पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ >> पुणे वृत्तान्त
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुणे वृत्तान्त
जयमाला शिलेदार यांना गुरुवारी ‘किलरेस्कर जीवनगौरव’ देणार Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री जयमाला शिलेदार यांना नाटय़ाचार्य अण्णासाहेब किलरेस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 
रेव्ह पार्टी, चिल्लर पार्टीपासून दूर राहण्याचा महापौरांचा सल्ला Print E-mail

िपपरी / प्रतिनिधी
रेव्ह पार्टी, डर्टी पार्टी आणि चिल्लर पार्टीसारखे प्रकार म्हणजे चंगळवादी पाश्चात्य संस्कृती असून आजच्या युवक पिढीने त्यापासून दूरच राहावे, असे आवाहन महापौर मोहिनी लांडे यांनी सांगवीत केले. महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून करीअरकडेही लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

 
बासरीवादनाच्या ‘अमर बन्सी’ चा ५१ वा कार्यक्रम येत्या शनिवारी Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
बासरीवादनावर आधारित ‘अमर बन्सी’ या डॉ.अमर ओक यांच्या कल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमाने सुवर्णमहोत्सवी टप्पा ओलांडला आहे. या कार्यक्रमाचा ५१ वा प्रयोग १३ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात होणार आहे.
बासरीवर सादर होणारे शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील राग, हिंदी-मराठी चित्रपटांतील निवडक गीतांचे बासरीवरील सादरीकरण ही या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

 
महाविद्यालयीन युवतींच्या छेडछाडीसंबंधी कडक कारवाइचे गृहमंत्र्याचे आदेश Print E-mail

महिला दक्षता समितीत दोन तरुणींचा समावेश करण्याची सूचना
पुणे / प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या महिला दक्षता समितीमध्ये आता यापुढे दोन युवतींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे युवतींना व महिलांसाठी तक्रार निवारणाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. याचबरोबर महिलांच्या अत्याचारासंदर्भातील गुन्हे तत्काळ दाखल करून महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

 
रिक्षा चालकांना हवी आहे दरवाढ! Print E-mail

हकीम समितीच्या शिफारशीच्या निर्णयावर फेरविचाराची मागणी
पुणे / प्रतिनिधी
 नोव्हेंबर २०११ नंतर झालेली इंधनाच्या दरातील वाढ व विविध घटकांच्या दरांतील वाढ लक्षात घेता रिक्षा पंचायतीने रिक्षाच्या भाडय़ामध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. याबाबत पंचायतीच्या वतीने जिल्हा परिवहन प्राधिकरणाकडे मागणी केली आहे. दरम्यान, रिक्षाच्या भाडय़ाचे सूत्र निश्चित करण्यासाठी हकीम समितीने दिलेल्या शिफारशीतून शासनाने स्वीकारलेल्या शिफारशींवर आक्षेप घेऊन त्यावर फेरविचार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

 
राज्यातील कारागृह कैद्यांनी तुडुंब भरली! Print E-mail

सहाही मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी
श्रीकृष्ण कोल्हे ,मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

राज्यातील बहुतांश कारागृह कैद्यांनी तुडुंब भरली असून कैदी ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. राज्यातील महत्त्वाच्या सहा सेंट्रल व काही जिल्हा कारागृहात दुप्पट कैदी ठेवले जात आहेत. विशेष म्हणजे महिला कैदीसुध्दा क्षमतेपेक्षा अधिक ठेवले जात असल्याचे कारागृहाकडून मिळालेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात येरवडा, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती ही सहा मुख्य मध्यवर्ती कारागृहं आहेत. या कारागृहांची एकूण क्षमता साडेसात हजार आहे. यामध्ये सध्या ११,२५० कैदी ठेवण्यात आले आहेत.
 
शहराची पाणीकपात कायम! Print E-mail

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णय
प्रतिनिधी
ऑक्टोबर महिन्यात जोरदार वादळी पाऊस होऊनही पुणे शहरातील दहा टक्के पाणीकपात कायम राहणार आहे, तर जिल्ह्य़ातील उसाच्या शेतीसाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मात्र, पुण्यासाठी वाढीव पाणी आरक्षित ठेवायचे का, याचा निर्णय २८ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला आहे.

 
कालव्याचा टीडीआर देण्यासाठी रस्त्याचे आरक्षण टाकण्याचा घाट Print E-mail

डीपी मंजूर करताना रस्ता आखणार
प्रतिनिधी
पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंजूर करताना वारजे ते शेतकी महाविद्यालय आणि धायरी ते हडपसर या कालव्याच्या मार्गावर रस्त्याचे आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव संमत होणार असल्याची जोरदार चर्चा महापालिकेत सुरू असून बांधकाम व्यावसायिकाला कालव्याचा टीडीआर मिळावा यासाठीच हा ‘उद्योग’ होत असल्याचे सांगितले जात आहे.

 
सिलिंडरच्या किमती भडकल्याने तुरुगांमध्ये जैवइंधन वापरणार Print E-mail

‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क’ शी करार
प्रतिनिधी
alt

सिलिंडरच्या वाढलेल्या दरांचा फटका येरवडय़ातील कारागृहालाही बसला असून त्यावर जैवइंधनाचा वापर करण्याचा पर्याय कारागृहाने स्वीकारला आहे. त्यासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या सहकार्याने कारागृहामध्ये जैवइंधन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. राज्याचा कारागृह विभाग आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्यामध्ये सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी राज्यातील कारागृहाच्या अपर महासंचालक मीरा बोरवणकर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, येरवडा कारागृहाचे निरीक्षक योगेश देसाई उपस्थित होते. या करारानुसार कारागृहामध्ये जैवइंधन प्रकल्प उभा करण्यात येणार आहे.
 
नाटय़ातून मिळणार अभ्यासाचे धडे Print E-mail

श्रीराम ओक
alt

इतिहासातल्या सनावळ्या, गणिताची सूत्रे, भौगोलिक प्रदेशांची माहिती, शास्त्रातल्या संज्ञा, मराठीतले व्याकरण यापैकी कशाचा ना कशाचा धसका असणाऱ्या विद्यार्थीमित्रांची काळजी आता दूर झाली आहे. नाटकाच्या माध्यमातून अभ्यासाचे वेगवेगळे विषय समजून घेणे आता सोपे होणार असून त्यामुळे अभ्यासाचा कंटाळा आता येणार नाही..शालेय शिक्षण मनोरंजनात्मक व्हावे यादृष्टीने नाटय़संस्कार कला अकादमीने एक उपक्रम नुकताच सुरू केला आहे.
 
राज्यभरातील माध्यमिक शाळांची माहिती आता एका क्लिकवर Print E-mail

प्रतिनिधी
शाळा चांगली आहे का, शाळेत सर्व सुविधा उपलब्ध आहेत का, शाळेची गुणवत्ता कशी आहे, अशा पालकांना सतावण्याऱ्या प्रश्नांची उत्तरे आता एका क्लिकवर उपलब्ध होणार असून राज्यातील सर्व माध्यमिक शाळांची माहिती देणारे संकेतस्थळ सुरू होणार आहे,अशी माहिती राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाचे सल्लागार आणि माजी शिक्षण संचालक ए. जी. खतीब यांनी दिली.

 
शेट्टी खून प्रकरणातील आरोपीवरील गोळीबार हा बनाव असल्याचे निष्पन्न Print E-mail

फिर्यादी संतोष शिंदेसह दोघांना अटक
प्रतिनिधी
माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणातील आरोपी संतोष शिंदे याच्या पत्नीवर झालेला गोळीबार हा बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शिंदे याने सराईत गुंड अमीन शेख (रा. देहुरोड) याच्याकडून आणलेले पिस्तूल पहात असताना चुकून गोळीबार झाल्याने त्याची पत्नी जखमी झाली होती. याप्रकरणी शिंदे व शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 
सुटीतल्या शिबिरांवर नियंत्रण कुणाचे? Print E-mail

* उच्च न्यायालयाची  सरकारला विचारणा  
* मुलगा गमावलेल्या पालकांची याचिका
प्रतिनिधी
दिवाळी तसेच उन्हाळी सुटय़ांमध्ये विविध शिबिरे, गिर्यारोहण, जंगल सफारी आयोजित करणाऱ्या खासगी संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारची काही योजना अस्तित्वात आहे का? नसेल तर ती आखण्यात येणार आहे का? अशी विचारणा करतानाच त्याबाबत ३० नोव्हेंबर रोजी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. अशी विशेष योजना आखण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली.

 
‘महावितरण’च्या नोकर भरतीत प्रलोभने दाखविण्याचे प्रकार Print E-mail

प्रतिनिधी
‘महावितरण’च्या नोकरभरती प्रक्रियेत काही ठिकाणी प्रलोभने दाखवून बेरोजगारांची फसवणूक करण्याचे प्रकार झाले आहेत. भरतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शी असल्याने उमेदवारांनी अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.

 
कृतज्ञता सत्काराने भारावली ‘साधी माणसं’ Print E-mail

प्रतिनिधी
विविध फुलांची सजावट करून गणरायाचे रूप खुलविणाऱ्या आणि विसर्जन मिरवणुकीनंतर शहराची स्वच्छता करणाऱ्या ‘हातां’ची रविवारच्या सकाळी मंडई विद्यापीठामध्ये पूजा बांधली गेली. विनातक्रार आपले कर्तव्य चोखपणे बजावणारी ही ‘साधी माणसं’ या कृतज्ञता सत्काराने भारावून गेली.

 
राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे पालिकेचे नुकसान करणारे विषयपत्र Print E-mail

काँगेस, शिवसेनेचा आरोप
प्रतिनिधी
होर्डिग मालकांना काही अटींवर पुन्हा जाहिरातींचे हक्क देण्याचे महापालिका प्रशासनाने ठेवलेले विषयपत्र महापालिकेचे आर्थिक नुकसान करणारे असून राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या दबावाखालीच हे विषयपत्र ठेवण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेने केला आहे. महापालिकेचे नुकसान करणारे हे विषयपत्र प्रशासनाने त्वरित मागे घ्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

 
ज्ञानाचा शोध हेच ग्रंथपालाचे काम ; डॉ. शां. ग. महाजन यांचे मत Print E-mail

प्रतिनिधी
माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे इंटरनेटच्या माध्यमातून एका क्लिकवर माहिती मिळत आहे. मात्र, इंटरनेट हे माहिती मिळविण्याचे अचूक आणि विश्वासार्ह माध्यम आहे, असे म्हणता येणार नाही. माहितीचे रूपांतर ज्ञानामध्ये करण्यासाठी ज्ञानाचा शोध घेणे हेच ग्रंथपालाचे काम आहे, असे मत ज्येष्ठ ग्रंथपाल आणि लेखक डॉ. शां. ग. महाजन यांनी सोमवारी व्यक्त केले.

 
ज्येष्ठ नागरिक समाधानी तरच शहर सुखी- सुरेश कलमाडी Print E-mail

प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिक समाधानी असतील तरच शहर सुखी राहू शकेल, असे मत खासदार सुरेश कलमाडी यांनी सोमवारी व्यक्त केले. मीही आता ज्येष्ठ नागरिक झालो असल्यामुळे तुमच्या प्रश्नांसंदर्भात तुमच्याबरोबर आहे, असेही त्यांनी सांगितले.

 
‘पीएमपीएल ची शहरात नवी नऊ बसस्थानके’ Print E-mail

प्रतिनिधी
पुणे शहरामध्ये पीएमपीएलची नवी नऊ स्थानके सुरू होणार असून त्यासाठी पीएमपीएलला जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार मोहन जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. पुण्यामध्ये पीएमपीएलची नऊ नवीन बसस्थानके सुरू होणार आहेत.

 
राज्यातील सर्व कारागृहांची माहिती आता एका क्लिकवर Print E-mail

प्रतिनिधी
राज्याच्या कारागृहाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन कारागृहाच्या अपर पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. त्यामुळे आता राज्यभरातील कारागृहांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>

Page 16 of 18

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो