नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त
विधिसभेच्या ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिगला मान्यता Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या नियमित बैठकीत विधिसभेत ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिग करण्यास सर्व सदस्यांनी एकमुखाने मान्यता दिली.

 
‘क्राफ्ट फेस्टिवल’ला उत्स्फूर्त प्रतिसाद Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
शिलॉंगच्या नॉर्थ इस्टर्न हॅण्डीक्राप्ट अ‍ॅण्ड  हॅण्डलून डेव्हलपमेंट कार्पोरेशन, कोलकाताच्या पूर्वश्री एम्पोरियमच्या वतीने आंध्र असोसिएशनच्या अमृत भवनात सुरू असलेल्या ‘क्रॉफ्ट फेस्टिवल’ला शहरातील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 
विदर्भात ‘इंदिरा आवास’ ची ४३ हजार घरकुले उभारणार Print E-mail

प्रतीक्षा यादीत मात्र अजूनही लाखो कुटुंबे
मोहन अटाळकर, शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

ग्रामीण भागातील दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या इंदिरा आवास योजनेअंतर्गत विदर्भात पुढील वर्षी ४३ हजार ५८७ घरकुले उभारली जाणार आहेत. पुणे जिल्ह्य़ात लाभार्थी कमी असल्याने त्यांच्या वाटय़ातील अतिरिक्त २ हजार ९३४ घरकुलांचा लाभ गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्य़ाला मिळणार असला तरी विदर्भातील हजारो बेघर अजूनही रांगेतच आहेत.
 
मिडिया बॅरन, टोल बॅरन, कोल बॅरन आणि आता गडकरी.. Print E-mail

नागपूर शहर राष्ट्रीय चर्चेचे केंद्र
नागपूर / खास प्रतिनिधी
घोटाळ्यांवरून नागपुरातील राजकीय नेते आणि उद्योजकांना लक्ष्य केले जात असल्याने नागपूर शहर सध्या राष्ट्रीय चर्चेचे केंद्र झाले आहे.

 
सोन्याला झळाळी Print E-mail

* पाच वर्षांत भाव तिप्पट
* ३५ हजारांचा टप्पा ओलांडणार
नागपूर / खास प्रतिनिधी  
सुरक्षित आणि निश्चित लाभ देणारी गुंतवणूक म्हणून बघितल्या जाणााऱ्या सोन्याचे भाव गेल्या पाच वर्षांत तिपटीने वाढले असून दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने सोन्यातील गुंतवणूक वाढत असल्याने बाजारपेठेत सोन्याला आणखी झळाळी प्राप्त झाली आहे.

 
सुदूर संवेदन केंद्राचा व्याप विस्तारणार Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
 नागपूरच्या सुदूर संवेदन केंद्राची उपयुक्तता लक्षात घेऊन या केंद्राच्या शाखा मुंबई व पुणे येथेही स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

 
आलेवाडी व अरकचेरी प्रकल्पामुळे आदिवासी उद्ध्वस्त होणार! Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
सातपुडय़ाच्या संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी व अरकचेरी या दोन सिंचन प्रकल्पामुळे प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रातील आदिवासींचे जीवन संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे.

 
मतपत्रिका गोळा करण्याचे काम अखेरच्या टप्प्यात Print E-mail

साहित्य संमेलनाध्यक्षपद निवडणूक
 नागपूर / खास प्रतिनिधी
चिपळूणला पुढील वर्षीच्या प्रारंभी होऊ घातलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

 
रसिकांना आता उत्सुकता Print E-mail

झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकांची!
 दिलीप शेळके
नागपूर
सुगीचा हंगाम आता सुरू झाला आहे, दसरा, दिवाळी हे सणही जवळ आले आहेत. यासोबत रसिकांना झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकांची मोठी उत्सुकता लागली आहे.

 
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बारा डब्यांच्या विशेष रेल्वे Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त भीमसैनिकांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने १२ कोचच्या तीन विशेष रेल्वे गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नागपूर-पुणे एक्स्प्रेसला एक द्वितीय श्रेणी अनारक्षित कोच जोडण्यात येणार आहे.

 
नागपुरातील बाजारपेठांचा विकास खुंटला Print E-mail

वसुली जोरात, सुविधांचा मात्र अभाव
नागपूर / प्रतिनिधी
महापालिकेच्या बाजार विभागाचे बाजारपेठा, दुकाने, फेरीवाले आणि वाहनतळ यावर नियंत्रण असून त्यातून महापालिकेला वर्षांला अंदाजे तीन ते चार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होत असताना मात्र गेल्या काही वर्षांत शहरातील या बाजारपेठांचा विकास करण्यात आला नसल्यामुळे आजही शेकडो किरकोळ विक्रेत्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 
वाहनतळावर अवैध भाजीबाजार ३० ऑक्टोबरला निदर्शने Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
महात्मा फुले बाजारातील शहीद मैदान वाहनतळासाठी असून त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात अवैध भाजीपाला विक्रीचा व्यापार सुरू असून त्याविरोधात ३० ऑक्टोबरला निदर्शने करण्यात येणार असल्याचे महात्मा फुले बाजार विकास संघर्ष समितीने कळविले आहे.

 
अपिलकर्त्यांला माहिती पुरवण्याचे संस्कृत विद्यापीठाला आदेश Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
राज्य माहिती आयोगाने कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला माहितीच्या अधिकाराखाली अपीलकर्त्यांला माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

 
मेडिकलमधील कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
मेडिकलमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा अधिष्ठात्यांना दिला आहे. मेडिकलमध्ये चतुर्थश्रेणीच्या २७५ जागा रिक्त असून त्या तातडीने भरण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. १५ दिवसात जागा न भरल्यास कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

 
नागपूर- निझामुद्दीन गाडीच्या वेळेत बदल Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
सुटीच्या काळात नागपूरहून निझामुद्दीनसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष सुपरफास्ट वातानुकूलित रेल्वेगाडीच्या वेळांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

 
आहार साक्षरता काळाची गरज -डॉ. घाटोळ Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
उदारीकरणामुळे माणसाची धावपळ वाढल्याने जीवनात ताणतणाव निर्माण झाला. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाचे आयुष्य घडाळ्याच्या काटय़ाला बांधले गेले.

 
कोराडीचे जगदंबा मंदिर जागृत शक्तीस्थान Print E-mail

देवीचा महिमा
 नागपूर / प्रतिनिधी
विदर्भात असलेल्या देवीच्या शक्तीपीठांमध्ये कोराडीच्या देवीचा समावेश आहे. नागपूरच्या उत्तरेस असलेले कोराडीचे जगदंबा मंदिर जागृत शक्तीस्थान आहे. हे मंदिर भोसलेकालीन असून तीनशे वर्षांपेक्षा जास्त काळाचा त्याला इतिहास आहे.

 
टेलिफोन खात्याची अशीही अकर्मण्यता Print E-mail

स्पर्धेत टिकून राहण्यासाठीच्या  प्रयत्नांची माहिती देण्यास टाळाटाळ
मनोज जोशी / नागपूर - गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२
मोबाईलच्या वाढत्या प्रसारामुळे टेलिफोन लँडलाईनची संख्या कमी झाल्याची बाब सर्वानाच माहीत आहे. ही संख्या वाढावी यासाठी जाहिरातींवर भरमसाठ खर्च करूनही भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) अपेक्षित तो प्रतिसाद मिळत नाही.

 
नासुप्रची अमृत महोत्सवी ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ Print E-mail

* ले-आऊटच्या समस्यांकडे दुर्लक्ष
* तीन दिवसांसाठी तीन कोटी खर्चाचे बजेट
* जनमंचचा उधळपट्टीला तीव्र विरोध
नागपूर / प्रतिनिधी
एकीकडे शहरातील विविध भागातील ले-आऊट्सच्या समस्येने नागरिक आधीच त्रस्त असताना नागपूर सुधार प्रन्यास तीन दिवसांच्या अमृत महोत्सवी सांस्कृतिक कार्यक्रमावर तब्बल ३ कोटी रुपये खर्च करणार आहे.

 
जुन्याच आरोपांमुळे भाजपचा सुस्कारा ! Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
रॉबर्ट वद्रा, सलमान खुर्शीद यांना लक्ष्य करणाऱ्या इंडिया अगेन्स्ट करप्शनने आज नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरोधात सोडलेला बार फुसका निघाल्याने भाजपच्या वर्तुळाच्या हृदयाचे गेल्या चार दिवसांपासून वाढलेले ठोके आता सामान्य झाले आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो