नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त


किशोरी शहाणे-विज यांची अभिनय कार्यशाळा २१ पासून Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
अभिनेत्री किशोरी शहाणे-विज यांच्यावतीने १२ दिवसांची अभिनय कार्यशाळा नागपुरात २१ नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात येणार आहे. वर्धा मार्गावरील हॉटेल सेंटर पाईंटसमोरील हॉटेल आदीमध्ये २१ नोव्हेंबर ते ३ डिसेंबपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री ९ अशा दोन तुकडय़ांमध्ये आयोजित करण्यात आलेली ही अभिनय कार्यशाळा विदर्भात प्रथमच होत  आहे.

 
‘पालकांच्या अधिवासाच्या आधारे जातीचा दावा नाकारला जाऊ शकत नाही’ Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
पालक मूळचे दुसऱ्या राज्यातील आहेत या आधारावर जातीचा दावा नाकारला जाऊ शकत नाही, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
याचिकाकर्त्यांचे पालक मूळचे अशा भागातील रहिवासी आहेत, जो कर्नाटक राज्याचा एक भाग आहे या एकमेव कारणासाठी याचिकाकर्त्यांचा जातीचा दावा नाकारला जाऊ शकत नाही, असे सांगून न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालयाचा एक विद्यार्थी आणि एक परिचारिका यांना दिलासा दिला आहे.

 
विद्यापीठ परीक्षांचा सावळा गोंधळ! Print E-mail

अभियांत्रिकीचे प्रवेश १७ नोव्हेंबपर्यंत
विधिच्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा
नागपूर / प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षांचा गोंधळ सुटता सुटत नसून डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात अभियांत्रिकी आणि विधिच्या परीक्षांचे सूतोवाच करून त्याच्या दूरगामी परिणामांकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

 
वाचकांचे पुस्तकांवरील प्रेम कायम Print E-mail

दिवाळीत आवडीच्या साहित्याचा फराळ
दिलीप शेळके/नागपूर
संगणक, इंटरनेट, मोबाईल आणि दूरचित्रवाहिन्यांच्या काळातही वाचकांचे पुस्तकावंरील प्रेम कायम आहे. वाचनाची आवड असलेल्यांना या दिवाळीत  मिळाईच्या गोडव्यासोबत आवडीच्या साहित्याची मेजवानीही मिळणार आहे.

 
यंदाची दिवाळी गुलाबी थंडीत! Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
गेल्या आठवडय़ात तामिळनाडू, आंध्र प्रदेशात उठलेल्या ‘नीलम’ चक्रीवादळाचा प्रभाव आता थांबल्याने विदर्भात थंडीला सुरुवात झाली असून यंदाची दिवाळीही गुलाबी थंडीत घालविण्याचा आनंद विदर्भवासीयांना घेता येईल.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 64