पुणे वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुणे वृत्तान्त


सोनसाखळी चोरीच्या घटनांत दुपटीने वाढ! Print E-mail

सकाळी नऊ ते एक दरम्यान सर्वाधिक घटना
प्रतिनिधी
शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोनसाखळी चोरीच्या घटना दुपटीने वाढल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान २४७ घटना घडल्या होत्या. यंदा याच कालावधीत तब्बल ४११ घटना घडल्या असून साखळीचोरांनी ज्येष्ठ महिलांनाच टार्गेट केले असून सोनसाखळी चोरीच्या सर्वाधिक घटना या सकाळी नऊ ते दुपारी एक दरम्यान घडल्याचे दिसून आले आहे.

 
केबल व्यावसायिकाच्या खून प्रकरणी सातजणांस जन्मठेप Print E-mail

प्रतिनिधी
बिबवेवाडी परिसरात भरदुपारी केबल व्यावसायिकाचा खून केल्याप्रकरणी सातजणांस जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. दरणे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ९ जून २०१० रोजी अप्पर इंदिरानगर येथे ही घटना घडली होती.

 
कात्रज बोगद्यात ट्रकला आग Print E-mail

दीड तास वाहतूक ठप्प
प्रतिनिधी
कात्रजच्या नव्या बोगद्यामध्ये एका ट्रकला आग लागण्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. आग विझवून ट्रक बोगद्याच्या बाहेर काढण्यात आल्यानंतर संध्याकाळी वाहतूक सुरळीत झाली.

 
‘आमचे उपजीविकेचे साधन हिरावू नका’ Print E-mail

पथारीवाल्यांची बाजू
प्रतिनिधी
‘‘फुटपाथ आणि वॉकिंग प्लाझामध्ये पथाऱ्या पसरल्याने वाहतूक व्यवस्थापनात जे प्रश्न निर्माण होतात, त्याबाबत सहकार्यास आम्ही तयार आहोत. महापालिकेने आम्हाला व्यवसायासाठी पर्यायी जागा द्यावी, त्याचे भाडे भरण्यास आम्ही तयार आहोत. पण आमच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेऊ नका!’’ अशी प्रतिक्रिया पथारी व्यावसायिक पंचायतीचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे यांनी व्यक्त केली.

 
बनावट कागदपत्रांद्वारे मोबाईल सीमकार्ड विकणाऱ्याला ‘एटीएस’कडून अटक Print E-mail

प्रतिनिधी
बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध कंपन्यांची मोबाईलची सीमकार्ड विकणाऱ्या एका विक्रेत्याला दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली. न्यायालयाने या आरोपीला १४ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 72