नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ >> नागपूर वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त
बल्लारशहाच्या बेस किचनमुळे हजारो प्रवाशांची सोय Print E-mail

मनोज जोशी ,बल्लारशहा
बल्लारशहा येथील बेस किचनचे अंतर्गत दृश्य

रेल्वेगाडय़ांमधील प्रवाशांना जेवण पुरवण्यासाठी कार्यरत झालेल्या बल्लारशहा रेल्वेस्थानकावरील बेस किचनमुळे हजारो प्रवाशांची सोय झाली असून, या स्वयंपाकगृहाचा विस्तार करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.
यापूर्वी आयआरसीटीसीकडे दिलेली प्रवाशांची खानपान व्यवस्था काही ठिकाणी रेल्वेच्या अखत्यारित आहे.
 
महावितरणपुढे वसुलीचा पेच Print E-mail

नागपूर जिल्ह्य़ात कृषीपंपधारकांकडे ४६ कोटी थकित
किरण राजदेरकर / नागपूर
alt

भारनियमनामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त असतानाच नागपूर जिल्ह्य़ात कृषीपंपधारकांची थकबाकी ४६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ती वसूल करायची तरी कशी, असा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला आहे. वसुलीचे प्रमाण वाढावे, यासाठी अभय योजनेला ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
विदर्भात तुरीवर किडीचा प्रादुर्भाव Print E-mail

सोयाबीन व धानाला पावसाचा तडाखा
नागपूर / प्रतिनिधी
alt

विदर्भात तूर पिकावर किडीचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून शुक्रवारी झालेल्या पावसामुळे कापणी झालेल्या सोयाबीन व हलक्या दर्जाच्या धानाला तडाखा बसला आहे. विदर्भात सध्या खरीप पिकांचा हंगाम जोरावर आहे. नागपूर विभागात तूर पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र १.५१ लाख हेक्टर असून सरासरी उत्पादकता ११ क्विंटल प्रतिहेक्टर आहे.
 
शैलेशनगरात मायलेकाचा संशयास्पद मृत्यू Print E-mail

जळालेल्या प्रेतांनी खळबळ
नागपूर / खास प्रतिनिधी
पूर्व नागपुरातील शैलेश नगरात राहणाऱ्या एक विवाहिता व तिच्या मुलाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली असून हा खून की आत्महत्या अशी शंका निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

 
परंपरागत विचारांच्या चौकटीत न अडकता अर्थजाणिवा बळकट करा -गिरीश कुबेर Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
चर्चासत्रात प्राध्यापकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर

परंपरागत भावनिक विचारांच्या चौकटीत न अडकता अर्थजाणिवा बळकट केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी केले. विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळातर्फे आयोजित दोन दिवसांच्या द्विवार्षिक चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.
 
विद्यार्थ्यांनी पथनाटय़ातून दिला फटाक्यांपासून दूर राहण्याचा संदेश Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
alt

टाटा पारसी गर्ल्स शाळेतील विद्यार्थ्यांनी फटाक्यांपासून दूर राहण्याचा संदेश पथनाटय़ातून दिला. ‘फटाक्यांना लावाल हात, स्वजनांचाच कराल घात, उडवू नका फटाके, तुटतील आयुष्याचे टाके, फटाके आपण ठेवू दूर, समृद्धीचा आणू पूर, वायू-ध्वनी प्रदूषणाचा त्रास, फटाकेच रोखती आपला श्वास, असे फलक घेऊन मिरवणूक काढण्यात आली.
 
नवोदितांना घडविणारी कार्यशाळा Print E-mail

नागपूर/प्रतिनिधी

धनवटे नॅशनल महाविद्यालयात मराठी विभागातर्फे विद्यापीठस्तरीय द्विदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन समीक्षक डॉ. आशा सावदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित होते.
 
सिकलसेल केंद्रातील रुग्ण उपचारा विना! Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
सिकलसेल रुग्णांना चांगले उपचार मिळावे या दृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या सिकलसेल केंद्राला केंद्र आणि राज्य सरकारकडून सहा महिने आधी निधी मिळाला असताना केंद्रात कुठल्याच सोयी-सुविधा नसल्याने रुग्णांना उपचारा विना राहण्याची वेळ आली आहे.

 
गोविज्ञान संशोधन केंद्रातर्फे आजपासून राष्ट्रीय चर्चासत्र Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
आयुर्वेदामध्ये गोमातेचे स्थान मोठे आहे. गोमूत्र आणि शेणावर गोविज्ञान संशोधन केंद्राने संशोधन करून त्यापासून अनेक आयुर्वेदिक उत्पादने निर्माण केली असून त्यातील अनेक उत्पादनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटंट मिळाले आहे.

 
मराठी साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणी Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
चिपळूणमध्ये ११ ते १३ जानेवारी २०१३ ला होऊ घातलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्या प्रतिनिधींना जायचे आहे त्यांच्यासाठी गुरुवारपासून प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे.

 
संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे डॉ. विलास सपकाळ यांच्याकडे Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.

 
विदर्भाची कापूसकोंडी Print E-mail

शेतक ऱ्यांची दिवाळी संकटात
पणन महासंघाच्या निष्क्रियतेचा कळस
न.मा. जोशी / सचिन देशपांडे - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
 शेतकऱ्यांच्या हाताशी कापूस आला असताना अद्याप सीसीआय आणि कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू केली नसल्याने विदर्भातील शेतक ऱ्यांची दिवाळी संकटात सापडली आहे. कापसाचे भाव पाडण्याचा जोरदार प्रयत्न होत असून यावर्षी कापूस खरेदीविषयी प्रचंड उदासीनता आहे. कापूस खरेदीच्या जीवनमरणाच्या मुद्दय़ावर शेतक ऱ्यांचे ‘कैवारी’ म्हणविणाऱ्या कथित लोकप्रतिनिधींची तोंडे बंद आहेत.

 
डॉ. नागनाथ कोतापल्लेंची ‘विदर्भपुत्रा ’वर बाजी Print E-mail

राम भाकरे / नागपूर
विदर्भात कुठलाही गाजावाजा नाही, प्रचार यंत्रणा नाही की मतदारांच्या भेटीगाठींचा फार्सदेखील नाही, अशा सर्व घडामोडीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जबरदस्त मताधिक्याने बाजी मारली. प्रचारासाठी विदर्भात पाऊलदेखील न ठेवणारे डॉ. कोतापल्ले ‘सायलेंट किलर’ ठरले आहे. त्यांना विदर्भातून मोठय़ा प्रमाणावर मतदान झाल्याचा अंदाज असून ‘विदर्भपुत्र’ डॉ. शि.गो. देशपांडेंना मतदारांनी नाकारले आहे.

 
प्रतिमा सावरण्यासाठी गडकरींना शक्तिप्रदर्शनाचा आधार Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
चोहोबाजूंनी होणाऱ्या हल्ल्यांपासून स्वत:ला सावरण्यासाठी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी शक्तिप्रदर्शनाचा आधार घेतला आहे. स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जागोजागी शक्तिप्रदर्शन करून आपल्या पाठिशी व्यापक जनसमर्थन असल्याचे चित्र उभे करण्याचा गडकरींचा प्रयास सुरू झाला असला तरी महाराष्ट्र भाजपातील पहिल्या फळीचे नेते गडकरींसोबत असल्याचे चित्र कुठेच दिसलेले नाही.

 
सवलतीच्या गॅसचा असाही गोरखधंदा Print E-mail

प्रामाणिक ग्राहकांना फटका बसण्याची चिन्हे
सचिन देशपांडे  
एका घरात सहा गॅस सिलिंडर सबसिडीच्या दरात देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. या निर्णयानंतर काही गॅस वितरकांनी योग्य अशा ग्राहकांचे गॅस सिलिंडर विकण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. या गॅस विक्रीमुळे थेट संबंधित योग्य ग्राहकांची सबसिडी चोरीला जात आहे. यात मोठय़ा प्रमाणात गॅस वितरक थेट गुंतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशा प्रकारे एखाद्या ग्राहकांची सबसिडी चोरणाऱ्या गॅस वितरकांवर फौजदारी व दंडात्मक कारवाई आवश्यक झाली आहे. अन्यथा, ग्राहक उपाशी राहून वितरक तुपाशी खातील.

 
झाडीपट्टीची उलाढाल पहिल्यांदाच ३०० कोटींवर Print E-mail

कलावंतांना सहा महिने रोजगार
दिलीप शेळके/ नागपूर
शासनाकडून अनुदान न घेता खंबीरपणे वाचचाल करीत असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीने विदर्भातील कलावंतांना सहा महिने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अलीकडच्या काळात व्यावसायिक स्वरूप आलेल्या या रंगभूमीवर चार महिन्यांच्या एका हंगामात अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याने कलावंतांसाठी ही रंगभूमी मोठी लाभदायी ठरली आहे.

 
सीआयडीचा कारभार अधीक्षकांविना Print E-mail

नागपूर, अमरावती विभाग पोरका
किरण राजदेरकर / नागपूर
राज्य गुन्हे अन्वेषण खात्याच्या (सीआयडी) विदर्भातील नागपूर व अमरावती विभागाचा कारभार अधीक्षकाविना सुरू असून पोलीस दलाच्या कारभाराचे ‘वास्तव’ यातून समोर आले आहे.  राज्य गुन्हे अन्वेषण खात्याच्या (सीआयडी) नागपूर विभागात अधीक्षकासह २१ अधिकाऱ्यांची गृह खात्याने अद्यापही नियुक्ती केलेली नाही. अतिगंभीर व महत्त्वाच्या प्रकरणांचाच तपास ‘सीआयडी’कडे सोपविला जातो.

 
सेवादल महाविद्यालयातर्फे जैववैविध्यावर आंतरराष्ट्रीय परिषद Print E-mail

नागपूर /प्रतिनिधी
सेवादल महिला महाविद्यालयातर्फे ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘ग्लोबल चेंज- इम्पॅक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी , कल्चर अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून परिषदेला विविध देशांमधील पर्यावरण तज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासक उपस्थित राहणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चरडे यांनी दिली.

 
पुरोगामी साहित्याला बळ मिळण्याची आशा Print E-mail

डॉ. कोतापल्लेंच्या निवडीचे विदर्भात स्वागत
नागपूर /प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उडवण्यात आलेल्या धुराळा डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निवडीमुळे शांत झाला असून त्यांच्या विजयामुळे पुरोगामी साहित्य जननिष्ठ होण्याच्या दृष्टीने बळ मिळेल, अशा स्वागतपर प्रतिक्रिया साहित्य वर्तुळातून ‘लोकसत्ता’कडे व्यक्त करण्यात आल्या.

 
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून Print E-mail

मोतीबागेतील घटना, सहा आरोपींना अटक
नागपूर / खास प्रतिनिधी
जुन्या भांडणातून सहाजणांच्या टोळक्याने चाकूचे घाव घालून एका तरुणाचा खून केला. बुधवारी रात्री मोतीबाग रेल्वे फाटकाजवळील झोपडपट्टीत घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली. राकेश राजूसिंह ठाकूर हे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून राकेश, त्याचे साथीदार आणि आरोपी सद्दाम यांच्यात भांडणे सुरू आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 16

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो