नाशिक वृत्तांत
मुखपृष्ठ >> नाशिक वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तांत
संक्षिप्त Print E-mail

नाशिक पोलीस आयुक्तालय वार्षिक क्रीडा स्पर्धा
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ५ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन पोलीस मुख्यालय येथे शुक्रवार ते रविवार या कालावधीत करण्यात आले आहे.

 
जिल्हा बँकेत कोटय़वधीचा स्वाहाकार Print E-mail

तत्कालीन अध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यासह व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक, व्यवस्थापकावर ठपका
* तीन लाखांची दिल्ली वारी
* अनेक बिले बनावट
*  १५ लाखांचा खर्च ‘किरकोळ’
अनिकेत साठे - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
करार पद्धतीने घेतलेल्या सेवेसाठी दोन कोटींहून अधिक खर्च, वाहनांसाठी २५ लाखांची उधळपट्टी, चहापाणी व किरकोळ खर्चाचा आकडा पंधरा लाखांच्या जवळपास, वॉटर प्युरिफायर खरेदीत गैरव्यवहार, जनरेटरसाठी खरेदी केलेल्या डिझेलची अफरातफर, संचालकांच्या दिल्ली वारीवर सुमारे तीन लाखांची उधळपट्टी..

 
दुष्काळी परिस्थितीत महात्मा फुले जल अभियानाची साथ Print E-mail

गणेश डेमसे
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे चित्र असताना राज्य शासनाने महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियानांतर्गत जलस्रोतांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. जलस्रोतांचे बळकटीकरण, पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ करणे, जल व मृदसंधारणाच्या कामांची दुरुस्ती, लघु पाटबंधारे प्रकल्पांतील गाळ काढणे, वनराई व तात्पुरत्या स्वरूपातील बंधारे बांधणे, समतल चर खोदणे, विहिरींचे पुनर्भरण, अशा प्रकारच्या कामांचा अंतर्भाव या   योजनेत    करण्यात  आला आहे.

 
काँग्रेसमधील ‘उठाव’ की डाव ? Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
एकसंध काँग्रेस कोणत्याही पक्षापेक्षा सदैव वरचढ असते, असे म्हटले जाते. ज्या ज्या वेळी काँग्रेसने अशा भावनेतून निवडणुका लढविल्या, त्या वेळी विरोधकांना डोके वर काढण्याचीही संधी मिळाली नाही, हा इतिहास आहे. परंतु असे दाखले आता केवळ इतिहासातच पाहावयास मिळणार की काय, असे वाटण्याइतपत काँग्रेसमधील परिस्थिती अंतर्गत गटबाजीमुळे निर्माण झाली आहे.

 
महामार्गावर प्रवाशांची लूट करणाऱ्या टोळीस अटक Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
रात्री उशिराने महामार्गावर प्रवासी वाहने थांबवून प्रवाशांची लूट करणाऱ्या टोळीचा नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांनी छडा लावला असून, दलातर्फे पाच संशयितांना ठाणे येथे ताब्यात घेण्यात आले आहे. काही महिन्यांपासून मुंबई-आग्रा, घोटी-सिन्नर, नाशिक-पुणे या मार्गावर मध्यरात्री होणाऱ्या लूटमारीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली होती. मध्यरात्री काही कारणास्तव रस्त्यात थांबलेल्या वाहनांना प्रामुख्याने ही टोळी लक्ष्य करीत होती.

 
शेतमजुरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘आयटक’तर्फे सोमवारी मोर्चा Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
साठ वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना तीन हजार रुपये पेन्शनचा कायदा करावा, रोजगार हमी योजनेंतर्गत दुष्काळी कामे सुरू करावीत, शेतमजुरांना जॉब कार्ड द्यावे, केशरी रेशनकार्डवर दरमहा ३५ किलो धान्य द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी आयटकतर्फे ८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

 
कर्मचारी बँकेच्या अध्यक्षपदी सुधीर पगार Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुधीर पगार आणि उपाध्यक्षपदी रमण मोरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रतिलाल अहिरे यांनी काम पाहिले. पगार यांच्या नावाची सूचना विजयकुमार हळदे यांनी मांडली. त्यास बबन भोसले यांनी अनुमोदन दिले.

 
‘इच्छाशक्ती व आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेत यश शक्य’ Print E-mail

हिरे महाविद्यालयाच्या व्याख्यानमालेतील सूर
नाशिक / प्रतिनिधी
इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि परिश्रम या त्रिसूत्रीवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे सहजशक्य आहे, असा मंत्र येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांना मिळाला.
व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी स्पर्धा परीक्षेत सामान्य विद्यार्थीही इच्छाशक्तीने, आत्मविश्वासाने नक्कीच यश मिळवू शकतात, असे सांगितले.

 
वैयक्तिक स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी ‘माविम’चा पुढाकार Print E-mail

बचत गट - चारुशीला कुलकर्णी
महिला सबलीकरण व सक्षमीकरण, त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविमने आता बालकांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली आहे. धुळे माविमच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ‘हात धुवा, नखे काढा’ ही मोहीम त्याचाच एक भाग. माविमच्या उपक्रमाला जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पदाधिकाऱ्यांची साथ मिळाल्याने ग्रामीण भागातील बालकांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 Next > End >>

Page 14 of 14

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो