नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त


भाजीवाल्याच्या सजगतेमुळे बनावट नोटा चलनात आणणारे दोघे अटकेत Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
भाजीवाल्याच्या सजगतेमुळे बनावट नोट चलनात आणू पाहणारे दोघे सक्करदरा पोलिसांच्या आयतेच हाती लागले. त्यांच्याजवळून ८७ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

 
गुरुमंदिरात रविवारी प्रदक्षिणा सोहळा Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
जयप्रकाश नगरातील श्रीगुरुमंदिरात गुरुद्वादशीच्या पर्वावर येत्या ११ नोव्हेंबरला अखंड औदुंबर प्रदक्षिणेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.येत्या रविवारी सकाळी साडेसहा वाजता सामूहिक संकल्पाचा उच्चार होऊन प्रदक्षिणा सोहळ्याला प्रारंभ होईल.

 
पाण्याच्या नादुरुस्त मीटरचा भरुदड ग्राहकांवर; जनमंचचा आरोप Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
पाण्याच्या नादुरुस्त मीटरचा भरुदड ग्राहकांवर लादला जात असल्याचा आरोप करून २४ बाय ७ योजनेच्या नावाखाली महापालिकेकडून सुरू असलेली ग्राहकांची लूट थांबविण्याची मागणी जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी केली.

 
बिल्डरांच्या गाडय़ा चोरणारा चालक अटकेत Print E-mail

गुन्हे वृत्त
नागपूर / प्रतिनिधी
नागपुरातील दोन बडय़ा बिल्डरांच्या घरून कार चोरणाऱ्या एका आरोपीस पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्याने आधी आणखी चार चाकी वाहने चोरल्या असल्याची शक्यता असून चार चाकी वाहने चोरीस गेलेल्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पाचपावली पोलिसांनी केली आहे.

 
मराठी रंगभूमी दिनानिमित्त चर्चा Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
मराठी रंगभूमी दिनानिमित्त विदर्भ सांस्कृतिक आघाडी, प्रगतिशील लेखक मंच आणि धरमपेठचे राजाराम वाचनालय यांच्यावतीने एका चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन ११ नोव्हेंबरला करण्यात आले आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 64