नाशिक वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तान्त


शिवसेनेला धक्का Print E-mail

राज ठाकरेंच्या उपस्थितीत तीन माजी नगरसेवक मनसेत
नाशिक / प्रतिनिधी
महापालिकेच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांची उधळण करीत सत्तास्थान मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जंगजंग पछाडले. परंतु, मतदारांनी ‘नवनिर्माणाचे’ स्वप्न दाखविणाऱ्या मनसेला कौल दिला.

 
दिवाळीच्या आनंदात रमला ‘घरकुल’ परिवार Print E-mail

शहरातील १५ गतिमंद विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी
नाशिक / प्रतिनिधी
कोणी रांगोळी काढण्यात तर कोणी आकाशकंदील लावण्यात मग्न..कोणी दारासमोर पणत्या लावतंय तर कोणी फुलांच्या माळांची सजावट करण्यात गुंग..आपलं ‘घरकुल’ सुंदर दिसावे, यासाठी सर्वाची धडपड. अर्थात त्यासाठी कारण ठरलं ते दिवाळीचं.

 
मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने जमीनधारक संतप्त Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
सिन्नर ते नाशिक महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात येत असलेल्या जमीनधारकांच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही न करता केवळ एकतर्फी भूसंपादन होत असून प्रशासनाकडून शेतकऱ्यांवर दडपशाही केली जात असल्याची भावना जमीनधारकांनी व्यक्त केली आहे.

 
‘निमा’च्या अध्यक्षपदी डॉ. अनिल निकम Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
नॅशनल इन्टिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) नाशिक जिल्हा शाखेच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा येथील रावसाहेब थोरात सभागृहात झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून आ. डॉ. सुधीर तांबे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुहास चौधरी, नगरसेवक डॉ. विशाल घोलप उपस्थित होते.

 
निफाडमध्ये उद्या काँग्रेस मेळावा Print E-mail

विधानसभानिहाय चर्चा होणार
नाशिक / प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी निफाड बाजार समितीत शुक्रवारी शेतकरी व युवक मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व गृह तथा ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, प्रभारी अ‍ॅड. गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 54