नागपूर वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नागपूर वृत्तान्त


सामाजिक प्रश्नांवर युवक काँग्रेसचे दोन महिने जनजागरण -विश्वजित कदम Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
युवक काँग्रेसच्यावतीने राज्यातील विविध मतदारसंघांतील सामाजिक प्रश्नांबाबत येत्या दोन महिन्यात मेळावे आयोजित करून हे प्रश्न शासनाकडे मांडण्यात येतील, असे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषदेत
सांगितले.

 
विमा कंपनीच्या सव्र्हेअरला दीड वर्षे कारावास Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
अपघातग्रस्त ट्रकच्या नुकसानभरपाईपोटी विम्याच्या अंतिम दाव्याचा अहवाल सादर करण्यासाठी ट्रकमालकाकडून १० हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या एका सव्र्हेअरला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दीड वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

 
नवीन गॅस कनेक्शन घेणाऱ्यांना सबसिडी सिलिंडर लगेचच नाही Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
नवीन गॅस कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकास आता लगेचच सबसिडीचे सिलिंडर मिळणार नाही. ‘डी डुप्लिकेशन प्रोग्राम’नुसार तपासणी पूर्ण होऊन त्यातून क्लिअरन्स मिळेपर्यंत ९६६ रुपयेच सिलिंडरसाठी मोजावे लागणार आहेत.

 
काश्मीरच्या विद्यार्थ्यांची प्रहार मिलिटरी स्कूलला भेट Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
सद्भावना मिशन अंतर्गत काश्मिरातील २३ विद्यार्थी व चार शिक्षकांनी मेजर वीरेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रहार मिलिटरी स्कूलला भेट दिली. यावेळी प्रहार मिलिटरी स्कूलच्या बॅण्ड पथक, अश्वपथक व विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले.

 
‘रेशीम बंध’तर्फे दिवाळीनिमित्त नोंदणीवर सूट Print E-mail

नागपूर / प्रतिनिधी
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर १० व ११ नोव्हेंबरला नोंदणी करणाऱ्यांना ‘रेशीम बंध’ विवाह संस्थेतर्फे नोंदणीवर विशेष सूट देण्यात येणार आहे. ‘रेशीम बंध’ मॅरेज इन्फरर्मेशन सिस्टिम प्रा. लि. ने www.reshimbandh.com  ही अद्ययावत वेबसाईट सर्व समाजांसाठी बनवलेली असून जगभरातील विवाहेच्छुक वधू-वरांच्या पालकांना जलद सेवा मिळण्यासाठी असलेल्या ऑनलाईन नोंदणी सुविधेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे, असे कंपनीच्या संचालिका कविता देशपांडे यांनी सांगितले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 64