नाशिक वृत्तांत
मुखपृष्ठ >> नाशिक वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तांत
औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांना साकडे Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र घंटागाडी देण्यात यावी, अतिक्रमण काढण्यात यावे, पथदिव्यांची नियमित दुरुस्ती करण्यात यावी, आदी मागण्या नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) आणि अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा) या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त संजय खंदारे यांच्याकडे केल्या.

 
‘मविप्र’तील गुणवत्ता वाढीवर चर्चा Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोतील कर्मवीर शांतारामबापू वावरे महाविद्यालयास भेट देत पुढील वर्षी म्हणजेच शताब्दी वर्षांत संस्थेचे स्वरूप कसे असावे, गुणवत्ता वाढीसाठी कोणते उपक्रम राबविणे आवश्यक आहेत, याविषयी चर्चा करण्यात आली.

 
लायन्स क्लब ऑफ नाशिक-पंचवटीचे विविध उपक्रम Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ नाशिक पंचवटीच्या सेवा सप्ताहांतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. सप्ताहाची सुरुवात क्लबचे अध्यक्ष जयंत येवला यांच्या अध्यक्षतेखाली झाली.उपप्रांतपाल डॉ. विक्रांत जाधव यांच्या हस्ते बाल सुधारगृहातील तीन मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले.

 
‘नासाका’वर जिल्हा बँकेकडून अन्याय - करंजकर Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
जिल्हा बँकेच्या संचालकांनी नाशिक सहकारी साखर कारखान्यास कर्ज वाटप करताना सापत्न वागणूक देऊन ऊस उत्पादकांवर अन्याय केला आहे, असे मत कारखान्याचे ज्येष्ठ सभासद पां. भा. करंजकर यांनी व्यक्त केले आहे.

 
‘आनंदमय जीवन’मधून पोलिसांना मिळाला ताण विसरण्याचा मंत्र Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
पोलिसांना काम करत असताना ताण सहन करावा लागतो. त्याचा परिणाम त्याच्या कौटुंबिक जीवनावर पडतो. त्यांना तणावातून बाहेर पडून आनंदी जीवन जगता यावे, यासाठी प्रा. अशोक देशमुख यांनी आनंदमय जीवन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदी व तणावमुक्त जीवन कसे जगावे, याचे धडे दिले.

 
संक्षिप्त Print E-mail

भारतीय मजदूर संघाचा अभ्यास वर्ग
महाराष्ट्र प्रदेश भारतीय संघाच्या वतीने २६ व २७ ऑक्टोबर या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रस्त्यावरील शंकराचार्य संकुलात हा वर्ग होईल. अभ्यास वर्गाचे उद्घाटन मजदूर संघाचे केंद्रीय पदाधिकारी सुधाकर कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.

 
दसऱ्यासाठी ग्राहकांवर सवलतींचा वर्षांव Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयादशमीनिमित्त उत्तर महाराष्ट्रातील बाजारपेठांना एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली असून रिअल इस्टेटपासून ते सुवर्ण पेढय़ांपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती वस्तू, वाहन अशा विविध व्यावसायिकांनी ग्राहकांसाठी सवलतींचे ‘रेड कार्पेट’ अंथरल्याचे पहावयास मिळत आहे.

 
स्नेहाचे सुवर्ण प्रतीक ‘आपटा’ Print E-mail

पर्यावरणस्नेही
वैद्य विक्रांत जाधव
alt

साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या विजयादशमीच्या दिवशी आपटा या वनस्पतीच्या पानाला नितांत महत्त्व आहे. नवरात्री उत्सवाची समाप्ती करताना आपटय़ाची पाने देवीला अर्पण करून सीमोल्लंघनाच्या दिशेने वाटचाल होते. आपटय़ाच्या वृक्षाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व लक्षात घेतल्यास स्नेहाच्या या प्रतीकाचे सुवर्णमोलही लक्षात येईल. आपटय़ाच्या या पानाला ‘सोनं’ म्हणतात आणि हे सोने लुटण्यासाठी संपूर्ण गाव धावते.. दसऱ्यापासून हवेतील गारवा वाढू लागतो. भूक वाढते.. आपटय़ाचे पान एकत्रीकरणाचे प्रतीक ठरते. स्नेहबांधणीचे प्रतीक ठरते.
 
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व Print E-mail

हेमंत शिंदे, नाशिक (९४२०३६१२९८)
alt

आज विजयादशमी. या दिवसाचे महत्त्व अजून एका कारणासाठी आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, त्या दिवशी विजयादशमीच होती. त्यामुळे हा दिवस देशभर ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातो. नाशिक शहरातही यानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ‘धम्म’ म्हणजे काय, याविषयी माहिती देणारा लेख.
 
शासनाच्या नावे लिलावाची तरतूद करावी - विलास पाटील Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
बडे कर्जदार व कर्जास जबाबदार असणाऱ्या संचालकांच्या मालमत्तेचे लिलावात अडथळे येत असतील तर शासनाच्या नावाने लिलाव करण्याची कायदेशीर तरतूद करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले.

 
सातपूर औद्योगिक वसाहत कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांमध्ये कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस मिळवून देण्यात सिटू युनियनला यश आले आहे. इप्कॉस टीडीके इंडिया कंपनीतील कामगारांना ३० टक्के बोनस मिळणार आहे.

 
दिवाळीसाठी जीवनावश्यक वस्तू त्वरित उपलब्ध करण्याची मागणी Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
दिवाळीनिमित्त स्वस्त धान्य दुकानांमधून तातडीने जादा रेशन, साखर, तेल, रॉकेल देण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे (मार्क्‍सवादी) जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 
नाशिकमध्ये आज साखलाज् मॉलचे उद्घाटन Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रात पहिला फर्निचर मॉल म्हणून ओळखला जाणारा साखलाज् शॉपिंग मॉल विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवारपासून पुन्हा एकदा ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहे.घराच्या सजावटीचे साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध असणारा हा मॉल उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मॉल होय.

 
संक्षिप्त Print E-mail

नाशिक येथे पुरस्कार वितरण सोहळा
रोटरी क्लब ऑफ नाशिक-अंबडच्या वतीने रोटरी चषक वक्तृत्व स्पर्धा व व्यावसायिक सेवा पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी सायंकाळी ७ वाजता हॉटेल साई पॅलेस येथे होणार आहे. या वेळी दै. गांवकरीचे संपादक वंदन पोतनीस उपस्थित राहणार आहे.

 
उत्साह शिगेला Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
नवरात्रोत्सवानिमित्त नाशिकमध्ये आयोजित गरबा व दांडिया रासमध्ये पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवतींच्या अदा

गुजराती संगीताच्या ठेक्यावर घागरा-चोली आणि काठियावाडी पेहराव करून धरलेला ताल.. लयबद्ध थिरकणाऱ्या पावलांना दांडिया आणि टाळ्यांची मिळणारी साद..अशा जल्लोषपूर्ण वातावरणात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी गरबा व दांडिया रासमध्ये अनोखे रंग भरल्याचे पाहावयास मिळत आहे.
 
एड्सग्रस्तांसाठी आशेची ‘ज्योती’ Print E-mail

संतोष मासोळे
alt

सुखी संसाराचे स्वप्न तर कधीच धुळीस मिळालेले, तरीही रूढी व परंपरा जोपासत पतीशी एकनिष्ठ राहण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी अनेक वेळा पतीचा मार खाल्ला. शरीर आणि मन दोघेही रक्तबंबाळ झाले. परंतु पतीच्या स्वभावात कोणताच बदल झाला नाही. त्यातच वैद्यकीय तपासणीत ‘एड्स’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्या अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या.
 
‘केटीएचएम’मध्येही टारगटांचा उपद्रव Print E-mail

कुठे आहे महाविद्यालये सुरक्षित?(५)
नाशिक / प्रतिनिधी
‘केटीएचएम’च्या बोट क्लबकडे जाणाऱ्या याच ठिकाणी रस्ता अडवून विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार घडतात.

कधीकाळी ‘शिस्तबद्ध’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाने आपली ही ओळख कधीच पुसली असल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थिनींकडे पाहून विचित्र आवाज काढणे, अश्लील संभाषण करणे हे दृश्य सर्रास पाहावयास मिळते.
 
सिडकोत पुन्हा वाहनांची जाळपोळ Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
alt

गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलीस यंत्रणा जंगजंग पछाडत असली व पकडूनही त्यांच्याविरूध्द कठोर कारवाई होत नसल्याने यंत्रणेला आव्हान देण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे शहरात दिसून येते. सिडकोतील पवननगर चौकात रविवारी रात्री गुंडांनी पुन्हा एकदा वाहनांची जाळपोळ करीत सिडकोवासियांच्या कटू स्मृती जागृत केल्या आहेत.
 
अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या वाढविण्याची मागणी Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
घरगुती गॅस सिलिंडरची संख्या वाढवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सुनीता निमसे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.घरगुती सिलिंडरसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयात अनुदानित सिलिंडरची संख्या फक्त सहा आहे. राज्य शासनाने त्यात तीन सिलिंडर देण्याचे मान्य केले आहे.

 
आयुर्वेद पत्रिकेतर्फे विविध पुस्तकांचे प्रकाशन Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
येथील आयुर्वेद सेवा संघातर्फे प्रकाशित होणाऱ्या आयुर्वेद पत्रिका या मासिकातर्फे ‘क्षीण दोष   व्याधी चिकित्सा’ या विषयावरील राज्यस्तरीय परिसंवाद आणि क्षीण दोष व्याधी चिकित्सा, चिकित्सा नवनीत भाग-२ आणि स्वास्थ्याच्या पाऊलखुणा या पुस्तकांचे प्रकाशन आयुर्वेद महाविद्यालयात झाले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 14

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो