पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुणे वृत्तान्त


बिबवेवाडीत शाळेच्या आवारातच मुख्याध्यापिकेचा आत्महत्येचा प्रयत्न Print E-mail

प्रतिनिधी
बिबवेवाडी येथे एका शिक्षण संस्थेच्या शाळेमधील मुख्याध्यापिकेने शाळेच्याच आवारात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराने शाळेत एकच खळबळ उडाली असून, मुख्याध्यापिकेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असली, तरी संबंधित मुख्याध्यापिकेने अद्याप याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदविलेला नाही.

 
राज्यातील सर्व अध्यापक महाविद्यालयांची पाहणी होणार Print E-mail

प्रतिनिधी
राज्यातील सर्व अध्यापक महाविद्यालयांची डिसेंबरअखेपर्यंत पाहणी करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एन. के. जरग यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी करण्यात येणार आहे.

 
महापालिकेच्या क्रीडा समितीचा निर्णय Print E-mail

सणस मैदान यापुढे फक्त अ‍ॅथलेटिक्ससाठीच देणार
प्रतिनिधी
महापालिकेचे सणस मैदान यापुढे फक्त अ‍ॅथलेटिक्सचा सराव व त्याच क्रीडा प्रकारातील स्पर्धासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय क्रीडा समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. विविध प्रशिक्षण शिबिरांसह इतर अनेक कार्यक्रमांसाठी हे मैदान उपलब्ध करून दिले जात होते. यापुढे मात्र मैदान फक्त अ‍ॅथलेटिक्ससाठीच दिले जाईल.

 
आर्थिक तरतुदी वर्गीकरणाच्या नावाखाली पैशांची ‘पळवापळवी’? Print E-mail

बाळासाहेब जवळकर
आर्थिक वर्षांत करावयाच्या विकासकामांचा अंदाज घेऊन त्यासाठी अपेक्षित खर्चाची तजवीज अंदाजपत्रकात केलेली असताना नियोजित कामांच्या त्या पैशांची वर्गीकरणाच्या नावाखाली थेट ‘पळवापळवी’ करण्याचा उद्योग िपपरी महापालिकेत बिनबोभाट सुरू आहे.

 
रक्तपिशव्यांच्या प्रस्तावित दरवाढीला ग्राहक पंचायतीचा विरोध Print E-mail

प्रतिनिधी
रक्तपेढय़ांच्या राष्ट्रीय संघटनेकडून (आयएसबीटीआय) प्रस्तावित असलेल्या रक्तपिशव्यांच्या दरवाढीला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने विरोध दर्शविला आहे. या दरवाढीला राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेची मंजुरी मिळालेली नसतानाही काही पेढय़ांनी रक्तपिशवीचा दर ८५० रुपयांवरून १३५० रुपयांवर नेला आहे, ही बाब बेकायदेशीर आहे, असा आरोप ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष रमेश टाकळकर यांना पत्रकार परिषदेत केला.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 72