नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त
दहावी बारावी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांना थेट जेरबंद करण्याचे आदेश Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
गुरुवारपासून सुरू झालेल्या दहावी- बारावी परीक्षेत गैरप्रकारास आळा घालण्यासाठी पोलिसांनी परीक्षा केंद्राच्या परिसरात जमावबंदी जारी केली असून गैरप्रकार करणाऱ्यांना थेट जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 
रामटेकचा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर Print E-mail

शासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन -चौकसे
 नागपूर / प्रतिनिधी
रामटेकच्या ऐतिहासिक वास्तू राज्य व जिल्हा पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असून याकडे शासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या पर्यटन सेलचे अध्यक्ष पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी दिला आहे.

 
पारडी उड्डाण पुलासाठी निधी उपलब्धतेसंबंधी Print E-mail

कार्यवाही करण्याचे नासुप्रला निर्देश
नागपूर / खास प्रतिनिधी
भंडारा मार्गावरील पारडी येथे उड्डाण पूल बांधण्यासाठी निधी उपलब्धतेसंबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींना दिले. मुंबईत गुरुवारी झालेल्या एका बैठकीत पारडी उड्डाण पुलाचा मार्ग प्रशस्त झाला.

 
‘होय, कुश आमच्यासोबतच होता’ Print E-mail

कुशच्या मित्रांची न्यायालयात साक्ष
 नागपूर / प्रतिनिधी
आम्ही कुशसोबत खेळत होतो आणि आयुषने बोलावल्यावर कुश त्याच्यासोबत निघून गेला, असे कुशला अखेरचे पाहणाऱ्या त्याच्या दोन मित्रांनी आज न्यायालयात दिलेल्या साक्षीत सांगितले. उलटतपासणीतही हे दोघे आपल्या साक्षीतील वक्तव्यांवर कायम राहिले.

 
मोफत शिक्षण शासनाची पोकळ खेळी - डॉ. फडके Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
बालकांना मोफत शिक्षण ही शासनाची पोकळ खेळी आहे. मराठी शाळांप्रमाणे इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जावे, असे मत डॉ. उल्हास फडके यांनी व्यक्त केले.

 
‘वेकोलि’ मुख्यालयात रिजनल कोल कंझुमर कौन्सिलची बैठक Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
रिजनल कोल कंझुमर कौन्सिलची (आरसीसीसी) बैठक वेकोलिच्या मुख्यालयात नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वेकोलिचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक डी.सी. गर्ग होते.

 
चोरीच्या वाहनांच्या नोंदणीवरून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शीतयुध्द Print E-mail

कामकाज ठप्प, चंद्रपुरात ५ हजार वाहने नोंदणीविनाच
नागपूर / प्रतिनिधी - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
विदर्भात चोरी केलेल्या वाहनांची नोंदणी करून त्याची परस्पर विक्री करण्याचे प्रकरण उघडकीस आले तेव्हापासून येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्याचा परिणाम कार्यालयात अधिकारी विरुध्द कर्मचारी, असे शीतयुध्द छेडल्याने नवीन गाडय़ांची नोंदणी, फेरफार, परवाना व ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे काम महिन्याभरापासून बंद असल्याने सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पाच हजार दुचाकी व चारचाकी वाहन नोंदणी व क्रमांकाच्या प्रतीक्षेत अडकून पडले आहेत.

 
शहरात चोरटय़ांचा उच्छाद.. Print E-mail

नागपूर/खास प्रतिनिधी
चोरटय़ांनी शहरात उच्छाद मांडला असून काल एकाच रात्री शहरात तीन ठिकाणी घरफोडय़ा झाल्या. पडोळे चौकाजवळील मेश्राम लेआऊटमधल्या दोन इमारतींमधील दोन फ्लॅटमध्ये घरफोडी झाली. चार ठिकाणी केवळ प्रयत्न झाला, असे पोलिसांनी सांगितले.

 
विदर्भात जोरदार पाऊस, वीज पडून ८ जणांचा मृत्यू Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर व वाशीम या पाच जिल्ह्य़ांमध्ये जोरदार, तर चार जिल्ह्य़ांमध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे वर्धा जिल्ह्य़ात ५, वाशीम जिल्ह्य़ात २, तर चंद्रपूर जिल्ह्य़ात अकाचा मृत्यू झाला. तथापि, या पावसामुळे कापूस, तूर व धान पिकांना फायदा होणार असून रब्बीचा हंगामही यावर्षी चांगला राहील, अशी शेतक ऱ्यांना आशा आहे.

 
कुश कटारिया खून खटल्याची सुनावणी सुरू Print E-mail

उलटतपासणीत कुशच्या आईला रडू कोसळले
नागपूर / प्रतिनिधी
नागपुरात गाजलेल्या कुश कटारिया अपहरण व हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी आजपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी कुशच्या आईवडिलांसह तिघांची साक्ष नोंदवण्यात येऊन उलटतपासणी घेण्यात आली. उद्योजक प्रशांत कटारिया यांचा आठ वर्षे वयाचा मुलगा कुश याचे खंडणीसाठी ११ ऑक्टोबर २०११ रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यांच्या घरासमोरच राहणाऱ्या आयुष पुगलिया याने कुशला सोबत नेऊन त्याचा खून केला आणि कळमना भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारातील विहिरीत फेकून दिला.

 
मध्य नागपूर विकास आघाडीचे रस्त्यासाठी धरणे Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
मध्य नागपूर विकास आघाडीच्यावतीने रस्त्याच्या मागणीसाठी तीन नल चौकात धरणे देण्यात आले. मेयो रुग्णालयापासून जुना भंडारा मार्गापर्यंत ६० फुटांचा रस्ता करण्याची मागणी मध्य नागपूर विकास आघाडीने केली आहे.
मध्य नागपूर विकास आघाडीचे अध्यक्ष भूषण दडवे, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रवींद्र पैगवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी धरणे दिली.

 
शहरात गॅस सिलिंडरची टंचाई अन् रॉकेल झाले मिळेनासे Print E-mail

राम भाकरे
केंद्र सरकारने वर्षांला केवळ सहा सिलिंडर मिळणार असल्याचे जाहीर करताच विदर्भात विविध गॅस एजन्सीकडे सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दोन दिवसात मिळणाऱ्या सिलिंडरची ग्राहकांना वीस ते पंचवीस दिवस वाट पहावी लागत आहे. एकीकडे वेळेवर सिलिंडर मिळत नाही, तर दुसरीकडे रॉकेलसाठीही नागरिकांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र शहरात आहे.

 
‘ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर ६० दिवसात निकाल देणे बंधनकारक’ Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिकांनी साध्या कागदावर लिहून दिलेल्या समस्येवर उपविभागीय अधिकाऱ्यास ६० दिवसात निकाल देणे बंधनकारक असल्याची माहिती ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश व जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी दिली.

 
छत्तीसगड पोलिसांसमोर ३ जहाल नक्षलवादी शरण Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
वरिष्ठ नक्षलवाद्यांच्या अत्याचाराला त्रासलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ातील एका महिलेसह तीन जहाल नक्षलवाद्यांनी छत्तीसगड राज्यातील राजनांदगावचे पोलीस अधीक्षक डॉ. संजीव शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षलवादी चळवळीला जबर धक्का बसला आहे. या नक्षलवाद्यांमध्ये एरिया समिती सदस्य दिना उईके, धानोरा एलओएस कमांडर मुरली हिडामी व शांतीलाल यांचा समावेश आहे.  सलग दहा वर्षांंपासून हे तिघेही नक्षलवादी चळवळीत सक्रीय होते.

 
‘स्त्री भ्रूण हत्या थांबविण्याची जबाबदारी प्रत्येक समाजाची’ Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
देशात मुलींची संख्या घटत चालली आहे. देशातील प्रत्येक समाजाच्या नागरिकांनी स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे विचार डॉ. रेशमा मेघे यांनी व्यक्त केले. विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्यावतीने स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जनजागरण मोहिमे अंतर्गत सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात आयोजित मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. स्त्री भ्रूण हत्या थांबविण्याची जबाबदारी सर्व समाजातील प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवी, असे डॉ. मेघे म्हणाल्या.

 
स्वस्त धान्य दुकानांमधून निकृष्ट धान्याचे वितरण Print E-mail

पालकमंत्र्यांना ‘घरचा आहेर’
नागपूर /  प्रतिनिधी
सण आणि उत्सवांच्या काळात स्वस्त धान्य दुकानांमधून निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण होत असल्याचे उघडकीस आले असून याबाबत नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस समितीचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांनी पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आणि निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण तातडीने थांबविण्याचे निर्देश पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिले.

 
विदर्भातील पतसंस्थाच्या पदाधिकाऱ्यांचे उद्यापासून अधिवेशन Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
विदर्भातील पतसंस्था समोरील प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान सहकार भारतीतर्फेआमदार निवास परिसरात पतसंस्थाच्या पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या या अधिवेशनात ९७ची घटना दुरस्ती, वसुली व उपाय योजना, आयकर कायदा सेवाकर व व्यवसाय कर, महिला पतसंस्था, मल्टीस्टेट पतसंस्था, नागरी पतसंस्था, शासकीय धोरण व पतसंस्थाची वाटचाल आणि पतसंस्थामधील व्यवसायिकता या विषयावर विविध वक्तयांची भाषणे होणार आहे.

 
‘तुली टायगर रिसॉर्ट-कान्हा’ ‘सवरेत्कृष्ट पर्यटन उद्योग’ने सन्मानित Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
‘सवरेत्कृष्ट पर्यटन उद्योग’ म्हणून मध्यप्रदेश सरकारने ‘तुली टायगर रिसॉर्ट - कान्हा’ला सन्मानित केले. मध्यप्रदेश सरकारने ‘बेस्ट वाईल्डलाईफ सेक्टर हॉटेल -२०१२’ पुरस्कारासाठी ‘तुली टायगर रिसॉर्ट - कान्हा’ची निवड केली.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 Next > End >>

Page 16 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो