नाशिक वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तान्त


रोटरी नाशिक मिडटाऊनतर्फे शालेय साहित्य वाटप Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
येथील शासकीय माध्यमिक कन्या विद्यालयात रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या वेळी व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष डी. आर. पाटील, सचिव सरिता नारंग, मुख्याध्यापिका ज्योती चौधरी, प्रभाकर दवंडे, भल्लाशेठ राठी, कॅप्टन सुरेश आव्हाड, अवतार पनफेर, के. आर. देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते.

 
‘केटीएचएम’मध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
येथील के.टी.एच.एम. महाविद्यालयात पुणे विद्यापीठाच्या सूचनेनुसार विद्यार्थी संशोधन प्रकल्प स्पर्धा ‘आविष्कार’चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा एक डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे.

 
‘आम आदमी’ला संघटीत होण्याचे आवाहन Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या चळवळीला प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने जनलोकपाल हवे असेल तर  संसदेत निवडून येण्याचे आव्हान दिल्याने, आम आदमीने संघटित होवून हा लढा राजकीय क्षेत्रावर यशस्वी करावा, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या नाशिक शाखेच्या बैठकीत करण्यात आले.

 
साथीच्या आजारांमुळे पालिकेला जाग Print E-mail

* अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात मोहीम
*  गोदावरीत वाहने धुणाऱ्यांना ५०० रुपये दंड
नाशिक / प्रतिनिधी - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
शहरातील वाढती अस्वच्छता.. घाणीचे साम्राज्य.. अनियमित घंटागाडी..अस्वच्छतेच्या फैलावामुळे निर्माण होणारे साथीचे आजार..यामुळे जाग आलेल्या महापालिकेने मुंबईच्या धर्तीवर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.

 
पणत्यांच्या किंमतींमध्ये ४० टक्के वाढ Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
तमसो मा ज्योतिर्गमय चा संदेश देणाऱ्या दीपोत्सवात आकाशकंदीलांचा लखलखाट असला तरी पणत्यांचे महत्व अधिक असल्याने बाजारपेठेत मातीच्या पणत्यांसह आकर्षक विद्युत रोषणाईचा साज ल्यालेल्या चायना बनावटीच्या पणत्यांच्या माळीही दाखल झाल्या आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 54