पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुणे वृत्तान्त


आनंदाची पणती तेवावी म्हणून अशीही कृतज्ञता! Print E-mail

श्रीराम ओक
दिवाळीचा सण घराघरातून साजरा होत असताना, नोकरदार मंडळींना मिळणारा बोनस हा त्यांचा आनंद द्विगुणीत करतो. पण ज्या शिक्षकांना वेतनच मिळत नाही, त्यांचे काय..? शिकविण्याची आवड म्हणून अपेक्षेविना हे काम करणारे शिक्षकांच्या कुटुंबीयांची दिवाळी उत्साहात साजरी व्हावी म्हणून काही समाजसेवी मंडळी पुढे सरसावली.. अन् आनंदाची पणती तेवावी म्हणून त्यांनी ‘अर्थ’रूप कृतज्ञता व्यक्त केली!

 
राष्ट्रवादीकडील ‘मावळ’ वर काँग्रेसचा दावा Print E-mail

पिंपरी / प्रतिनिधी
आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी जोरदार मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केंद्रीय निरीक्षकांसमोर केली. राष्ट्रवादीशी आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रहही कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे धरला. राष्ट्रवादीशी लढण्यासाठी ताकद मिळत नाही, सत्ता असूनही पदे मिळत नाहीत व कामेही होत नाहीत, अशा तक्रारींचा सूरही आळवण्यात आला.

 
‘केवायसी’ अर्जाबाबत गॅस ग्राहकांमध्ये संभ्रम Print E-mail

ग्राहकांनी वितरकाकडे चौकशी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी
गॅस कंपन्या व वितरकांकडून योग्य प्रकारे खुलासा करण्यात येत नसल्याने केवायसी (नो युवर कस्टमर) अर्ज नेमका कुणी भरावा याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. गॅस कंपन्यांनी हे अर्ज भरून घेण्याचे आदेश काढल्याने त्याबाबत मुख्यत: कंपन्यांनी योग्य तो खुलासा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

 
‘शादी डॉटकॉम’ वरुन ओळख झाल्यानंतर वानवडीतील महिलेस तीन लाखाला गंडविले Print E-mail

प्रतिनिधी
शादी डॉटकॉमवरुन ओळख झाल्यानंतर पुण्यातील एका महिलेस मुंबई येथे एक सदनिका खरेदी करण्याच्या बहाण्याने तिच्याजवळील तीन लाखांचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
दुर्ग संवर्धक महासंघाचे डॉ. कोल्हे ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर Print E-mail

पुणे / प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील ४० हून अधिक संस्थांच्या ‘दुर्ग संवर्धक महासंघा’ चे ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे काम पाहणार आहेत. त्याद्वारे ते दुर्गाच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष श्रमदानाबरोबरच निधी मिळवून देण्यासाठीसुद्धा मदत करणार आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 72