नाशिक वृत्तांत
मुखपृष्ठ >> नाशिक वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तांत
बिटको गर्ल्स स्कूलमध्ये शारदोत्सव साजरा Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
येथील वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये शारदोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन संपूर्णपणे विद्यार्थिनींनीच केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थिनी व पर्यावरण विभाग अधिकारी कीर्ती अमृतकर उपस्थित होत्या.

 
जिल्हा टेबलटेनिस स्पर्धेत सर्वेश चंद्रात्रेला तिहेरी यश Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
येथे रत्नमाला टकले स्मृतिप्रीत्यर्थ स्त्री मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हा अजिंक्यपद टेबलटेनिस स्पर्धेत सर्वेश चंद्रात्रेने तिहेरी यश मिळविले.कनिष्ठ गटात निहित बेडेकरचा सर्वेशने ११-४, ११-५, १३-११, ११-३ असा ४-० असा पराभव करीत विजेतेपद मिळविले.

 
संक्षिप्त Print E-mail

थ्रोबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा
नाशिक येथील जिल्हा क्रीडा कार्यालय व नाशिक जिल्हा थ्रोबॉल असोसिएशन यांच्या वतीने मंगळवारी सकाळी १० वाजता सातपूर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय थ्रोबॉल निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

 
‘सुरक्षा’मुळे अर्भकाला जीवदान Print E-mail

मनोज पटेल, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२

१५ ऑगस्ट २०१२ हा दिवस केवळ दोन तासांपूर्वी जगात प्रवेश केलेल्या त्या चिमुकल्यासाठी जणू काही पुनर्जन्माचा आनंद देणारा ठरला. त्यासाठी कारणीभूत ठरली ती अवघी दहा वर्षांची सुरक्षा साईनाथ मोरे. १५ ऑगस्ट रोजी झेंडावदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शाळा व इतर सरकारी कार्यालयांसाठी सुटीचा दिवस. येवला तालुक्यातील नगरसुल येथेही शाळेतील झेंडावंदन आटोपल्यानंतर विद्यार्थी खेळण्यात दंग होते.
 
एकच ध्यास.. स्वविकास.. कारभार भकास Print E-mail

नाशिक शहरातील दिमाखदार वास्तू म्हणून उल्लेख होऊ शकतो, अशा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयावरून या

बँकेची ऐश्वर्यसंपन्नता प्रगट होत असली तरी या वास्तूच्या आत डोकावल्यास ही बँक नव्हे, तर केवळ राजकारणाचा एक आखाडा बनल्याचे लक्षात येते. या आखाडय़ात उतरलेल्या बहुतेक मल्लांना सहकाराऐवजी स्वाहाकारात अधिक रस असल्याने आणि त्यासाठी परस्परांना चीतपट करण्याची चढाओढ लागल्याने मग कृषी विकास अथवा शेतकरी हिताचा प्रश्न येतो कुठे?
 
‘स्टंटबाजी’ करणाऱ्यांना पोलिसी हिसका Print E-mail

तीन दुचाकींसह चार जण ताब्यात
कुठे आहे महाविद्यालयांमध्ये सुरक्षितता (४)
नाशिक / प्रतिनिधी
शहरातील कॉलेजरोडवर मोटार सायकलस्वारांकडून होणाऱ्या ‘स्टंटबाजी’विरोधात नागरिकांकडून ओरड होऊ लागल्याने पोलीस आक्रमक झाले असून शुक्रवारी तीन दुचाकींसह चार जणांना शहर वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले.

 
शासकीय गलथानपणामुळे फौजिया खान संतप्त Print E-mail

आढावा बैठकीत अधिकारी फैलावर
नाशिक / प्रतिनिधी
अधिकाऱ्यांना शासकीय परिपत्रकाविषयी माहिती नसणे, नियोजनाचा अभाव, झीरो बॅलन्सविषयी झालेला घोळ, अधिकाऱ्यांकडून उत्तर देताना होणारा गोंधळ, असा एकंदर शासकीय पातळीवरील गलथानपणाचा अनुभव खुद्द राज्यमंत्री फौजिया खान यांनीही घेतला.

 
खो-खो स्पर्धेत रुंगटा हायस्कूलला दुहेरी मुकुट Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
विभागीय क्रीडा संकुलात आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील मुलांच्या गटाचे अजिंक्यपद प्राप्त करून येथील जु. स. रुंगटा हायस्कूलने दुहेरी मुकुट मिळविला.

 
शस्त्रक्रियेप्रसंगी भूलतज्ज्ञाची भूमिका महत्त्वाची -डॉ. हितेंद्र महाजन Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात असताना शल्य चिकित्सकाची भूमिका जेवढी महत्त्वाची असते. त्यापेक्षा कठीण भूमिका भूलतज्ज्ञ बजावत असतात. शस्त्रक्रिया सुरू असताना भूलतज्ज्ञ रुग्णांच्या संपूर्ण शरीरक्रियेवर लक्ष ठेवत असतो, मत प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. हितेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.

 
नैराश्यावर सुसंवाद हाच उपाय -नीलिमा पवार Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
आजच्या स्पर्धात्मक वातावरणात विविध क्षेत्रांमध्ये झपाटय़ाने प्रगती होत असताना दुसरीकडे वाढत्या ताणतणावांमुळे तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.

 
केआरटी स्कूलची मैदानी स्पर्धामध्ये घोडदौड Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित निफाड तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत मौजेसुकेणे येथील के. आर. टी. हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवित जिल्हास्तरावर प्रवेश केला.

 
नाशिक जिल्ह्य़ात बचत गटांना २३५ स्वस्त धान्य दुकानाचे परवाने Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
सक्षमीकरणासाठी शासनाने रेशनची दुकाने बचत गटांना देण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्य़ात ४०३ केरोसीन तर २३५ स्वस्त धान्य दुकानाचे परवाने बचत गटांना देण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

 
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत रासबिहारी विजेते Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित १४ वर्षांआतील साखळी क्रिकेट स्पर्धेत येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलने विजेतेपद पटकाविले.

 
संक्षिप्त Print E-mail

डॉ. अ. वा. वर्टी व कवी गोविंद काव्य पुरस्कार जाहीर
नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जिल्हा साहित्यिक मेळाव्यानिमित्त डॉ. अ. वा. वर्टी व कवी गोविंद काव्य पुरस्कार जाहीर केले जातात.

 
सोनसाखळी चोरांना कॅमेराबद्ध करणारी मोनिका Print E-mail

संतोष मासोळे, शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविण्याचे प्रकार सर्वत्र घडत असताना सावधगिरी बाळगणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पोलिसांकडून या चोरटय़ांना पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न होत असले तरी बऱ्याच वेळा ज्यांचे दागिने हिसकावले जातात, ते चोरटय़ांच्या वाहनाचा नंबर सांगण्याच्या मनस्थितीत नसतात. अशा वेळी सोनसाखळी चोरटय़ांना मोबाइल कॅमेऱ्यात बंद करण्याची हिंमत धुळे येथील मोनिका राजेंद्र मोरे (१७) या जयहिंद महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने दाखविल्यामुळे पोलिसांना सोनसाखळी चोरटय़ांची टोळी पकडता आली.
 
‘बीवायके’ मध्ये परीक्षेआधी फुटले फटाके Print E-mail

पोलिसांपुढे आव्हान कायम
कुठे आहे महाविद्यालयांमध्ये सुरक्षितता (३)
नाशिक / प्रतिनिधी

कॉलेज रोडवरील महाविद्यालयांच्या आवारात टवाळखोरांमुळे निर्माण झालेले भयग्रस्त वातावरण दूर करण्यासाठी गोखले एज्युकेशन संस्था व पोलीस आता कुठे कार्यप्रवण झाले असताना त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे काम काही अंशी विद्यार्थ्यांकडून होत असल्याचे पुढे आले आहे.
 
राजकीय पाठबळाच्या जोरावर टारगटपणा Print E-mail

कुठे आहे महाविद्यालयांमध्ये सुरक्षितता (३)
नाशिक / प्रतिनिधी

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयांच्या आवारात जी अराजकता निर्माण झाली, त्यास या परिसरात घुटमळणारे टवाळखोर आणि महाविद्यालयातील काही गुंड प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांना लाभलेले राजकीय पाठबळ कारणीभूत ठरले आहे. टवाळखोर व राजकीय पाठबळ यांच्यातील अभद्र युतीचा सामना करता करता विद्यार्थ्यांबरोबर व्यवस्थापनाची दमछाक झाल्याचे लक्षात येते.
 
गॅस सिलिंडरवरील अनुदानासाठी ‘केवायसी’ अर्ज भरण्यास सुरुवात Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
महाराष्ट्रात सातवे सिलिंडर अनुदानाच्या रकमेत मिळणार किंवा नाही, यासंदर्भात अद्यापही अनिश्चितता असताना गॅस सिलिंडरवरील अनुदान मर्यादित करण्याच्या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून अनुदानाकरिता ग्राहकांकडून विक्रेत्यांमार्फत ‘केवायसी फॉर्म’ भरून घेण्याची प्रक्रिया शहरात काही विक्रेत्यांकडून सुरू झाली आहे.

 
ओळखलंत का सर मला? Print E-mail

मा. राज ठाकरे यांना नमस्कार,
ओळखलंत का सर आपण मला?
मी नाशिक शहर. सर्वप्रथम आपण मला भेटावयास आल्यानिमित्त स्वागत. बरे झाले आपण आलात. मी अनेक समस्यांनी ग्रासलो आहे. आपण काही महिन्यांपूर्वी आला होतात.

 
संगणकीकरणही बाकी अन् एक कोटीही गेले Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
शेतकऱ्यांऐवजी स्वहिताला अधिक प्राधान्य देत कारभार हाकण्याची परंपरा लाभलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काही वर्षांतील व्यवहार चौकशीच्या कचाटय़ात सापडले असतानाच आता दप्तरदिरंगाईमुळे या बँकेला एक कोटीच्या ‘बँक गॅरेंटी’वर पाणी सोडावे लागल्याची बाब पुढे आली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 14

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो