पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुणे वृत्तान्त


आयुक्तांकडून ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन- मनसे Print E-mail

प्रतिनिधी
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना धमकावल्याच्या प्रकरणात ‘संबंधितांवर तुम्ही काय कारवाई केली याचे प्रतिज्ञापत्र सादर करा’, असा आदेश उच्च न्यायालयाने आयुक्तांना दिला आहे. या आदेशाबाबत तसेच निवडणूक आयोगाने नुकत्याच दिलेल्या कारवाईच्या आदेशाबाबत आता आयुक्तांनी ठोस कृती केली नाही, तर आयुक्तांच्या विरोधातच आंदोलन करावे लागेल,

 
नवजात बालक पळविल्याप्रकरणी महिला सुरक्षा कर्मचारी निलंबित Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून नवजात बालक पळवण्यात आल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले. अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी सकाळीच रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेची माहिती घेत सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले. दुपारी स्थायी समितीच्या बैठकीत याच विषयावरून प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले.

 
देशभक्तीची भावना रूजविण्याची आज गरज- आर. आर. पाटील Print E-mail

प्रतिनिधी
‘‘स्वातंत्र्य आणि सुधारणा हा वाद स्वातंत्र्यपूर्व काळात चर्चेत होता. आज देशाला समाज सुधारणेची जेवढी आवश्यकता आहे तेवढीच आवश्यकता देशभक्तीची भावना रूजविण्याची आहे. जाती, धर्म, भाषा, भौगोलिक प्रांत या भूमिका हल्ली इतक्या प्रकर्षांने मांडल्या जातात की यातून सवड मिळाली तर आपण आपल्या देशाचे असतो, ’’ असे मत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले.

 
तिकीट तपासनीस नसल्याने लोकलमध्ये फुकटे प्रवासी वाढले! Print E-mail

प्रवासात कोठेही गाडी थांबवून तपासणी करण्याची योजना
प्रतिनिधी
अपुऱ्या मनुष्यबळामुळे पुणे- लोणावळा लोकलमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून तिकीट तपासणीस गायब झाले असून, तिकिटांची तपासणीच होत नसल्याने लोकलमध्ये फुकटय़ा प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिणामी रेल्वेच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसत आहे.

 
अनाथ मुलांसाठी दीपावली आनंद मेळाव्याचे आयोजन Print E-mail

प्रतिनिधी
लोकमान्य टिळक प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी (९ नोव्हेंबर) अनाथ व गरजू मुलांसाठी शनिवार वाडा पटांगणात ‘दीपावली आनंद मेळाव्या’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. त्याच वेळी मंत्रालयाच्या आगीच्या वेळी जीव धोक्यात घालून भारतीय ध्वज काढणारे कर्मचारी आणि एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहकांचाही या वेळी सत्कार करण्यात येणार आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 72