नाशिक वृत्तांत
मुखपृष्ठ >> नाशिक वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तांत
प्रत्येक गावात बीएसएनएल मोबाइलची सेवा पोहचावी- खासदार चव्हाण Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील प्रत्येक गावात बीएसएनएल मोबाइलची सेवा आणि सुविधा पोहचवावी, असे प्रतिपादन खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. दूरसंचार सल्लागार समितीच्या द्वितीय बैठकीत ते बोलत होते. खा. प्रतापदादा सोनवणे, बीएसएनएलचे वरिष्ठ महाप्रबंधक प्रवीण मल्होत्रा, तसेच दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य बैठकीला उपस्थित होते.

 
रुग्णाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
अनेक महिन्यांपासून कोमात असलेल्या रुग्णावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरु असून रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने औषधोपचाराचा खर्च सदर कुटुंबाला पेलवत नसल्याने त्यांच्यावतीने आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

 
शासकीय वसतिगृहातील गृहपाल; मुख्याध्यापकांची बैठक Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
सामाजिक न्याय विभागातील नाशिक विभागाच्या शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख, गृहपाल व निवासी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झाली.

 
‘जिजाऊ बचत गटाचे ब्रँडिंग कौतुकास्पद’ Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
महिला बचत गटाची स्थापना व व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय पद्धतीने करून स्वत:च्या उत्पादनासाठी एक ब्रँडनेम तयार करणाऱ्या जिजाऊ मार्केटिंगचे कार्य खरोखरीच कौतुकास पात्र आहे, असे प्रतिपादन येथील एमईटी संस्थेच्या विश्वस्त शेफाली भुजबळ यांनी केले.

 
संक्षिप्त Print E-mail

मोफत आकाशदर्शन कार्यक्रम
नाशिक येथील आयआयटी अकॅडमीतर्फे सोमवारपासून ते गुरुवापर्यंत मोफत आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 
विविध मागण्यांसाठी माकपचा मोर्चा Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माकपतर्फे शुक्रवारी नाशिक येथे काढण्यात आलेल्या मोर्चास मार्गदर्शन करतांना डॉ. डी. एल. कराड

प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला दोन रुपये किलो दराने ३५ किलो धान्य मिळावे, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला.
 
पोलिसांची टवाळखोर व मद्यपी वाहनधारकांविरूध्द कारवाई Print E-mail

सिडको, इंदिरानगरमध्ये ७५ जणांविरूध्द कारवाई
नाशिक / प्रतिनिधी
alt

वाहनांची जाळपोळ, तोडफोड आणि गुन्हेगारी टोळक्यांकडून घातला जाणारा धुडगूस यामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या सिडको, इंदिरानगर परिसरात दीपावलीच्या पाश्र्वभूमीवर गुरूवारी रात्री पोलिसांनी उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहीम राबवून चौकाचौकात ठाण मांडणारे टवाळखोर, मद्यपी वाहनधारक, आदीं सुमारे ७५ जणाविरूध्द कारवाई करण्यात आली.
 
अधिक कठोर उपायांची गरज Print E-mail

कुठे आहे महाविद्यालयांमध्ये सुरक्षितता (१२)
नाशिक / प्रतिनिधी
alt

पार्किंग परिसरातून सायकलवर निघणाऱ्या एका विद्यार्थिनीला विद्यार्थ्यांने दुचाकीवर स्वार होत तिच्या वाटेवर एका थरारक रेसचा अनुभव दिला. अचानक समोरून गेलेल्या भरधाव वाहनामुळे भयभित झालेल्या त्या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावरील भाव पाहता, समोरचा विद्यार्थी एवढंच म्हणाला, ‘आता फोन करून इतरांना सांगू नको०’  हा प्रकार घडत असताना समोर सुरक्षारक्षक केवळ गंमत पहात उभा.
 
अंशकालीन उपायांची अमलबजावणी आवश्यक Print E-mail

पाहणी  कुपोषित  परिसराची (३)
चारूशीला कुलकर्णी
alt

कुपोषण समस्येचा विचार करता सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक तसेच काही वेळा प्रशासनाची उदासिनता याला हातभार लावत असल्याचे निदर्शनास येते. सर्वेक्षणात समस्येची सोडवणूक करण्यासाठी प्राथमिक स्तरावर प्रशासन व काही सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज अधोरेखीत केली आहे.
 
भूललासी वरलिया रंगा.. Print E-mail

अनिकेत साठे
alt

दीपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाची यंत्रणा आता नेहमीप्रमाणे कार्यप्रवण झाली आहे. क्वचित का असेना, पण आपण काम करतो, हे दाखविण्यासाठी संबंधितांकडून मिठाई तपासणीची विशेष मोहीम, बनावट खवा वा भेसळयुक्त दूध जप्तीची कारवाई, यांची लगीनघाई एव्हाना सुरूदेखील झाली असेल.
 
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची अडवणूक Print E-mail

जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा आरोप
नाशिक / प्रतिनिधी
राज्य शासनाने एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देऊ केलेली शिष्यवृत्ती समाजकल्याण विभाग व आदिवासी विभागातील अधिकारी जाणीवपूर्वक अडवित असल्याचा आरोप नाशिक जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केला आहे.

 
व्यक्तिमत्व विकासासाठी ‘रासेयो’तून उपक्रम राबवावेत- डॉ. आर. कृष्णकुमार Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वागीण विकास घडविणारे उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त करीत अशा उपक्रमांमध्ये उद्योग जगताचाही समावेश करुन घ्यावा.

 
‘भ्रष्टाचार संपविण्यासाठी सर्वानी पुढे यावे’ Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
भ्रष्टाचारास संपविण्यासाठी सामाजिक मानसिकता बदलण्याची आवश्यकता असून त्यासाठी सर्वानीच निर्भिड होऊन पुढे येण्याची गरज आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोणत्याही दबावाखाली काम करत नसून तक्रारदारांच्या नावाची शंभर टक्के गुप्तता पाळण्यात येते,

 
परकीय गुंतवणूक धोरणाचा मसुदा कच्चा- डॉ. गोविलकर Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
थेट परकीय गुंतवणूक देशासाठी अनिवार्य असली तरी धोरणाचा मसुदा कच्चा असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. व्ही. एम. गोविलकर यांनी केले.

 
संक्षिप्त Print E-mail

जैन गौरव समितीच्या १७ शाखांचे उद्या उद्घाटन
नाशिक शहर व परिसरात जैन गौरव समितीच्या वतीने रविवारी १७ शाखांचे उद््घाटन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे प्रदेश अध्यक्ष डॉ. अजित बागमार यांनी दिली.

 
शासनाकडून ४१५ प्रकरणांमध्ये भूखंड व जागा वाटप Print E-mail

१२ प्रकरणांमध्ये शर्तीचा भंग
अनिकेत साठे - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर आणि सुवर्ण त्रिकोणातील एक कोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये घर वा जागांच्या किंमती गगनाला भिडल्या असताना दुसरीकडे या भागात ज्या शासकीय जमिनी आहेत, त्या वेगवेगळ्या प्रयोजनार्थ घेण्याकरिता मातब्बर शैक्षणिक संस्था, गृहनिर्माण संस्था, शासकीय विभाग, विविध सामाजिक संस्था यांच्यात एक अदृश्य स्पर्धा निर्माण झाल्याचे अधोरेखीत होत आहे.

 
शासकीय यंत्रणांची अनास्था चिंताजनक Print E-mail

पाहणी कुपोषित परिसराची (४)
चारूशीला कुलकर्णी
कुपोषणग्रस्त भागाचा सर्वागिण विचार व्हावा, यासाठी वचन आणि नाशिक जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्यावतीने झालेल्या पाहणीत वेगवेगळी कारणे पुढे आली. त्यात शासकीय यंत्रणेची अनास्था ही बाब चिंताजनक असल्याचे दिसून आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहोळ परिसरात करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान प्रश्नावलीत वैयक्तिक माहितीसह दैनंदिन जीवनमानावर परिणाम करणाऱ्या घटकांचा विचार करण्यात आला.

 
आंतर तालुका स्पर्धेने शहरी-ग्रामीण कमी झाले ‘अंतर’ Print E-mail

अविनाश पाटील - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘तंत्रातील सफाईदारपणा वगळता मालेगावच्या क्रिकेटपटूंमध्ये कोणतीच कमतरता नाही. नाशिकच्या कोणत्याही संघाचा ते समर्थपणे मुकाबला करू शकतात. आमच्या शहरातील, आमच्या तालुक्यातील टॅलेंट आम्हांला माहीत होतेच. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या आंतर तालुका स्पर्धेमुळे आमच्यातील टॅलेंट नाशिककरांपुढे आले, इतकाच काय तो फरक. आम्ही आता जिल्हा संघटनेकडे नोंदणी करणार असून त्यामुळे मान्सून लिगसारख्या स्पर्धामध्ये खेळता येईल.

 
‘बीसीएल फोर्जिग’ कामगारांचे ‘निमा’ला साकडे Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील बीसीएल फोर्जिंग कंपनीतील कामकाज बंद झाल्याने आणि तीन महिन्यापासून पगार न मिळाल्याने कंपनीतील कामगारांनी या विषयावर तोडगा काढण्याची मागणी नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे (निमा) अध्यक्ष धनंजय बेळे यांच्याकडे केली. बेळे यांनी संघटना नेहमी कामगारांच्या पाठीशी असून कामगारांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. या प्रकरणी कंपनी व्यवस्थापन, कामगार उपायुक्त यांच्याशी चर्चा करून निश्चित सकारात्मक दृष्टीने दिवाळीआधी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

 
मुरली खैरनारांच्या ‘इव्हेंट’चे वाचन Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
‘इव्हेंट’ या आगामी कादंबरीचे लेखक मुरली खैरनार हे कादंबरीच्या काही भागांचे वाचन रविवारी सायंकाळी पाच वाजता पंचवटीतील पलुस्कर सभागृहात करणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र जाधव यांनी दिली.
रंगकर्मी म्हणून मुरली खैरनार हे नाशिककरांना अनेक वर्षांपासून परिचीत आहेत. काही वर्षांपासून ते अभ्यासशास्त्र या विषयात काम करीत असून त्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेली काही पुस्तकेही प्रकाशित आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 14

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो