नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त


मोटारसायकलींची भीषण टक्कर; Print E-mail

पोलिसासह तिघे जागीच ठार
नागपूर / खास प्रतिनिधी
वेगात असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर होऊन एका पोलीस शिपायासह तिघे ठार झाले. वैशालीनगर सिमेंट मार्गावर सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

 
अवैध फटाका दुकानांमुळे आगीचा धोका Print E-mail

शहरात नोंदणीकृत फटाका दुकाने फक्त ५३०
नागपूर/ प्रतिनिधी
दिवाळी आणि फटाके याचे अतूट नाते असले तरी शहरात विविध भागात वर्दळीच्या ठिकाणी अनेक फटाके विक्रेत्यांनी नियम डावलून दुकाने थाटली असून त्यांच्यावर  कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नागपूर शहरात हजार-बाराशेच्या आसपास फटाक्याची दुकाने थाटली असताना महापालिकेकडे अवघ्या ५३० दुकानांची अधिकृत नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 
अटकेतील ४० संशयित नक्षलवाद्यांचे रमेश यांना साकडे Print E-mail

निरपराधांवरील खटले मागे घेण्याची मागणी
नागपूर/खास प्रतिनिधी
नक्षलवादी घटनांशी आमचा कुठलाही संबंध नसून, आमच्या विरुद्धच्या न्यायालयीन खटल्यांचा लवकरात लवकर निपटारा करावा, अशी मागणी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या ४० संशयित नक्षलवाद्यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. संशयित नक्षलवाद्यांच्या या नव्या रणनीतीचा पोलिसांनी बारकाईने अभ्यास सुरू केला आहे.

 
नागपूर परिसरात ‘रेल्वे बस’ सुरू करण्याची मागणी Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
नागपूर शहराचा झपाटय़ाने विकास होत असून शहराची व्याप्ती २५ किलोमीटपर्यंत वाढविण्यात आली आहे. मिहान, कार्गो हब, कळमनामध्ये धान्य बाजार व व्यापारपेठेचा विकास होत असल्याने शहर परिसरात ‘रेल्वे बस’ सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

 
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरच सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल Print E-mail

हलक्या वजनाच्या दागिन्यांना मागणी अधिक
नागपूर / प्रतिनिधी
देशात दिवाळीला सोने, चांदी खरेदीला विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरच खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असून हलक्या वजनाच्या दागिन्यांना मागणी अधिक आहे. ग्राहक पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे वळला आहे. वस्तूंमध्ये ग्राहकांना विविधता हवी आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 64