नाशिक वृत्तांत
मुखपृष्ठ >> नाशिक वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तांत
विश्वास बँकेला ‘बँकिंग फ्रंटियर्स’ पुरस्कार Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
मुंबईतील ग्लोबल स्ट्रॅटेजिज् अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्थेमार्फत बँकींग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणाऱ्या बँकांसाठी ‘फ्रँटीयर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकींग’ पुरस्कार जाहीर झाले असून येथील विश्वास बँकेला विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 
विभागीय हॅण्डबॉल स्पर्धेत गुरू गोविंदसिंग स्कूल दाखल Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने भोसला सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित शालेय जिल्हास्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत गुरू गोबिंदसिंग पब्लिक स्कूलचा १४ वर्षांखालील मुलांचा संघ विजयी ठरला. हा संघ २९ व ३० ऑक्टोबर रोजी जळगाव येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत सहभाग घेण्यास पात्र ठरला आहे.

 
सरकारी कर्मचाऱ्यांची मंगळवारी निदर्शने Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून केंद्र सरकारप्रमाणे जुलै २०१२ पासूनचा महागाई भत्ता अद्याप दिलेला नाही.

 
जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेत ‘रंगुबाई जुन्नरे’ला दुहेरी मुकुट Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा संघटना यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेत १७ वर्षांआतील गटात रंगुबाई जुन्नरे हायस्कूलने सेक्रेड हार्ट स्कूलचा तर मुलींच्या गटात रंगुबाई जुन्नरे स्कूलने नाशिक रोडच्या के. एन. केला हायस्कूलचा पराभव करत दुहेरी मुकुट पटकावला.

 
संक्षिप्त Print E-mail

दक्षता जनजागृती सप्ताह
नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहात भ्रष्टाचाराविरुद्ध प्रबोधन करण्यात येणार आहे.

 
औद्योगिक क्षेत्रातील आंदोलनास संमिश्र प्रतिसाद Print E-mail

महिंद्रा, बॉशचा काम सुरू ठेवून बंदला पाठिंबा
प्रतिनिधी / नाशिक, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

महावितरण कंपनीने केलेल्या जाचक औद्योगिक वीज दरवाढीच्या विरोधात पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही औद्योगिक संघटना व उद्योगांनी सहभाग घेत एका ‘शिफ्ट’मध्ये उत्पादन बंद ठेवून निषेध नोंदविला. नाशिकच्या सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वीजवापर पूर्णपणे बंद ठेवल्याचा दावा निमा व आयमा संघटनेने केला आहे.
 
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘मराठा’च्या आवारात मुक्त संचार Print E-mail

कुठे आहे महाविद्यालयांमध्ये सुरक्षितता (७)
प्रतिनिधी / नाशिक
प्रचंड विद्यार्थी संख्येच्या तुलनेत देखरेख आणि सुरक्षिततेकरिता मनुष्यबळच अपुरे असल्याने मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या गंगापूररोड भागातील महाविद्यालय परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असतानाच दुसरीकडे शाळा आणि महाविद्यालय यामध्ये किमान सीमारेषा राखण्याची दक्षता घेतली गेलेली नाही.

 
खोळिया : हेही नसे थोडके.. Print E-mail

अविनाश पाटील
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
महाराष्ट्र हे देशातील खेळांच्या बाबतीत अग्रस्थानी असलेले राज्य असून छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा धनुर्विद्या खेळाच्या माध्यमातून उमटविण्याची अपेक्षा लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये सहभागी झालेला भारतीय तिरंदाज तरुणदीप रॉयने व्यक्त केली असली आणि त्यांच्या या वाक्यास उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली असली तरी त्यांची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य संघटनेपुढील वाट किती खडतर आहे, हे नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कनिष्ठ धनुर्विद्या स्पर्धेनिमित्त दिसून आले.

 
मुक्त विद्यापीठात उद्या केंद्रीय युवक महोत्सव Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
पारंपरिक महाविद्यालयांप्रमाणेच मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यावतीने शनिवार २७ ऑक्टोबर रोजी केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 
विविध कार्यक्रमांनी धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
शहर व परिसरात धम्मचक्र परिवर्तन दिन विविध संस्था व संघटनांच्या वतीने समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.

 
गोरखनाथ बलकवडे व मायावती पगारे यांचा राष्ट्रवादी कार्यकारिणीत समावेश Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून यात अनेक जुन्या व नवीन पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

 
नाशिकमध्ये ‘आशा’ कर्मचाऱ्यांचा रविवारी राज्यस्तरीय मेळावा Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने ‘आशा’ कर्मचाऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे. या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी खुटवड नगर येथील सिटू भवनात सकाळी दहा वाजता आशा कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 
क्रीडा वृत्त Print E-mail

विविध स्पर्धामध्ये ‘शायनिंग स्टार’
 नाशिक / प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय विविध शालेय क्रीडा स्पर्धात येथील शायनिंग स्टार अकॅडमीने यशस्वी कामगिरी केली.

 
संक्षिप्त Print E-mail

नाशिकमध्ये आजपासून डॉ. जयकर व्याख्यानमाला
पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ आणि पंचवटी सार्वजनिक वाचनालय यांच्यातर्फे २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी साडे पाच वाजता वाचनालयाच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

 
दसऱ्यानिमित्त बाजारपेठांमध्ये कोटय़वधींची उलाढाल Print E-mail

सोने आणि वाहन खरेदीबरोबरच घरकुलांचीही नोंदणी
प्रतिनिधी / नाशिक ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
दरात चढ-उताराची श्रृंखला सुरू असली तरी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोने-चांदी खरेदीला विजयादशमीच्या दिवशी सुवर्णनगरी म्हणून परिचित असणाऱ्या जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याने अवघा सराफ बाजार झळाळून गेल्याचे पहावयास मिळाले.

 
डेंग्यूची साथ अन् आरोग्य विभागाचे कागदी घोडे Print E-mail

नाशिकमध्ये २१ रुग्ण
नाशिक / प्रतिनिधी
alt

राज्यातील विविध भागांत डेंग्यूचा वेगाने फैलाव होत असताना नाशिकमध्येही या आजाराने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. एप्रिलपासून ते आतापर्यंत शहरातील ६० संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने महापालिकेने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान परिषदेकडे पाठविले असून त्यातील शहर व परिसरातील १५ रुग्ण आणि शहराबाहेरील ६ रुग्णांचे नमुने ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित ३२ रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे डेंग्यूची रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे.
 
दुभाजकांमधील रोपे ठरताहेत अपघाताचे कारण Print E-mail

घोटी ते खंबाळे दरम्यान वर्षभरात २८ जणांचा मृ्त्यू
जाकीर शेख
alt

महामार्गामधील दुभाजकात लावण्यात आलेल्या रोपांची ठराविक उंचीवर छाटणी न केल्याने प्रमाणाबाहेर वाढलेली ही रोपे अपघातांना आमंत्रण देणारी ठरत असल्याचे इगतपुरी तालुक्यात दिसून येत आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर पडघा ते गोंदे या टप्प्यात दुभाजकात लावण्यात आलेली रोपे प्रमाणाबाहेर वाढल्याने दुसऱ्या मार्गावरील वाहन दिसणे अशक्य झाले आहे. त्यामुळे आजपर्यंत महामार्गावर अनेक अपघात झाले असून त्यात घोटी टोलनाका ते खंबाळे या दोन किलोमीटरच्या अंतरात हे प्रमाण अधिक आहे. वर्षभरात या अंतरात २८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
 
विद्यार्थी २५ हजार अन् सुरक्षारक्षक २२ Print E-mail

कुठे आहे महाविद्यालयांमध्ये सुरक्षितता? (६)
प्रतिनिधी / नाशिक
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयांच्या आवारात टारगटांनी जसे आपले बस्तान बसविले आहे, तशीच स्थिती मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या गंगापूर रस्त्यावरील महाविद्यालयांच्या आवारातही दृष्टीस पडते. केटीएचएम महाविद्यालयाच्या समोरच सरकारवाडा पोलीस ठाणे कार्यरत असले तरी परिसरातील टारगटांचा जाच जसा विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो, तसाच शिक्षकांनाही.

 
मोबाइलवर बक्षीस लागल्याचे आमिष ; २७ लाखाची फसवणूक Print E-mail

पंचवटी परिसरातील घटना
नाशिक / प्रतिनिधी
भ्रमणध्वनीवरुन कित्येक लाखाचे बक्षीस लागल्याचे संदेश अनेकांना येत असतात. अशा आमिषांना बळी पडणाऱ्यांच्या हाती पैसे तर सोडाच पण, पश्चातापाशिवाय काहीही लागत नाही. उलट या प्रकरणात आर्थिक फसवणूक झाल्याचे नंतर लक्षात येते. असाच एक प्रकार येथील पंचवटी परिसरात घडला आहे. एकाला २५ लाखाचे बक्षीस लागल्याचे भासवून त्याच्याकडून तब्बल २७ लाख रुपये उकळण्यात आले.

 
सहयोगिनीने शोधला असाही आनंद Print E-mail

महिलांची सुख-दु:ख जाणून स्वत:चे दु:ख विसरणारी मनीषा
बचत गट- चारुशीला कुलकर्णी
महिला आर्थिक विकास महामंडळाने विणलेल्या बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांशी सातत्याने संपर्क राखणे हे सहयोगिनींसाठी महत्त्वपूर्ण काम. या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविणे, त्यांचे संघटन, त्यांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न सहयोगिनींना करावा लागतो.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 14

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो