नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त


रेल्वेतर्फे सतर्कता जागरुकता सप्ताह Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत ‘सतर्कता जागरुकता सप्ताह’ आयोजित करण्यात आला. जनतेशी व्यवहारात पारदर्शकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दोन्ही झोनचे अधिकारी, कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.

 
प्रशांत पवार यांचा सत्कार Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय पदाधिकारी प्रशांत पवार यांची ‘फिल्म सेन्सॉर बोर्ड’वर भारत सरकारतर्फे नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्त मनसेने त्यांचा सत्कार समारंभ लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर होते.

 
अर्थ-वाणिज्य चर्चासत्राचा समारोप Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाच्या दोन दिवसांच्या चर्चासत्रात २२ शिक्षकांनी लघुशोध प्रबंध सादर केले. त्यातील उत्कृष्ट ठरलेल्या प्रा. मेनेवार यांना गुलबानुबाई हुद्दा पारितोषिक प्रदान करण्यात आले. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेच्या स्वातंत्र्य सभागृहात आयोजित  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी पंधरा लघु शोध निबंधाचे वाचन केले.

 
मृणाली लोणारे यांची निवड Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
शहर महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी माजी नगरसेविका मृणाली वीरेंद्र लोणारे यांची शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या महासचिव पदावर नियुक्ती केली. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सक्रिय सदस्याच्या रूपाने अनेक वर्षांपासून निष्ठावान कार्यकर्त्यां म्हणून कार्यरत आहेत.

 
खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट Print E-mail

नागपूर-पुणे प्रवासासाठी २ हजार ते ३५०० भाडे आकारणी
मनोज जोशी , नागपूर - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

दिवाळीनिमित्त घरी येणाऱ्या प्रवाशांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन खाजगी ट्रॅव्हल्स चालकांनी पुणे- नागपूर मार्गावर धावणाऱ्या खाजगी बसगाडय़ांचे भाडे अव्वाच्या सव्वा वाढवले आहे. नागपूर- पुणे प्रवासाकरता ते तब्बल २ हजार ते ३५०० रुपयांदरम्यान भाडे आकारत आहेत. या बसगाडय़ांचे भाडे निश्चित करण्याबाबत शासनाने हतबलता दाखवल्यामुळे बसमालकांचे चांगलेच फावले आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 64