नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त


‘विधवेलाही सासऱ्यांच्या मालमत्तेत हक्क’ Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
विधवेलाही सासऱ्यांच्या मालमत्तेत हक्क असल्याचा निर्णय देऊन, एका विधवेचे नाव तिच्या सासऱ्याच्या मालमत्तेच्या नामांतरण अभिलेखात नियमबाह्य़रित्या समाविष्ट केल्याचा आरोप असलेल्या एका सर्कल ऑफिसरचे अपील मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले आहे.

 
ई दिवाळी अंकांचा दिलखुलास फराळ Print E-mail

ज्योती तिरपुडे / नागपूर
मराठी माणसाच्या संस्कृतीचे संचित असलेले साहित्य दिवाळी अंकांच्या रूपाने कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची सोय ई-दिवाळी अंकांमुळे झाली आहे. नियतकालिक हाती घेऊन वाचण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर दिवाळी अंक वाचता येणे, अशा सोप्या शब्दात ई-दिवाळी अंकांची व्याख्या करता येईल.

 
लोकसत्ताच्या ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकाचे आज प्रकाशन Print E-mail

नागपूर/ खास प्रतिनिधी
‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीच्या ‘विदर्भरंग दिवाळी अंक २०१२’चे प्रकाशन उद्या, शनिवारी वेकोलिचे उप-व्यवस्थापक (जनसंपर्क) आशिष तायल आणि झाडीपट्टी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका व महाराष्ट्रातील पहिली महानाटय़ निर्माती आसावरी तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

 
‘दिवाळी पहाट’च्या सुरेल मेजवानीचा आनंद यंदाही Print E-mail

नागपुरात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
राम भाकरे /नागपूर
एरवी वर्षभर शास्त्रीय संगीताच्या मैफिली किंवा मराठी हिंदी गीतांचे कार्यक्रम होत असले तरी गेल्या आठ- दहा वर्षांत लखलखत्या दिवाळीचा उत्साह द्विगुणीत करणारा कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट.. गुलाबी थंडीत पहाटेच्या या सांगीतिक फराळाचा आस्वाद रसिकांना देण्यासाठी यंदाही शहरात विविध संस्थांच्या वतीने दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला कारावास Print E-mail

नागपूर/प्रतिनिधी
पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या इसमाला सत्र न्यायालयाने पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.बाबुलाल वाघमारे (२७) असे आरोपीचे नाव असून तो कामनानगर येथील रहिवासी आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 64