नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त
स्तनाच्या कर्करोगाचे सर्वाधिक मृत्यू भारतात Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
स्तनाच्या कर्करोगाने देशभरात १२ टक्के महिलांचे मृत्यू होत असून एकूण ४ लाख ५८ हजार ६५२ मृत्युंमध्ये अमेरिका आणि रशियानंतर जगात भारत आणि चीनचा क्रमांक लागतो, असे धक्कादायक संशोधन राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमाच्या आकडेवारीत प्रसिद्ध झाले आहे.

 
अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाचे शुक्रवारपासून द्वैवाषिक चर्चासत्र Print E-mail

गिरीश कुबेर प्रमुख पाहुणे
नागपूर / खास प्रतिनिधी
विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाच्या वतीने येत्या शुक्रवारी, २ नोव्हेंबरला वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्थेत (पूर्वीचे मॉरिस कॉलेज) दोन दिवसांच्या द्वैवार्षिक आर्थिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

 
सोमानीतर्फे रविवापर्यंत सवलतीत बहिरेपणा तपासणी Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
बहिरेपणासाठी उपलब्ध आधुनिक उपचाराबद्दल जनसामान्यांत जागरूकतेसाठी ४ नोव्हेंबपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत वर्धा मार्गावरील श्रीवर्धन कॉम्प्लेक्सच्या चौथ्या माळ्यावरील सोमानी स्पीच अ‍ॅन्ड हियरिंग रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये तज्ज्ञ श्रवणरोग विशेषक्षांकडून बहिरेपणा तपासणी व मार्गदर्शन सत्र सवलतीच्या शुल्कात आयोजित करण्यात आले आहे.

 
केशुभाई पटेल लवकरच सरसंघचालकांच्या भेटीला Print E-mail

नागपूर/ खास प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ त्यांचे कट्टर विरोधक केशुभाई पटेल लवकरच नागपूरच्या संघ मुख्यालयात येणार असून, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा करणार आहेत. केशुभाईंच्या आगमनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु, येत्या आठवडाभरात केव्हाही त्यांचा नागपूर दौरा ठरू शकतो, असे संकेत संघ मुख्यालयातील सूत्रांनी दिले आहेत.
 
राहुल देशपांडे यांचे दर्जेदार गायन Print E-mail

डॉ. सुलभा पंडित

शास्त्रीय संगीताच्या बैठकी आजकाल कमीच झाल्या आहेत. त्यामुळे जेव्हा त्या होतात तेव्हा त्यांची दखल घेणे गरजेचे ठरते. अनौपचारिक खाजगी मैफिली हाही आज कमी होत जाणारा प्रकार आहे. त्यामुळे त्या जेव्हा होतात आणि त्या ठिकाणी जाण्याची संधी जेव्हा मिळते तेव्हा पट्टीचा रसिक ती संधी कधीच सोडत नाही, कारण अशा बैठकींचा आनंद काही औरच असतो. कलाकार परिचयाचा असेल तर होणारा सुसंवाद खरोखर हवाहवासा वाटणारा असतो.
 
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परस्पर केलेल्या बदल्या रद्द Print E-mail

गडचिरोली जि. प. प्रशासनाची विभागीय आयुक्तांकडून कानउघाडणी
 नागपूर /खास प्रतिनिधी
आरोग्य खात्याचे परिपत्रक धाब्यावर बसवून दुर्गम भागात नेमणूक झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्या करणाऱ्या गडचिरोली जिल्हा परिषद प्रशासनाची विभागीय आयुक्तांनी चांगलीच कानउघाडणी केली असून या बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

 
दीक्षाभूमी सोहोळ्याकडे काँग्रेस नेत्यांची पाठ Print E-mail

गडकरींवरील बहिष्काराची रणनीती
 नागपूर / प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना आमंत्रित केल्यामुळे काँग्रेसचे अनेक मंत्री आणि स्थानिक नेत्यांनी नागपुरात असतानाही मुख्य कार्यक्रमाकडे पाठ फिरविली.

 
विलास मुत्तेमवारांचे ‘काऊंट डाऊन’ सुरू Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि  बदलाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार यांच्या मंत्रिमंडळ समावेशासाठी ‘फायनल काऊंट डाऊन’ सुरू  झाले आहे.

 
अमरावती-नरखेड विभाग रेल्वे वाहतुकीसाठी खुला Print E-mail

रविवारपासून इंदूर-यशवंतपूर आठवडी स्पेशल
नागपूर /खास प्रतिनिधी
नव्याने बांधण्यात आलेला अमरावती-नरखेड विभाग रेल्वे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून २८ ऑक्टोबर ते २४ डिसेंबरदरम्यान इंदूर आणि यशवंतपूर व्हाया अमरावती-नरखेड ही विशेष रेल्वेगाडी आठवडय़ातून एकदा धावणार आहे.

 
रब्बीच्या तोंडावर खताच्या किमतीत वाढ Print E-mail

शेतकऱ्यांचा कल हरभरा पिकाकडे
 नागपूर / प्रतिनिधी
धानाचा पट्टा वगळता इतर जिल्ह्य़ांतील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी सुरू केली आहे. या हंगामाच्या तोंडावरच रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने बळीराजाला आर्थिक झळ बसली आहे. या हंगामात हरभरा पिकांकडेच शेतक ऱ्यांचा कल अधिक आहे.

 
संघावरील आरोपांनी अस्वस्थ स्वयंसेवक पलटवार करणार Print E-mail

माणिकरावांना लवकरच झणझणीत प्रत्युत्तर?
नागपूर / प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नितीन गडकरी यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आरोप केल्याने त्यामागचा ‘बोलविता धनी’ कोण आणि माणिकरावांना अचानक संघ विरोधाची उपरती का झाली याचा शोध सुरू झाला आहे. विदर्भाचे असलेल्या माणिकरावांनी आतापर्यंत गडकरींविरोधात तोंड उघडलेले नव्हते.

 
आयकर समस्यांचा व्यापाऱ्यांपुढे डोंगर Print E-mail

स्पॅन्कोने टीडीएस जमा केला नाही
नागपूर / प्रतिनिधी
महावितरणची फ्रेंचाईझी कंपनी असलेल्या स्पॅन्कोने व्यापाऱ्यांकडून टीडीएस वसूल केला असताना कंपनीने मात्र सरकारी तिजोरीत टीडीएसचा पैसा जमा केला नसल्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उद्योजक बी.सी भरतिया यांनी दिली.

 
बारावीच्या तीन विद्यार्थ्यांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
विजयादशमीनमित्त सहलीला गेल्यानंतर पोहण्याचा आनंद लुटण्सासाठी उतरलेल्या तीन युवकांचा बुडुन मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह गुरुवारी रात्री तर उर्वरित दोघांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी गोडेघाट नदीच्या पात्रात तरंगताना आढळले. कामठी हद्दीत कन्हान गाडेघाट नदीच्या पात्रात ही दुर्दैवी घटना घडली.

 
प्रकाश पोहरेंची रवानगी मध्यवर्ती कारागृहात Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक व मालक प्रकाश पोहरे यांची गुरुवारी एक दिवसांनी पोलीस कोठडी वाढविल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडीचे आदेश दिल्यानंतर त्यांची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. 

 
श्वेतपत्रिका काढण्यापेक्षा आयोग नेमून चौकशी करा Print E-mail

सिंचन घोटाळ्यावर देसरडांची तोफ
 नागपूर / प्रतिनिधी
सिंचन विभागात झालेल्या भ्रष्टाचारावर केवळ श्वेतपत्रिका काढून प्रश्न सुटणार नाही, या घोटाळ्यावर सरकारने आयोग नेमून त्याची चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच.एम देसरडा यांनी केली.

 
महेश एलकुंचवार यांना उद्या भालेराव स्मृती पुरस्कार Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांना रविवारी, औरंगाबादेतील तापडिया नाटय़मंदिरात आयोजित कार्यक्रमात समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

 
संघाने आळवला रामजन्मभूमीचा राग! Print E-mail

नागपूर/ प्रतिनिधी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

विजयादशमी उत्सवाच्या गेल्या काही भाषणांमध्ये नसलेल्या राममंदिराच्या मुद्याचा यावेळी उल्लेख करताना सरसंघचालकांनी रामजन्भूमी न्यासला भव्य मंदिर बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. घुसखोरीच्या समस्येवर वेळीच उपाययोजना न केल्यास ईशान्य भारताची स्थितीही काश्मीरसारखी होऊ शकते असा इशारा देतानाच, किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात एफडीआयला परवानगी देण्याच्या धोरणावर त्यांनी टीका केली.
 
धम्मचक्र प्रवर्तन सोहळा उत्साहात Print E-mail

दीक्षाभूमीवर लाखो धम्मबांधवांची महामानवाला वंदना
नागपूर/ प्रतिनिधी

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीला लागणाऱ्या दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव नागपूर सुधार प्रन्यासने लवकर शासनाकडे पाठवावा, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले. ५६व्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते. घरकूल योजनेचे ‘रमाई’असे नामकरण केले असून एक लाख घरे बांधून झाली आहेत तर उर्वरित दोन लाख घरे गोरगरिबांसाठी बांधून द्यायची आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
 
आरोपांची राळ झटकून गडकरी दसऱ्याच्या दिवशी पूर्णवेळ ‘बिझी’ Print E-mail

नागपूर/ प्रतिनिधी
इंडिया अगेन्स्ट करप्शनने आरोपांची पहिली तोफ डागल्यानंतर अस्वस्थ झालेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी दसऱ्याच्या दिवशी दोन मोठय़ा कार्यक्रमात नागपुरात पूर्णवेळ व्यस्त दिसून आले.

 
क्रीडांगणासाठीची जमीन विद्याभवनला देण्यास न्यायालयाचा नकार Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
शहराच्या विकास आराखडय़ात क्रीडांगणासाठी राखून ठेवलेली मौजा भामटी परसोडी येथील जमीन भारतीय विद्याभवनला देण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने सुरू केलेली निविदा प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो