नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त
किशोरी शहाणे-विज यांची अभिनय कार्यशाळा २१ पासून Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
अभिनेत्री किशोरी शहाणे-विज यांच्यावतीने १२ दिवसांची अभिनय कार्यशाळा नागपुरात २१ नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात येणार आहे. वर्धा मार्गावरील हॉटेल सेंटर पाईंटसमोरील हॉटेल आदीमध्ये २१ नोव्हेंबर ते ३ डिसेंबपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री ९ अशा दोन तुकडय़ांमध्ये आयोजित करण्यात आलेली ही अभिनय कार्यशाळा विदर्भात प्रथमच होत  आहे.

 
‘पालकांच्या अधिवासाच्या आधारे जातीचा दावा नाकारला जाऊ शकत नाही’ Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
पालक मूळचे दुसऱ्या राज्यातील आहेत या आधारावर जातीचा दावा नाकारला जाऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
याचिकाकर्त्यांचे पालक मूळचे अशा भागातील रहिवासी आहेत, जो कर्नाटक राज्याचा एक भाग आहे या एकमेव कारणासाठी याचिकाकर्त्यांचा जातीचा दावा नाकारला जाऊ शकत नाही, असे सांगून न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालयाचा एक विद्यार्थी आणि एक परिचारिका यांना दिलासा दिला आहे.

 
विद्यापीठ परीक्षांचा सावळा गोंधळ! Print E-mail

अभियांत्रिकीचे प्रवेश १७ नोव्हेंबपर्यंत
विधिच्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा
नागपूर / प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षांचा गोंधळ सुटता सुटत नसून डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात अभियांत्रिकी आणि विधिच्या परीक्षांचे सूतोवाच करून त्याच्या दूरगामी परिणामांकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

 
वाचकांचे पुस्तकांवरील प्रेम कायम Print E-mail

दिवाळीत आवडीच्या साहित्याचा फराळ
दिलीप शेळके/नागपूर
संगणक, इंटरनेट, मोबाईल आणि दूरचित्रवाहिन्यांच्या काळातही वाचकांचे पुस्तकावंरील प्रेम कायम आहे. वाचनाची आवड असलेल्यांना या दिवाळीत  मिळाईच्या गोडव्यासोबत आवडीच्या साहित्याची मेजवानीही मिळणार आहे.

 
यंदाची दिवाळी गुलाबी थंडीत! Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
गेल्या आठवडय़ात तामिळनाडू, आंध्र प्रदेशात उठलेल्या ‘नीलम’ चक्रीवादळाचा प्रभाव आता थांबल्याने विदर्भात थंडीला सुरुवात झाली असून यंदाची दिवाळीही गुलाबी थंडीत घालविण्याचा आनंद विदर्भवासीयांना घेता येईल.

 
दिवाळी खरेदीत अतिक्रमणांचे अडथळे Print E-mail

बाजारपेठा हाऊसफुल्ल
नागपूर / खास प्रतिनिधी
दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आली असून बाजारात विविध वस्तूंची दुकाने थाटली आहेत. दैनंदिनी वस्तूंबरोबरच सणासुदीला लागणाऱ्या वस्तूंच्या दुकानांची संख्या मोठी असून परिणामी बाजारात अतिक्रमणही वाढले असल्याचे शहराच्या विविध भागात फेरफटका मारल्यावर दिसून येते.

 
लोहारातील आदिवासींच्या कोटय़वधीच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा, प्रशासनाचीही साथ Print E-mail

देवेंद्र गावंडे
चंद्रपूर शहराला लागून असलेल्या लोहारा गावात आदिवासींच्या ताब्यात असलेली व कोटय़वधीची किंमत असलेली १७१ एकर जागा बडय़ा बांधकाम व्यावसायिकांच्या ताब्यात देण्यासाठी सध्या जिल्हा प्रशासनात हालचाली सुरू झाल्या आहेत.

 
बेशिस्त वाहतुकीला पोलीस,वाहनचालकही जबाबदार Print E-mail

वाहनांच्या संख्येसह अपघातही वाढले
खास प्रतिनिधी/नागपूर
शहरातील वाहनांची संख्या जशी वाढली, तसे अपघातांचे प्रमाणही दरदिवशी वाढते आहे. कुठलीही शिस्त नसलेली वाहतूक आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांचे अपयश हे मुद्दे जसे त्यासाठी जबाबदार आहेत, तसेच वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवणारे वाहनचालक हेही तितकेच जबाबदार आहेत.

 
जम्मू काश्मिरातील विद्यार्थी आज नागपुरात Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
जम्मू-काश्मिरातील गुडविल स्कुलचे विद्यार्थी नागपुरात ८ नोव्हेंबरला येत असून यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सद्भावना मिशन अंतर्गत भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये तीन गुम्डविल स्कुल सुरू केल्या आहेत.

 
दारूगोळा कारखान्याच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या -प्रभाकर Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
दारूगोळा कारखान्याची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी वचनबद्ध असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन अंबाझरी दारूगोळा कारखान्याचे महाव्यवस्थापक ए.के. प्रभाकर यांनी केले.

 
रेल्वेतर्फे सतर्कता जागरुकता सप्ताह Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत ‘सतर्कता जागरुकता सप्ताह’ आयोजित करण्यात आला. जनतेशी व्यवहारात पारदर्शकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दोन्ही झोनचे अधिकारी, कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.

 
प्रशांत पवार यांचा सत्कार Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय पदाधिकारी प्रशांत पवार यांची ‘फिल्म सेन्सॉर बोर्ड’वर भारत सरकारतर्फे नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्त मनसेने त्यांचा सत्कार समारंभ लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर होते.

 
अर्थ-वाणिज्य चर्चासत्राचा समारोप Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाच्या दोन दिवसांच्या चर्चासत्रात २२ शिक्षकांनी लघुशोध प्रबंध सादर केले. त्यातील उत्कृष्ट ठरलेल्या प्रा. मेनेवार यांना गुलबानुबाई हुद्दा पारितोषिक प्रदान करण्यात आले. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेच्या स्वातंत्र्य सभागृहात आयोजित  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी पंधरा लघु शोध निबंधाचे वाचन केले.

 
मृणाली लोणारे यांची निवड Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
शहर महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी माजी नगरसेविका मृणाली वीरेंद्र लोणारे यांची शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या महासचिव पदावर नियुक्ती केली. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सक्रिय सदस्याच्या रूपाने अनेक वर्षांपासून निष्ठावान कार्यकर्त्यां म्हणून कार्यरत आहेत.

 
खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट Print E-mail

नागपूर-पुणे प्रवासासाठी २ हजार ते ३५०० भाडे आकारणी
मनोज जोशी , नागपूर - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

दिवाळीनिमित्त घरी येणाऱ्या प्रवाशांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी पुणे- नागपूर मार्गावर धावणाऱ्या खाजगी बसगाडय़ांचे भाडे अव्वाच्या सव्वा वाढवले आहे. नागपूर- पुणे प्रवासाकरता ते तब्बल २ हजार ते ३५०० रुपयांदरम्यान भाडे आकारत आहेत. या बसगाडय़ांचे भाडे निश्चित करण्याबाबत शासनाने हतबलता दाखवल्यामुळे बसमालकांचे चांगलेच फावले आहे.
 
मोटारसायकलींची भीषण टक्कर; Print E-mail

पोलिसासह तिघे जागीच ठार
नागपूर / खास प्रतिनिधी
वेगात असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन एका पोलीस शिपायासह तिघे ठार झाले. वैशालीनगर सिमेंट मार्गावर सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

 
अवैध फटाका दुकानांमुळे आगीचा धोका Print E-mail

शहरात नोंदणीकृत फटाका दुकाने फक्त ५३०
नागपूर/ प्रतिनिधी
दिवाळी आणि फटाके याचे अतूट नाते असले तरी शहरात विविध भागात वर्दळीच्या ठिकाणी अनेक फटाके विक्रेत्यांनी नियम डावलून दुकाने थाटली असून त्यांच्यावर  कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नागपूर शहरात हजार-बाराशेच्या आसपास फटाक्याची दुकाने थाटली असताना महापालिकेकडे अवघ्या ५३० दुकानांची अधिकृत नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 
अटकेतील ४० संशयित नक्षलवाद्यांचे रमेश यांना साकडे Print E-mail

निरपराधांवरील खटले मागे घेण्याची मागणी
नागपूर/खास प्रतिनिधी
नक्षलवादी घटनांशी आमचा कुठलाही संबंध नसून, आमच्या विरुद्धच्या न्यायालयीन खटल्यांचा लवकरात लवकर निपटारा करावा, अशी मागणी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या ४० संशयित नक्षलवाद्यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. संशयित नक्षलवाद्यांच्या या नव्या रणनीतीचा पोलिसांनी बारकाईने अभ्यास सुरू केला आहे.

 
नागपूर परिसरात ‘रेल्वे बस’ सुरू करण्याची मागणी Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
नागपूर शहराचा झपाटय़ाने विकास होत असून शहराची व्याप्ती २५ किलोमीटपर्यंत वाढविण्यात आली आहे. मिहान, कार्गो हब, कळमनामध्ये धान्य बाजार व व्यापारपेठेचा विकास होत असल्याने शहर परिसरात ‘रेल्वे बस’ सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

 
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरच सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल Print E-mail

हलक्या वजनाच्या दागिन्यांना मागणी अधिक
नागपूर / प्रतिनिधी
देशात दिवाळीला सोने, चांदी खरेदीला विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरच खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असून हलक्या वजनाच्या दागिन्यांना मागणी अधिक आहे. ग्राहक पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे वळला आहे. वस्तूंमध्ये ग्राहकांना विविधता हवी आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो