नाशिक वृत्तांत
मुखपृष्ठ >> नाशिक वृत्तान्त
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तांत
खाण कामगारांच्या समस्यांवर चर्चा Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
खाण कामगारांचे हक्क, पुनर्वसन, मजुरी यांविषयी शालिमार येथील इंडियम मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित खाण क्षेत्रातील पर्यावरण व कायदेविषयक कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

 
योजना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर लढा उभारण्याचे सिटूचे आवाहन Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
योजनांमध्ये तात्पुरते कर्मचारी नेमण्याच्या केंद्र शासनाच्या धोरणावर सिटूचे राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांनी कडाडून टिकास्त्र सोडले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कामगार व कर्मचारीविरोधी धोरणाविरोधात लढा उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 
‘ग्राहकांना नाडल्यास दुकानदारांविरुद्ध कठोर कारवाई’ Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
दिवाळी व ख्रिसमसच्या पाश्र्वभूमीवर खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेत काही दुकानदारांकडून ग्राहकांची फसवणूक करण्यात येते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेत कमी माल देणे,

 
निवृत्त प्राध्यापकांच्या अर्जित रजा प्रकरणांवर निर्णय Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
पुणे विद्यापीठाच्या येथील उपकेंद्रावर महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमान्वये झालेल्या तक्रार निवारण समितीच्या सभेत जिल्ह्य़ातील नऊ महाविद्यालयांमधील ५६ निवृत्त प्राध्यापकांच्या अर्जित रजेसंबंधी प्रकरणांवर निर्णय घेण्यात आले.

 
‘जनस्थान’साठी नाव सुचविण्याचे आवाहन Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिकास देण्यात येणाऱ्या मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या जनस्थान पुरस्कारासाठी तीन साहित्यिकांची नावे सुचविण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यप्रेमींना करण्यात आले आहे.

 
‘एनडीए परीक्षेचे स्वरूप समजावून घेणे महत्त्वाचे’ Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
बारावीनंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून विद्यार्थी लष्कर, वायूदल व नौदलात अधिकारी होऊ शकतो. एनडीए लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाला असलेल्या गुणांचे महत्त्व समजावून घेतल्यास एनडीए प्रशिक्षणासाठी सहज निवड होऊ शकते,

 
संक्षिप्त Print E-mail

‘निमा’च्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमा संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच झाली.

 
गंगापूर धरण परिसरात अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी उपाय Print E-mail

संरक्षक भिंत किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिस्टीम’
अनिकेत साठे ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
alt

गंगापूर धरणात तीन महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाल्यानंतर परिसरात होणारा अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने आता आवश्यक त्या भागात पाच ते सहा किलोमीटरची संरक्षक भिंत अथवा ‘इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टीम’ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. उभयतांतील एक पर्याय निवडून केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर धरण सुरक्षिततेला बाधा ठरू शकणाऱ्या घटकांनाही अटकाव करण्याचा प्रयत्न केला जाईल.
 
राजकीय विद्यार्थी संघटनांकडून टोलवाटोलवी Print E-mail

कुठे आहे महाविद्यालयांमध्ये सुरक्षितता (८)
नाशिक / प्रतिनिधी
alt

एरवी कुठलेही निमित्त साधून राजकीय पक्षांचा झेंडा हाती घेऊन महाविद्यालय परिसरात कधी प्रत्यक्ष तर कधी ‘होर्डिग्ज’वर चमकणाऱ्या बहुतेक पक्षांच्या विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय पाठबळामुळे महाविद्यालयात निर्माण झालेली अराजकता आणि विद्यार्थिनींची सुरक्षितता या मुद्यावर सोईस्करपणे टोलवाटोलवीचे भूमिका स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
सुविधांचा अभाव, कुपोषणाला वाव Print E-mail

पाहणी कुपोषित परिसराची
चारूशीला कुलकर्णी
alt

बाळाचे वय व वजनातील तफावत..० ते ६ वयोगटातील बालकांचा ‘झेड् स्कोअर’..निरक्षरता.. आशा व अंगणवाडी सेविका यांच्यात समन्वयाचा अभाव..सरकारी योजनांविषयी अज्ञान..रोजगारासाठी होणारे स्थलांतर..
नाशिक जिल्ह्यातील कुपोषणाची ही काही प्रमुख कारणे. जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरच्या ज्या चिंचओहोळ परिसरात सर्वाधिक कुपोषित बालके आढळून आली होती,
 
रिकामा वेळ घालवा इतरांना आनंद देण्यात Print E-mail

कॉलेज लाईफ
मेघा बुरकुले
alt

बहुतांश तासिकांना विद्यार्थ्यांची अनुपस्थिती, मात्र कॉलेज कट्टे फुललेले, कँटीनही तुडुंब, हे दृश्य सर्वच महाविद्यालयांमध्ये सर्रासपणे दिसून येते. लेक्चर बंक करणारे विद्यार्थी कट्टय़ावर मित्र-मैत्रिणीं समवेत तासन्तास वेळ घालवून नक्की काय करतात हे न समजण्यापलीकडचे कोडे आहे.
 
औदुंबरनगर मंडळाचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
पंचवटीतील अमृतधाम परिसरातील औदुंबरनगर मित्रमंडळाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी  घेतलेल्या विविध स्पर्धाचा बक्षीस वितरण सोहळा महापालिकेचे स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

 
दादासाहेबांमुळे वंचितांना शिक्षण- कमल काळे Print E-mail

नाशिक/प्रतिनिधी
जिल्ह्य़ासह संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षणापासून वंचित असलेल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दादासाहेब गायकवाड यांनी केले आहे.

 
कॉलेज लाइफ ; सायकलपोलो स्पर्धेत नाशिक संघाचे विजेतेपद Print E-mail

नाशिक/प्रतिनिधी
कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ गटाच्या सायकलपोलो अजिंक्यपद स्पर्धेत अहमदनगरच्या संघावर १४-४ ने मात करत नाशिकच्या संघाने विजेतेपद पटकाविले. प्रियांका गुरव, कांचन कदम, राधिका कदम, राधिका पूरकर यांची राज्य संघात निवड झाली.

 
संक्षिप्त Print E-mail

प्रा. डॉ. विद्यासागर यांचे व्याख्यान
नाशिक येथील महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी सहा वाजता परशुराम साईखेडकर नाटय़ मंदिरात शांता लिमये स्मृती व्याख्यानमालेंतर्गत डॉ. पंडित विद्यासागर यांचे ‘संकल्पनात्मक शिक्षण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

 
आरोग्य विषयक आपत्ती व्यवस्थापन आवश्यक Print E-mail

‘इंडो-युएस एमर्जन्सी मेडिसीन’ परिषदेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक / प्रतिनिधी, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

आपत्ती आल्यावर काम करण्यापेक्षा आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्वनियोजन करणे आवश्यक असून नियोजनबद्ध आरोग्य विषयक आपत्ती व्यवस्थापन केल्यास मोठय़ा प्रमाणात जिवितहानी टाळणे शक्य होईल, असे मत राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती के. शंकरनारायणन् यांनी व्यक्त केले. आरोग्य विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ फिजिशिएशन्स ऑफ नाशिक यांच्या वतीने आयोजित आठव्या ‘इंडो-युएस एमर्जन्सी मेडिसीन’ परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी राज्यपालांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
 
महाराष्ट्र ‘प्लास्टिकमुक्त’ होण्यासाठी नाशकात स्वाक्षरी मोहीम Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
‘प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र’ अभियानातंर्गत येथील मानव उत्थान मंचतर्फे महिन्यापासून शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक किलोमीटर लांबीच्या कापडावर नागरिकांची स्वाक्षरी घेण्यात येत आहे. स्वाक्षरी केलेले हे कापड मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात येणार असून प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणण्याची मागणी मंचतर्फे करण्यात येणार आहे.

 
मुक्ता बालिगा यांच्या चित्रांचे प्रदर्शन Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
‘पेन इन इंक’ आणि ‘अ‍ॅक्रिलिक’ रंगाव्दारे चितारलेल्या कलाकृती किती आकर्षक असतात, याचे प्रत्यंतर येथील चित्रकार मुक्ता बालिगा यांच्या कलाकृती पाहून कलाप्रेमींना येणार आहे.

 
करंट इश्यू : अनास्थेचे बळी Print E-mail

अनिकेत साठे
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत मलेरियाचे प्रमाण कमी झाले असताना डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक म्हणावी लागेल. डेंग्यूचा आजार बळावण्याची कारणे पाहिल्यास तो काहीअंशी पाणी टंचाई आणि सर्वसामान्यांच्या अनास्थेशीही संबंधित असल्याचे लक्षात येते.

 
पु. ल. देशपांडे एकांकिका स्पर्धेची नोव्हेंबरमध्ये विभागीय फेरी Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस आणि विजय फाऊंडेशन यांच्यातर्फे २७ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत  पु. ल. महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाच विभागात ही स्पर्धा होणार असून नाशिक विभागीय फेरी ६ व ७ नोव्हेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती निमंत्रक रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 14

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो