पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ >> पुणे वृत्तान्त
 

पुणे वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुणे वृत्तान्त
दुधाच्या खरेदीदरामध्ये वाढ करण्याची मागणी Print E-mail

प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पशुखाद्य आणि चाऱ्याच्या दरामध्ये झालेली वाढ, जनावरांची दूध देण्याची कमी झालेली क्षमता, मध्यस्थांची कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी आणि पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये झालेली वाढ यामुळे दूध उत्पादकांना दूध धंदा परवडत नाही.

 
पुणे महापालिकेकडे अवघे तेहेतीस बांधकाम निरीक्षक Print E-mail

प्रतिनिधी
शहरात वीस हजार फुटांच्या आतील बांधकामांना परवानगी देणे आणि या आकारमानाची बेकायदा बांधकामे थांबवणे, तसेच त्यांच्यावर कारवाई करणे हे अधिकार क्षेत्रीय कार्यालयातील बांधकाम निरीक्षकांना असले, तरी संपूर्ण शहरासाठी महापालिकेकडे अवघे ३३ बांधकाम निरीक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.

 
विद्यापीठाची मार्चमधील अधिसभा मुख्य इमारतीत होणार? Print E-mail

प्रतिनिधी
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मुख्य इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाची गुरूवारी पाहणी केली असून मार्च महिन्यातील अधिसभा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

 
‘पाण्याच्या बाजाराकडे प्रवास सुरू’ Print E-mail

प्रतिनिधी
‘‘पाण्याचा व्यापार उभारण्याच्या दृष्टीनेच सिंचनाचे पाणी उद्योगांकडे वळविणे, पाण्यावरील अनुदाने कमी करणे, सार्वजनिक नळ बंद करणे असे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत.

 
मंगळमोहिमेचा आनंद प्रतिकृतीद्वारे! Print E-mail

ज्योतिर्विद्या प्रतिसंस्थेद्वारे प्रदर्शन
 प्रतिनिधी
मंगळावर उतरलेले ‘मार्स क्युरिओसिटी प्रोब’ हे वाहन आणि त्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

 
‘सीआर’वर शेऱ्यांचा निर्णय आयुक्तांवर दबाव आणण्यासाठी Print E-mail

प्रतिनिधी
महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या कामाबाबत तयार केल्या जाणाऱ्या गोपनीय अहवालावर (कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट- सीआर) शेरे मारण्याचा तसेच त्यांच्या गोपनीय अहवालावर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार मुख्य सभेला देण्याचा पक्षनेत्यांनी घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून आयुक्तांवर दबाव आणण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे.

 
साखर कामगारांचे १२ ऑक्टोबरला धरणे आंदोलन Print E-mail

प्रतिनिधी
राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळातर्फे १२ ऑक्टोबर रोजी साखर आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

 
‘अभिनव शहरी वित्तीय मॉडेल’ साठी सेंट्रल बँकेचा सन्मान Print E-mail

प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या स्कोच संमेलनामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाला ‘अभिनव शहरी वित्तीय समावेशन क्रियान्वयन मॉडेल’ म्हणून सन्मानित करण्यात आले.

 
संक्षिप्त Print E-mail

डॉ.वि.वि.घाणेकर यांना ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’
महाराष्ट्रातील अर्थतज्ज्ञ व समाजशास्त्रज्ज्ञ डॉ.वि.वि.घाणेकर यांना महाराष्ट्र शासनाचा ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला.

 
तीस हजार चौरसफूट बांधकाम पाडले Print E-mail

धनकवडीसह गोखलेनगर, खराडीतही पालिकेची कारवाई
प्रतिनिधी - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२

बांधकाम सुरू असलेल्या बेकायदा इमारतींवरील कारवाईच्या तिसऱ्या दिवशी; बुधवारी धनकवडीसह गोखलेनगर आणि खराडी भागातही कारवाई करण्यात आली. दिवसभरात १८ इमारतींचे ३० हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. गोखलेनगर येथे कारवाईला विरोध झाल्यामुळे पोलिसांनी वीस जणांना ताब्यात घेऊन कारवाईनंतर सोडून दिले. कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा बांधकामाचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कारवाईची एकत्रित माहिती अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
‘बेकायदा’ लोकप्रतिनिधी Print E-mail

मुकुंद संगोराम - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

जे लोकप्रतिनिधी बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्याची भाषा करतात, त्यांना त्यांच्याच मतदारांनी वाळीत टाकायला हवे. बेकायदा बांधकाम झालेल्या इमारतीत राहणे अतिशय धोकादायक असताना, त्या नागरिकांना मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर काढण्याचे पुण्य करणे दूरच. त्या नागरिकांच्या बाजूने उभे राहण्याचा आव आणून बेकायदा मतदारांच्या मतावर निवडून येणाऱ्या या बेकायदा लोकप्रतिनिधींना आपल्या वॉर्डाचा किती कळवळा आहे, हे आता उघड व्हायला लागले आहे. तळजाई पठारावरील इमारत पडली म्हणून हा विषय पुढे आला.
 
आयुक्तांच्या ‘सीआर’वर आता नगरसेवक शेरे मारणार Print E-mail

प्रतिनिधी
महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या कामाबाबत तयार केल्या जाणाऱ्या गोपनीय अहवालावर (कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट- सीआर) शेरे मारण्याचा तसेच या अहवालावर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार मुख्य सभेला द्यावा, असा निर्णय बुधवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

 
दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून Print E-mail

प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) गुरुवारपासून (४ ऑक्टोबर) सुरू होत असून यावर्षी परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

 
चिंचवडच्या १०० कोटींच्या उड्डाणपुलाचे काम ‘रामभरोसे’? Print E-mail

तीन वर्षांत १७ टक्के काम पूर्ण; १७ कोटी अदा!
बाळासाहेब जवळकर
िपपरी महापालिकेने तब्बल १०० कोटी खर्चून चिंचवड स्टेशन-एम्पायर इस्टेट येथे भव्य उड्डाणपुलाचे काम वाजतगाजत सुरू केले. मात्र, तीन वर्षांनंतरही जेमेतम १७ टक्के काम पूर्ण झाले असून सद्य:स्थितीत ते जवळजवळ बंद पडले आहे. आतापर्यंतच्या कामाचे १७ कोटी कंपनीला देण्यात आले. मात्र, उर्वरित काम ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र पुढे आले आहे.

 
आणखी तीन मार्गावर महिलांसाठी स्वतंत्र बससेवा Print E-mail

प्रतिनिधी
शहरात आणखी तीन मार्गावर पीएमपीतर्फे महिलांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू होत असून या सेवेचे उद्घाटन महापौर वैशाली बनकर आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी चार वाजता स्वारगेट येथे केले जाणार आहे.

 
वायुदलाच्या वीस हवाईतळांवर लवकरच अत्याधुनिक ‘मॅफी’ यंत्रणा Print E-mail

लोहगाव हवाईतळावर डिसेंबपर्यंत कार्यान्वित
प्रतिनिधी
केंद्र सरकारकडून येत्या काही महिन्यांत निवडक वीस हवाईतळांवर लढाऊ विमानांना जमिनीवर उतरवण्यासाठी मार्गदर्शन करणारी ‘मॉडर्नायझेशन ऑफ एअरफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर’ (मॅफी) ही अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामध्ये लोहगाव येथील वायुदलाच्या तळाचाही समावेश आहे, अशी माहिती वायुदलाच्या पुणे तळाचे प्रमुख एअर कमोडोर व्ही. ए. चौधरी यांनी बुधवारी दिली.

 
युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यात शिक्षक, पालकांची भूमिका महत्त्वाची Print E-mail

पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांचे मत
प्रतिनिधी
युवा पिढीला अमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे, असे मत पुण्यातील अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी व्यक्त केले. व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात ‘अमली पदार्थ व प्रतिबंधात्मक उपाय’ या विषयावर ते बोलत होते.

 
व्यसनाधीनता कमी करण्यासाठी लोकचळवळ हवी - हर्षवर्धन पाटील Print E-mail

व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा समारोप
प्रतिनिधी
कायदा करून व्यसनाधीनता कमी होणार नाही. व्यसनाधीनता कमी होण्यासाठी कायद्याला लोकचळवळीचा पाठिंबा मिळायला हवा. असे प्रतिपादन सहकार, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे केले. राज्य शासनाच्या समाजकल्याण आयुक्तालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. त्या वेळी ते बोलत होते.

 
मटणाचे दुकान टाकण्यावरून दोघांवर धारदार शस्त्रांनी वार Print E-mail

प्रतिनिधी
मटणाचे दुकान टाकण्यावरून झालेल्या वादात दोन भावांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना पर्वती दर्शन पूरग्रस्त वसाहतीमध्ये घडली. यामध्ये एकाची प्रकृची गंभीर आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>

Page 18 of 18

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो