नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त


ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या दिवाळीवर अंधाराचे सावट Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
ग्रामीण भागात रुग्ण सेवा देणारे आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून तर अस्थायी डॉक्टरांना चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याने यावर्षी ग्रामीण भागातील डॉक्टरांची दिवाळी अंधारातच जाणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 
जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना जलालुद्दीन शुक्रवारी नागपुरात Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी यांचे ९ नोव्हेंबरला नागपुरात आगमन होणार आहे. या निमित्ताने मोमिनपुरातील मुस्लिम फूट बाल ग्राऊंडवर शुक्रवारी रात्री ९ वाजता जन संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाला ते संबोधित करणार आहेत.

 
प्रॉपर्टी डीलरवर विषप्रयोग करणाऱ्या ठगाला अटक Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
एका प्रॉपर्टी डीलरवर विषप्रयोग करून त्याला लुटल्याप्रकरणी एका ठगास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. विषप्रयोगाने रेल्वे प्रवासी तसेच अनेकांना त्याने लुटल्याची पोलिसांची माहिती असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

 
भुकेने व्याकुळलेल्या प्रवाशांचा रेल्वेला वेठीस धरण्याचा प्रयत्न Print E-mail

नागपूर / खास प्रतिनिधी
दक्षिणेतील मुसळधार पावसामुळे रेल्वेने गाडय़ा नागपूरमार्गे वळविल्या असून त्यातील भुकेल्या प्रवाशांनी इतवारी रेल्वे स्थानकावर दगडफेक करीत गोंधळ घातला. सोमवारच्या घटनेने रेल्वे प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली.

 
रानम्हशींचे अस्तित्व धोक्यात Print E-mail

नागपुरातील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत कृती योजनांना भडिमार
नागपूर / खास प्रतिनिधी, मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२

जगातील रानम्हशींचे अस्तित्व धोक्यात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली असून नागपुरात सोमवारपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत पहिल्यांदाच वन विभाग आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी रानम्हशी संवर्धनाच्या मुद्दय़ावर एकत्र आले. रानम्हशींच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने छत्तीसगडच्या सीमेवरील कोलमराका आणि कोपेला ही दोन नवी खास अभयारण्ये घोषित करण्याची सूचना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने केली असून कार्यशाळेच्या निमित्ताने रानम्हशी संरक्षणाची नवी कृती योजना पहिल्यांदाच अंमलात येणार आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 64