नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त


स्वस्त धान्य दुकानांमधून निकृष्ट धान्याचे वितरण Print E-mail

पालकमंत्र्यांना ‘घरचा आहेर’
नागपूर /  प्रतिनिधी
सण आणि उत्सवांच्या काळात स्वस्त धान्य दुकानांमधून निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण होत असल्याचे उघडकीस आले असून याबाबत नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस समितीचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांनी पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आणि निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण तातडीने थांबविण्याचे निर्देश पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिले.

 
‘तुली टायगर रिसॉर्ट-कान्हा’ ‘सवरेत्कृष्ट पर्यटन उद्योग’ने सन्मानित Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
‘सवरेत्कृष्ट पर्यटन उद्योग’ म्हणून मध्यप्रदेश सरकारने ‘तुली टायगर रिसॉर्ट - कान्हा’ला सन्मानित केले. मध्यप्रदेश सरकारने ‘बेस्ट वाईल्डलाईफ सेक्टर हॉटेल -२०१२’ पुरस्कारासाठी ‘तुली टायगर रिसॉर्ट - कान्हा’ची निवड केली.

 
विदर्भातील पतसंस्थाच्या पदाधिकाऱ्यांचे उद्यापासून अधिवेशन Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
विदर्भातील पतसंस्था समोरील प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान सहकार भारतीतर्फेआमदार निवास परिसरात पतसंस्थाच्या पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या या अधिवेशनात ९७ची घटना दुरस्ती, वसुली व उपाय योजना, आयकर कायदा सेवाकर व व्यवसाय कर, महिला पतसंस्था, मल्टीस्टेट पतसंस्था, नागरी पतसंस्था, शासकीय धोरण व पतसंस्थाची वाटचाल आणि पतसंस्थामधील व्यवसायिकता या विषयावर विविध वक्तयांची भाषणे होणार आहे.

 
<< Start < Prev 61 62 63 64 Next > End >>

Page 64 of 64