर या काळात निगडी येथे राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रयोगांबाबत माहिती व्हावी, हा हेतू परिषदेमागे आहे.

 
गर्दीत घुसमटणारे पादचारी अन् वाहतुकीचा विचका! Print E-mail

टीम लोकसत्ता - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
सुई-दोरा, कपडे, चपलांपासून खाद्य पदार्थापर्यंतच्या सर्व वस्तू विकायला ठेवलेले रस्त्यावरचे ‘सुपर मार्केट’ आणि रस्त्यांच्या कडेकडेने गर्दीतून वाट काढत खरेदी करणारे पुणेकर हे दृश्य बघायचे असेल, तर लक्ष्मी रस्ता गाठा.. मात्र पाच मिनिटांत पार करण्याजोग्या अंतरासाठी गर्दीतून धक्काबुक्की करीत किमान अर्धा तास चालण्याची तयारी हवी!

 
सबसे बडा खिलाडी; की पुण्यात काँग्रेसचा नवीन चेहरा Print E-mail

प्रतिनिधी
पुणे लोकसभा मतदारसंघातून निलंबित खासदार सुरेश कलमाडी यांच्यासह दोन विद्यमान, दोन माजी आमदार तसेच पक्षप्रवक्ते आदी सात-आठ मंडळी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून पुण्यात आलेल्या निरीक्षकांकडे या नावांचा आग्रह मंगळवारी विविध गटांकडून धरण्यात आला.

 
पीएमपीच्या कामगारांना बोनससह सानुग्रह अनुदान Print E-mail

रोजंदारीवरील कामगारांनाही बक्षिशी मिळणार
प्रतिनिधी
पीएमपी कामगारांनी केलेली दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदानाची मागणी महापालिकेच्या स्थायी समितीने मान्य केली असून कामगारांना एक पगार आणि सानुग्रह अनुदानापोटी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. पाच हजार सहाशे कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

 
विशेष कार्यक्रमातून उलगडणार भीमसेनजी आणि पंजाब यांचे नाते Print E-mail

प्रतिनिधी
ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी आणि संगीत रसिकांची भूमी असलेल्या पंजाब यांचे अतूट नाते आहे. पंजाबमधील रसिकांकडून पंडितजींना मिळालेले प्रेम आणि दाद याविषयी माहिती देत हे अनोखे नाते उलगडणारा विशेष कार्यक्रम आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे रविवारी (११ नोव्हेंबर) सादर होणार आहे.

 
नशेत बरळल्यामुळे खुनी पती पोलिसांच्या जाळ्यात Print E-mail

घरगुती कारणावरून घेतला पत्नीचा जीव
प्रतिनिधी
पत्नी व्यवस्थित काम करत नसल्याच्या कारणावरून तिच्या डोक्यात कठीण वस्तू मारून खून केल्याची घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. खून केल्यानंतर दारूच्या नशेत बरळल्यामुळे पोलिसांनी त्याला घटनेनंतर एका तासाच्या आत अटक केली.

 
आनंदाची पणती तेवावी म्हणून अशीही कृतज्ञता! Print E-mail

श्रीराम ओक
दिवाळीचा सण घराघरातून साजरा होत असताना, नोकरदार मंडळींना मिळणारा बोनस हा त्यांचा आनंद द्विगुणीत करतो. पण ज्या शिक्षकांना वेतनच मिळत नाही, त्यांचे काय..? शिकविण्याची आवड म्हणून अपेक्षेविना हे काम करणारे शिक्षकांच्या कुटुंबीयांची दिवाळी उत्साहात साजरी व्हावी म्हणून काही समाजसेवी मंडळी पुढे सरसावली.. अन् आनंदाची पणती तेवावी म्हणून त्यांनी ‘अर्थ’रूप कृतज्ञता व्यक्त केली!

 
राष्ट्रवादीकडील ‘मावळ’ वर काँग्रेसचा दावा Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी
आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी जोरदार मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केंद्रीय निरीक्षकांसमोर केली. राष्ट्रवादीशी आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रहही कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे धरला. राष्ट्रवादीशी लढण्यासाठी ताकद मिळत नाही, सत्ता असूनही पदे मिळत नाहीत व कामेही होत नाहीत, अशा तक्रारींचा सूरही आळवण्यात आला.

 
‘केवायसी’ अर्जाबाबत गॅस ग्राहकांमध्ये संभ्रम Print E-mail

ग्राहकांनी वितरकाकडे चौकशी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी
गॅस कंपन्या व वितरकांकडून योग्य प्रकारे खुलासा करण्यात येत नसल्याने केवायसी (नो युवर कस्टमर) अर्ज नेमका कुणी भरावा याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. गॅस कंपन्यांनी हे अर्ज भरून घेण्याचे आदेश काढल्याने त्याबाबत मुख्यत: कंपन्यांनी योग्य तो खुलासा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

 
‘शादी डॉटकॉम’ वरुन ओळख झाल्यानंतर वानवडीतील महिलेस तीन लाखाला गंडविले Print E-mail

प्रतिनिधी
शादी डॉटकॉमवरुन ओळख झाल्यानंतर पुण्यातील एका महिलेस मुंबई येथे एक सदनिका खरेदी करण्याच्या बहाण्याने तिच्याजवळील तीन लाखांचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
दुर्ग संवर्धक महासंघाचे डॉ. कोल्हे ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील ४० हून अधिक संस्थांच्या ‘दुर्ग संवर्धक महासंघा’ चे ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे काम पाहणार आहेत. त्याद्वारे ते दुर्गाच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष श्रमदानाबरोबरच निधी मिळवून देण्यासाठीसुद्धा मदत करणार आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 18

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो