पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुणे वृत्तान्त


उच्च शिक्षण संचालनालयावर प्राध्यापकांचा मोर्चा Print E-mail

प्रतिनिधी
महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (एमफुक्टो)यांच्यातर्फे प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (५ नोव्हेंबर) उच्च शिक्षण संचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असून त्यामध्ये राज्यभरातील साधारण दीड हजार प्राध्यापक सहभागी झाले होते.

 
ते पठारे यांचे वैयक्तिक मत; राष्ट्रवादी सहमत नाही Print E-mail

चोवीस तास पाणीपुरवठय़ाचा वाद
प्रतिनिधी
पुणेकरांना नियमित आणि चोवीस तास पाणी मिळाले पाहिजे, अशीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. पक्षाचे आमदार बापू पठारे त्या भूमिकेच्या विरोधात काही बोलले असतील, तर ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्या मताशी राष्ट्रवादी अजिबात सहमत नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत राष्ट्रवादीने आज आमदार पठारे यांची पाठराखण करायला ठाम नकार दिला.

 
‘राष्ट्रवादीने फसवल्याचे पठारे यांच्या वक्तव्यामुळे सिद्ध झाले’ Print E-mail

प्रतिनिधी
पुणे शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा हे फक्त निवडणुकीतील आश्वासन होते, हे आमदार बापू पठारे यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीने पुणेकरांना फसवल्याचेही सिद्ध झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

 
पिंपरीत चव्हाण रुग्णालयातून नवजात बालकास पळविले Print E-mail

‘ती’ महिला सीसीटीव्हीत कैद
पिंपरी / प्रतिनिधी
मुंबई, पुण्यापाठोपाठ पिंपरीतही नवजात बालक पळवण्याची घटना सोमवारी उघडकीस आली. यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून सकाळी साडेअकराच्या सुमारास एका अज्ञात महिलेने हे बालक घेऊन पोबारा केला.

 
झोपडपट्टी पुनर्वसन व घरकुलासंदर्भातील ठरावाची पाच वर्षांनंतरही अंमलबजावणी नाही Print E-mail

वाढीव दराच्या निविदांमुळे ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’
पिंपरी / प्रतिनिधी
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व घरकुलासंदर्भात पिंपरी पालिका सभेने केलेल्या ठरावाची पाच वर्षांनंतरही अंमलबजावणी केली नसल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 72