नाशिक वृत्तांत
मुखपृष्ठ >> नाशिक वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तांत
प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय अधांतरी Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
नाशिक महापालिका आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या सहकार्यातून शहरात प्रस्तावित करण्यात आलेले वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास कधी मुहूर्त लागेल, हे सांगणे अधिक अवघड बनले आहे.

 
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ३६ कोटींच्या कामांना मंजुरी -खा. भुजबळ Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
भारत निर्माण अभियान आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या १० आणि ११ टप्प्यांतर्गत नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांसह इतर सहा तालुक्यांमधील नवीन लहान-मोठे पूल आणि रस्त्यांच्या विविध कामांसाठी केंद्र सरकारतर्फे ३६ कोटी ३३ लाख ८३ हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती खा. समीर भुजबळ यांनी दिली आहे.

 
आदिवासी प्रकल्पातर्फे हर्षल बच्छावचा सत्कार Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील हरणशिकार येथील विद्यार्थी हर्षल बच्छाव हा पुणे विद्यापीठाने घेतलेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण झाला. हर्षल हा मालेगाव येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहाचा विद्यार्थी असून जिल्ह्यातून आदिवासी विभागातून ही परीक्षा उत्तीर्ण झालेला तो एकमेव विद्यार्थी आहे.

 
संक्षिप्त Print E-mail

नाशिक येथे ‘खेळातून विज्ञान’ कार्यशाळा
महाराष्ट्र समाज सेवा संघ, मराठी विज्ञान परिषद नाशिक विभाग संचालित समाजोपयोगी विज्ञान केंद्र आणि अरुणोदय प्रयोगशाळा यांच्यातर्फे २० ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता ‘खेळातून विज्ञान’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

 
..तेव्हा गोखले एज्युकेशन संस्था अन् पोलिसांनाही आली जाग Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी - गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२    
कॉलेज रोडवरील महाविद्यालयांच्या आवारात टारगट मुले आणि टवाळखोरांकडून खुलेआम धिंगाणा घालून विद्यार्थिनींची छेडछाड केली जात असताना सुरक्षितता कक्ष स्थापन करून आजवर ‘स्थितप्रज्ञ’ राहिलेली गोखले एज्युकेशन संस्था आणि पोलीस यंत्रणा अचानक कार्यप्रवण झाली ‘लोकसत्ता-नाशिक वृत्तान्त’ने अक्षरश: भयावह बनलेल्या या परिस्थितीवर प्रकाशझोत टाकल्यानंतर अनामिक भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

 
पोलिसांपुढे टारगटांची पळता भुई थोडी Print E-mail

कुठे आहे महाविद्यालयांमध्ये सुरक्षितता? (२)
१२ जण ताब्यात
५० ते ६० चालकांविरुद्ध कारवाई
नाशिक / प्रतिनिधी
शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज रोडवरील महाविद्यालयांमध्ये बुधवारी पोलीस पदाधिकाऱ्यांचा ताफा महाविद्यालयांच्या आवारात येऊन धडकताच टारगटांना पळता भुई थोडी झाली. काहींनी जिमखाना तर काहींनी सरळ कॅण्टीन किंवा वर्गात धाव घेतली.

 
सेंद्रिय पद्धतीने पिकांच्या उत्पादन वाढीवर भर Print E-mail

‘एनएचआरडीएफ’चे ‘व्हिजन २०३०’
गणेश डेमसे
हवामानातील बदल.. पारंपरिक उत्पादन पद्धती.. तंत्रज्ञानाचा अभाव.. अशा तिहेरी घटकांमुळे देशातील कांदा आणि लसूण या पिकांची हेक्टरी उत्पादनक्षमता मर्यादित राहत असल्याचे अनेक वर्षांपासूनच्या संशोधनातून समोर आल्याने या दोन प्रमुख पिकांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने कार्यरत ‘राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान’ (एनएचआरडीएफ)तर्फे ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत सेंद्रिय खताच्या वापराने उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

 
‘दारूबंदी’साठी आजही लढा Print E-mail

मेघा वैद्य
ग्रामीण भागामध्ये दारूचे व्यसन ही एक गंभीर समस्या आहे. गावागावांमधील दारूअड्डे बंद करण्यासाठी महिलांचा लढा अजूनही सुरूच आहे. असाच दारूबंदीचा लढा दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील ज्योती देशमुख यांनी यशस्वी करून दाखविला आहे. सध्या सरपंचपद भूषविणाऱ्या ज्योतीताईंनी परिसरातील इतर गावांमध्येही दारूबंदीसाठी लढा सुरू ठेवला आहे.

 
कठोर अंमलबजावणीअभावी अधिक अपघात Print E-mail

विजय देशपांडे यांचे मत
नाशिक / प्रतिनिधी
दिवसागणिक वाढणारी वाहनांची संख्या, दर्जाहीन रस्ते, सुरक्षित वाहतुकीसंदर्भातील अर्धवट ज्ञान आणि वाहतुकीच्या ‘कडक’ नियमांचा अभाव, या प्रमुख कारणांमुळे सर्वाधिक अपघात होत असल्याने वाहनधारकांना प्रशिक्षणाबरोबरच वाहतुकीच्या नियमांची ‘कडक’ अंमलबजावणी झाल्यास नाशिक अपघात विरहित शहर होऊ शकेल, असा विश्वास येथील विजय मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विजय देशपांडे यांनी व्यक्त केला.

 
नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे ‘पितृ महोत्सव’ Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
नरसिंहनगर येथील हनुमान मंदिर परिसरात पितृपंधरवाडय़ानिमित्ताने नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे ‘पितृ महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वानी एकत्र येऊन पितरांचे स्मरण करावे या उद्देशाने आयोजित या अभिनव कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष होय.

 
‘आत्मा’च्या उपक्रमांत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘कृषी हा उद्योग’ म्हणून तरुणांनी शेतीकडे वळावे. केंद्र शासनाच्या सहकार्याने देशातील ५९१ जिल्ह्यांत ‘आत्मा’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून, या उपक्रमांचा फायदा शेतक ऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवाजी लोक विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. मंगेश देशमुख यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

 
पदवीसोबत कुशल तंत्रज्ञानही आवश्यक -कुलगुरू Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
बेरोजगारीमुळे आजकाल कोणत्याही शिक्षणक्रमात नोकरीची हमी मिळत नाही. केवळ पदवी घेऊन चालत नाही तर, सोबतीला तंत्रज्ञानाचे  कौशल्यही अंगीकरणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांनी केले.

 
कोठे आहे नाशिकमधील महाविद्यालयांची सुरक्षा? Print E-mail

विद्यार्थिनीला मारहाण करेपर्यंत टोळक्याची हिंमत
नाशिक / प्रतिनिधी
alt

चित्रविचित्र वेषभूषा अन् कानांत बाळी घातलेल्या युवकांचे टोळके नेहमीप्रमाणे एचपीटी महाविद्यालयाच्या कँटीनबाहेर येऊन धडकले. या टोळक्याकडून होणारी छेडछाड दररोजची असल्याने विद्यार्थिनींची पावले झपझप पुढे पडू लागली. परंतु, त्या दिवशी यापेक्षा काही विपरीत घडले. म्हणजे, या टोळक्यातील काही युवकांनी एका विद्यार्थिनीला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. यथेच्छ शिवीगाळ करत टवाळखोर तिला मारहाण करत असताना त्या विद्यार्थिनीला वाचविण्यासाठी पुढे सरसावण्याची हिंमत कोणीही दाखवू शकले नाही.
 
‘सुरक्षितता सेल’ केवळ कागदोपत्रीच Print E-mail

सेलविषयी विद्यार्थीच अनभिज्ञ
नाशिक / प्रतिनिधी
मागील आठवडय़ात शुक्रवार व शनिवार या दोन दिवशी कॉलेजरोडवरील एचपीटी महाविद्यालयात कोणी फेरफटका मारला असल्यास सकाळी आठ ते दुपारी एक, या वेळेत महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थिनींकडे पाहून आरडाओरड करणे, धांगडधिंगा करणे, विचित्र आवाज काढणे, ग्रुप करून अश्लील संभाषण करणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, पार्किंगमध्ये वाढदिवस साजरा करणे, असे सर्व प्रकार सुरू असल्याचे पाहावयास मिळाले असते.

 
नवरात्रोत्सवात पहिल्या दिवसापासूनच गर्दीचा ओघ Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
alt

आकर्षक रोषणाई, अखंड तेवत राहणारा नंदादीप आणि ‘उदे ग अंबे उदे’चा गजर, अशा भक्तिमय वातावरणात मंगळवारी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नवरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात झाली. सप्तशृंग गडावर शारदीय नवरात्रोत्सव आणि नाशिकचे ग्रामदैवत असणाऱ्या कालिका देवीच्या यात्रेच्या पाश्र्वभूमीवर, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी या मंदिरांसह भगूरची रेणुका देवी, धुळे जिल्ह्यातील बिजासनी देवी व एकविरा माता, म्हसदीची धनदाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळल्याचे पाहावयास मिळाले.
 
मग काय, चौकातच चोपले! Print E-mail

मेघा वैद्य
alt

नाशिक शहरातील शालिमार ते कॉलेज रोड, महात्मा नगर या भागातील रिक्षाचालक तसेच सीबीएस परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना वैशाली वानखेडे हे नाव चांगलेच माहीत आहे. वाहनधारकांकडून शिस्तीचे पालन करून घेण्यासाठी वैशाली यांना वारंवार दुर्गावतार धारण करावा लागतो. त्यांच्या या दुर्गावतारापुढे भलेभले सरळ होतात. त्यामुळेच वाहतूक शाखेतील पुरुषांपेक्षा त्यांचा अधिक दबदबा. धाडसी वाहतूक नियंत्रण कर्मचारी अशीच त्यांची ओळख आहे.
 
प्राचार्यासह संस्थेचीही बोटचेपी भूमिका Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
शहरातील नामांकित शिक्षण संस्था म्हणून ज्या गोखले एज्युकेशन सोसायटीचा उल्लेख केला जातो, त्या संस्थेच्या कॉलेज रोडवरील महाविद्यालयांचा परिसर सध्या भयग्रस्त झाला आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते आतील इमारत, कँटीन अशा सर्व परिसरावर संस्था किंवा महाविद्यालय प्रशासनाची नव्हे तर, टवाळखोरांची हुकमत चालते की काय, असे वाटावे इतपत परिस्थिती गंभीर झाली आहे.

 
विक्रीकर विभागातील १५ अधिकारी लवकरच बडतर्फ- संजय भाटिया Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
विक्रीकर विभागातील १५ वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागीय पातळीवरील भ्रष्टाचारासंदर्भातील चौकशी पूर्ण झाली असून लवकरच त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे विक्रीकर आयुक्त संजय भाटिया यांनी येथील नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (निमा) कार्यालयात आयोजित चर्चासत्राप्रसंगी दिली.

 
नाशिकमध्ये आज‘ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा’ Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांनिमित्त येथील विभागीय केंद्र आणि लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच यांच्या वतीने शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांच्या सभासदांसाठी बुधवारी ‘ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा’ शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.

 
जिल्ह्यातील फळांचा पथदर्शक पीकविमा योजनेत समावेश Print E-mail

द्राक्ष, डाळिंब व पेरूचा विमा काढणार
नाशिक / प्रतिनिधी
निवडक फळपिकांसाठी हवामानावर आधारित पथदर्शक पीक विमा योजना राज्यात राबविण्यात येत असून या योजनेत जिल्ह्य़ातील द्राक्ष, डाळिंब व पेरू या फळांचा विमा काढण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३० ऑक्टोबपर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 14

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो