नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त
ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या दिवाळीवर अंधाराचे सावट Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
ग्रामीण भागात रुग्ण सेवा देणारे आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून तर अस्थायी डॉक्टरांना चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याने यावर्षी ग्रामीण भागातील डॉक्टरांची दिवाळी अंधारातच जाणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 
जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना जलालुद्दीन शुक्रवारी नागपुरात Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी यांचे ९ नोव्हेंबरला नागपुरात आगमन होणार आहे. या निमित्ताने मोमिनपुरातील मुस्लिम फूट बाल ग्राऊंडवर शुक्रवारी रात्री ९ वाजता जन संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाला ते संबोधित करणार आहेत.

 
प्रॉपर्टी डीलरवर विषप्रयोग करणाऱ्या ठगाला अटक Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
एका प्रॉपर्टी डीलरवर विषप्रयोग करून त्याला लुटल्याप्रकरणी एका ठगास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. विषप्रयोगाने रेल्वे प्रवासी तसेच अनेकांना त्याने लुटल्याची पोलिसांची माहिती असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

 
भुकेने व्याकुळलेल्या प्रवाशांचा रेल्वेला वेठीस धरण्याचा प्रयत्न Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
दक्षिणेतील मुसळधार पावसामुळे रेल्वेने गाडय़ा नागपूरमार्गे वळविल्या असून त्यातील भुकेल्या प्रवाशांनी इतवारी रेल्वे स्थानकावर दगडफेक करीत गोंधळ घातला. सोमवारच्या घटनेने रेल्वे प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली.

 
रानम्हशींचे अस्तित्व धोक्यात Print E-mail

नागपुरातील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत कृती योजनांना भडिमार
नागपूर / खास प्रतिनिधी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

जगातील रानम्हशींचे अस्तित्व धोक्यात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली असून नागपुरात सोमवारपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत पहिल्यांदाच वन विभाग आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी रानम्हशी संवर्धनाच्या मुद्दय़ावर एकत्र आले. रानम्हशींच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने छत्तीसगडच्या सीमेवरील कोलमराका आणि कोपेला ही दोन नवी खास अभयारण्ये घोषित करण्याची सूचना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने केली असून कार्यशाळेच्या निमित्ताने रानम्हशी संरक्षणाची नवी कृती योजना पहिल्यांदाच अंमलात येणार आहे.
 
रानम्हशींच्या संवर्धन कार्यशाळेचे उद्घाटन Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
‘मध्य भारतातील रानम्हशींच्या संवर्धनाकरिता एक कृती आराखडा तयार करणे’ या विषयावरील तीन दिवसीय कार्याशाळेचे सोमवारी रामदासपेठेतील हॉटेल तुली इम्पॅरियलमध्ये उद्घाटन करण्यात आले.

 
भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे दीड अब्ज रुपयांची विनादावा रक्कम Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाकडे जमा असलेल्या सुमारे ३ अब्ज रुपयांच्या निधीपैकी जवळजवळ निम्मी, म्हणजे तब्बल दीड अब्ज रुपयांची रक्कम विनादावा जमा असल्याची माहिती मिळाली आहे.

 
ताडोबातील व्याघ्र दर्शनासाठी बुकिंग ‘फुल्ल’ Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
तब्बल चार महिन्यांनी न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली असून दिवाळी व नाताळाच्या सुटय़ांची बुकिंग आतापासूनच हाऊसफुल्ल झालेली आहे. व्याघ्रदर्शनाचे पर्यटकांना असलेले आकर्षण लक्षात घेता बंदीनंतरही ताडोबाने गर्दी खेचली आहे.

 
किल्ल्यांचे जग पुन्हा अवतरणार .. Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
दिवाळीच्या तोंडावर नागपुरात किल्ल्यांची दुनिया पुन्हा अवतरत आहे. घराच्या परिसरात माती आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करून शिवकालीन आणि काल्पनिक किल्ले बनविणे सुरू झाले आहे. किल्ले तयार करणे एक विशेष कला असून किल्ले स्पर्धामुळे याला एक योजनाबद्ध स्वरूप आले आहे.

 
धरमपेठ कला व वाणिज्यतील कारस्थान, कागदपत्रांची चौकशी Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
आर.एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय आणि संस्थेच्या अध्यक्षांनी केलेल्या प्राध्यापकाच्या विरोधातील कटकारस्थान आणि बनावट कागदपत्र प्रकरणाचा पोलिसांनी तपास करावा, असा आदेश मुख्य न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

 
नागपुरात डेंग्यूने हातपाय पसरले Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
शहरातील विविध भागात असलेली अस्वच्छता आणि बदलत्या वातावरणामुळे शहरातील विविध शासकीय आणि खाजगी रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण वाढले असून ऑक्टोबर महिन्यात २१३ संशयित तर ३५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

 
वरोऱ्यात पहिले सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
सर्वधर्मीय संत साहित्याचे आणि विचारांचे आदान प्रदान व्हावे आणि विविध ग्रंथसंपदाची ओळख व्हावी, या उद्देशाने पाक्षिक मुस्लिम मराठी आणि वरोऱ्याच्या हिरालाल लोया महाविद्यालयाच्यावतीने १७ व १८ नोव्हेंबरला वरोऱ्यामध्ये पहिले राज्यस्तरीय सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

 
नक्षल चळवळीत जाणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी तंत्रशिक्षणाचे उपक्रम Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
नक्षलग्रस्त जिल्ह्य़ांमधील आदिवासी तरुणाईला नक्षल चळवळीपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे विशेष कौशल्य विकास योजना राबविली जात आहे. मात्र, राष्ट्रीय कौशल्य विकास विकास महामंडळाच्या मार्फत तांत्रिक प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात असल्या तरी आदिवासींचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

 
काठी हेही घातक शस्त्र उच्च न्यायालयाचा निर्वाळा Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
काठी हेही चाकूइतकेच घातक शस्त्र असल्याचा निर्वाळा देऊन, स्वसंरक्षणार्थ एका व्यक्तीची हत्या करण्याचा आरोप असलेल्या तिघाजणांची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली आहे.

 
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचविण्यासाठी साकडे Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
शंभर वर्षे पूर्ण केलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १७१ कोटी रुपये देऊन ही बँक वाचवावी, अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय अर्थमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांकडे माजी आमदार सुनील शिंदे यांनी केली आहे.

 
मोटारवाहन निरीक्षकांकडून साडेचार लाख रुपये जप्त Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
देवरीहून नागपूरला परतणाऱ्या प्रादेशिक परिवहन खात्याच्या दोन निरीक्षकाजवळून भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी साडेचार लाखाहून अधिक रक्कम जप्त केली. यासंबंधी पुढील चौकशी शासनाच्या परवानगीनंतरच होऊ शकणार आहे.

 
न्या. एस.एन. मार्डीकर यांचा चौकशी समितीचा राजीनामा Print E-mail

विद्यापीठ सिनेट
 नागपूर / प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बॅरिस्टर वानखेडे शिक्षण महविद्यालयातील आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या प्राचार्य डॉ. वंदना मानापुरे यांच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.

 
कार्यवृत्ताचे मूल्यांकन विधिसभा सदस्य करणार! Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेच्या कामकाजाचे मूल्यांकन यापुढे विधिसभा सदस्य करणार असून तशी समिती स्वत: होऊन प्रशासनाने विधिसभेत स्थापन करून प्रशासनाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

 
लोकसेवकांच्या गैरप्रकारांची तक्रार करणाऱ्यांचा सत्कार Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
लोकसेवकांच्या गैरप्रकारांची तक्रार करणाऱ्या चाळीसजणांचा भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागातर्फे शनिवारी सत्कार करण्यात   आला. नवीन सुभेदार लेआऊटमधील शिवाजी सभागृहात हा कार्यक्रम झाला.

 
समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांचा शपथविधी Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
समता सैनिक दलाच्या एकीकृत विविध गटातील समता सैनिकांनी ५६व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित       केले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो