पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ >> पुणे वृत्तान्त
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुणे वृत्तान्त
‘किलरेस्कर ब्रदर्स’ चे वडोदरा येथे सुविधा केंद्र Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
किलरेस्कर ब्रदर्स लिमिटेड या ग्लोबल फ्लुएड मॅनेजमेंट कंपनीकडून वडोदरा येथे पहिल्या ऑथोराइज्ड रिफर्बिशमेंट या सुविधा केंद्रचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. एल अँड टी पॉवर लिमिटेडचे उपाध्यक्ष विजय विंचूरकर यांच्या हस्ते या केंद्रचे उद्घाटन करण्यात आले.

 
साहित्य व नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद निवडणुकीने नव्हे, सन्मानानेच द्यावे- पवार Print E-mail

प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

काही क्षेत्र निवडणुकांपासून दूर ठेवण्याची गरज असून, साहित्य व नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ नये. त्या-त्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व मोलाचे योगदान दिलेल्या मंडळींना सन्मानाने बोलावून अध्यक्षपद दिले जावे, अशी महत्त्वपूर्ण सूचना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी केली.
 
विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे ‘मिशन १००’! Print E-mail

‘पिंपरी पॅटर्न’ राज्यभरासाठी
 बाळासाहेब जवळकर
लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुण्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीने रणिशगच फुंकले आहे.

 
चिखली येथील खाणीत बुडून दोन सख्ख्या साडूंचा मृत्यू Print E-mail

प्रतिनिधी
चिखली येथील खाणीच्या डोहात कपडे धुण्यासाठी आपल्या पत्नीसोबत गेलेल्या दोन सख्ख्या साडूंचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. गुरुवार दुपारी ही घटना घडली.

 
नौदलाच्या चार अभियंत्यांना पाच लाखांची लाच घेताना अटक Print E-mail

प्रतिनिधी
लोणावळा येथील मिलिटरी इंजिनिअरिंग सव्‍‌र्हिसेसमध्ये केलेल्या कामाचे बिल मंजूर झालेले असताना ते काढण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना येथील नौदलाच्या चार अभियंत्यांना (गॅरीसन इंजिनिअर) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (सीबीआय) गुरुवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी २२ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 
‘संगीतामध्ये मनोरंजनाला नाही तर, आत्मरंजनाला स्थान’ Print E-mail

गानसरस्वती किशोरी अमोणकर यांना महर्षी पुरस्कार प्रदान
 प्रतिनिधी
भारतीय संगीत हे शांतीप्रधान आहे. सध्याच्या गदारोळातील जगाला शांत करण्यासाठी संगीताची आपण जोपासना करावी. मैफली, पैसे, लोकप्रियता याकडे न पाहता संगीत हा विषय आहे असे समजून आपण त्याकडे का नाही पाहात, असा सवाल गानसरस्वती किशोरी अमोणकर यांनी शुक्रवारी केला. संगीत ही कला, विद्या आणि शास्त्र यांचा समावेश असलेली स्वरभाषा आहे.

 
बिबवेवाडीतील ईएसआय रुग्णालयातील असुविधांवर आमदार मिसाळ यांची टीका Print E-mail

प्रतिनिधी
बिबवेवाडी येथील महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळाच्या (ईएसआय) रुग्णालयामध्ये असुविधा असून येथे येणाऱ्या रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत नाहीत, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

 
डी.एड महाविद्यालयाच्या निषेधार्थ विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन Print E-mail

प्रतिनिधी
शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या (डी.एड) द्वितीय वर्षांला प्रवेश नाकारून महाविद्यालय बंद करण्यात आल्याचे सांगणाऱ्या श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या अध्यापक महाविद्यालयासमोर भारतीय विद्यार्थी काँग्रेस (एनएसयूआय) च्यावतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले.

 
ऊसदराबाबत हिंसक आंदोलनापेक्षा चर्चेने मार्ग काढू- मुख्यमंत्री Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी
सहकार चळवळ व साखर उद्योग मोठय़ा अडचणीतून जात असून सावध पावले टाकण्याची गरज आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी ऊसदराच्या विषयावरून आंदोलने छेडण्यापेक्षा शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्याची सकारात्मक भूमिका ठेवावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कासारसाईत केले.

 
शिरूरमुळेच संगीतकार म्हणून घडलो- अजय-अतुल Print E-mail

शिरूर / वार्ताहर
शिरूरमुळेच संगीतकार म्हणून अजय-अतुल घडले, अशा शब्दांत प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी शिरूरविषयीची कृतज्ञता रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे कार्यक्रमात व्यक्त केली.

