नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त


बुटीबोरीच्या उड्डाणपुलावर एक वर्षांतच भगदाड ! Print E-mail

मनोज जोशी/नागपूर - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
अतिशय आवश्यक असतानाही सुमारे पाच वर्षे काम रखडल्यामुळे गाजलेल्या बुटीबोरीच्या रेल्वे उड्डाणपुलावर एक वर्षांतच भगदाड पडल्यामुळे या पुलाच्या बांधकामाबाबत शंका निर्माण झाली आहे.

 
नागपूर विद्यापीठातील निम्म्याहून अधिक महाविद्यालये पूर्णवेळ प्राचार्याविना Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
महाविद्यालयांना पूर्णवेळ प्राचार्य असणे अनिवार्य असल्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही नागपूर विद्यापीठाच्या अखत्यारितील निम्म्याहून अधिक महाविद्यालये नियमित प्राचार्यांशिवाय काम करत आहेत, तर कित्येक महाविद्यालयांमध्ये एकही नियमित अधिव्याख्याता नाही.

 
रेल्वेमार्गावर प्रेमीयुगुलाची आत्महत्या Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
मानकापूर ते गोधनी रेल्वे मार्गावर प्रेमीयुगुलाने मध्यरात्रीनंतर रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या केलेला तरुण व तरुणी बुधवारपासून घरून बेपत्ता होते.
रश्मी सुनील बावनगडे (रा. मॉडेल टाऊन, बेझनबाग) व अरमान उर्फ दीपक करमचंदानी (रा. हुडको कॉलनी) ही मरण पावलेल्यांची नावे आहेत.

 
सजलेली बाजारपेठ ग्राहकांच्या प्रतीक्षेत Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
अवघ्या काही दिवसांवर आलेली दिवाळी पाहता बाजारात खरेदीची लगबग सुरू झाली असली तरी म्हणावी तशी ग्राहकी नसल्याने ग्राहकांची दुकानदार वाट पाहत असल्याचे चित्र शहरातील बाजारपेठांमध्ये आहे.

 
यंदाही दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा कायम Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
साहित्यात दिवाळी अंकांचा प्रवाह कायम असून दिवाळीनिमित्ताने अंक काढण्याची समृद्ध परंपरा आजही जोपासली जात आहे. दिवाळीत फराळ, मिठाई, फटाके यासोबतच दिवाळी अंकांची वाचकांकडून मोठय़ा प्रमाणात खरेदी होत आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 64