पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुणे वृत्तान्त


कैद्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व येथे सुरु Print E-mail

प्रतिनिधी
येरवडा कारागृहातील कैद्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मंगळवारपासून बालगंधर्व कलादालनात सुरु झाले. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.  हे प्रदर्शन गुरूवापर्यंत सर्वासाठी खुले राहणार आहे.

 
सुरक्षितता प्रबोधन : ‘महावितरण’ला पुरस्कार Print E-mail

प्रतिनिधी
विजेपासून होणारे अपघात टाळणे व सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी कर्मचारी व नागरिकांमध्ये केलेल्या जनजागृतीबाबत टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या वतीने ‘महावितरण’ला नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 
पीएमपीएलच्या बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू Print E-mail

- ‘नो एन्ट्री’ मधून जाणाऱ्या बसचा अपघात
- गेल्या अकरा महिन्यांत पीएमपीएलचा विसावा बळी

प्रतिनिधी
पीएमपीएलच्या बसचालकाच्या बेशिस्तीमुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ पादचारी महिलेला सोमवारी दुपारी जीव गमवावा लागला. चालकाने नो एन्ट्रीमध्ये बस नेल्यामुळे महापालिकेच्या समोरच्या प्रवेशद्वाराजवळ बसच्या चाकाखाली सापडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चालकास अटक केली आहे. गेल्या अकरा महिन्यांत पीएमपीएल बसने घेतलेा हा विसावा बळी आहे.
 
पक्षाचे निरीक्षक आज पुण्यात; काँग्रेस उमेदवारासाठी चाचपणी Print E-mail

पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू
 प्रतिनिधी
काँग्रेसने लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून पुण्यातील उमेदवाराच्या नावासंबंधी चर्चा करण्यासाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक मंगळवारी पुण्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे.

 
शहरात तोतया पोलीस व सोनसाखळीचोरांचा सुळसुळाट Print E-mail

प्रतिनिधी
शहरात तोतया पोलीस व सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला असून गेल्या चोवीस तासात चार सोनसाखळी चोरीच्या, तर तीन तोतया पोलिसांकडून फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये एकूण पावणे सहा लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 72