 
बिल्डरांच्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई सुरू Print E-mail

प्रतिनिधी
वैयक्तिक स्तरावर सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवरील कारवाईनंतर महापालिकेने आता बिल्डरांच्या बेकायदा बांधाकामांवर कारवाई सुरू केली असून या कारवाईत टीडीआर मिळेल या भरवशावर करण्यात आलेली बहुमजली बांधकामे पाडण्यात आली.

 
पुणे-चेन्नई दरम्यान रेल्वेची गरीब रथ गाडी Print E-mail

प्रतिनिधी
पुणे-चेन्नई मार्गावर प्रवाशांची मागणी लक्षात घेता २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत रेल्वेच्या वतीने गरीब रथ ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

 
पोलीस स्मृतिदिनाचे रविवारी आयोजन Print E-mail

प्रतिनिधी
कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेल्या पोलीस स्मृतिदिनाचे पुण्यात २१ ऑक्टोबरला आयोजन करण्यात आले आहे. पाषाण रस्त्यावरील पोलीस संशोधन केंद्रात हा कार्यक्रम होणार आहे.

 
दोन कंटेनरच्या अपघातात दोन्ही चालक ठार Print E-mail

पुणे-मुंबई महामार्गावर कामशेतजवळील घटना
प्रतिनिधी, शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

एक कंटेनर उलटून रस्त्याच्या विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये शिरल्याने समोरून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरशी त्याची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही कंटेनरच्या चालकांचा मृत्यू झाला. पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत घाटात गुरुवारी पहाटे झालेल्या या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर सुमारे दोन तास या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
 
काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रवादीचा हेतू सफल .. Print E-mail

अठ्ठावीस गावांच्या समावेशाचा निर्णय
प्रतिनिधी
महापालिका हद्दीत आणखी २८ गावांचा समावेश करण्यासंबंधीचे राजकारण पुणे महापालिकेत सुरू असतानाच राज्य शासनाने गावांच्या समावेशाचा निर्णय परस्पर जाहीर केल्यामुळे या निर्णयाच्या बऱ्यावाईट परिणामांची आणि निर्णयामागील छुप्या राजकारणाची चर्चा पुण्यात सुरू झाली आहे.

 
शहराच्या विकास आराखडय़ात मोठय़ा प्रमाणावर निवासीकरण? Print E-mail

शहर सुधारणा समितीची मंजुरी
 प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा अखेर शहर सुधारणा समितीने गुरुवारी मंजूर केला. या आराखडय़ाला घाईघाईने अंतिम मंजुरी देण्याचाही प्रयत्न सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केला.

 
देवीच्या दर्शनाला जाताना तरुणाचा चिंचवड येथे रेल्वेतून पडून मृत्यू Print E-mail

पाच वर्षांचा मुलगा सुदैवाने बचावला
पिंपरी / प्रतिनिधी
नवरात्रीनिमित्त त्याने सुट्टी घेतली. पाच वर्षांचा मुलगा जयेशला एकवीरा देवीच्या दर्शनाला न्यायचे म्हणून सकाळी तो निघाला. लोणावळ्याला जाणारी लोकल पकडली.

 
अजितदादांच्या मध्यस्थीनंतरही पिंपरीत जकात समानीकरणाचा तिढा कायम Print E-mail

पालिकेला १२० कोटींचा तोटा; सभेत आज निर्णय
पिंपरी / प्रतिनिधी
महापालिका व उद्योजक या दोघांचे हित लक्षात घेऊन जकात दरात समानता आणण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केली.

 
‘गोपुं’च्या नाटकामुळे मला ओळख मिळाली- ओम पुरी Print E-mail

प्रतिनिधी
मी १९७६ मध्ये मुंबईला आल्यानंतर छबिलदास रंगमंदिरामध्ये ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ हे नाटक पाहिले. नाटक मराठी असल्यामुळे मला एकही शब्द समजत नव्हता.

 
कुलगुरूंनी काढली कर्मचाऱ्यांची समजूत Print E-mail

प्रतिनिधी
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांची आणि विविध कर्मचारी संघटनांची गुरुवारी बैठक घेतली असून ‘‘निर्दोष असाल, तर घाबरू नका. डमी विद्यार्थी पुरवणाऱ्या ‘रॅकेट’ च्या चौकशीमध्ये सहकार्य करा,’’ अशी कर्मचाऱ्यांची समजूत घातली.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>

Page 11 of 18

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो