नाशिक वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाशिक वृत्तान्त


थकीत मानधनासाठी ग्रामरोजगार सेवकांचा आंदोलनाचा इशारा Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
दिवाळी तोंडावर आली असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत कार्यरत ग्रामरोजगार सेवकांचे थकीत मानधन व मजुरी त्वरित मिळावी, अशी मागणी आयटकच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. थकीत मानधन त्वरित न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनाचा इशारा या वेळी आयटकतर्फे देण्यात आला.

 
सिडको महाविद्यालयात शांती शिक्षण कार्यशाळा Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
शिक्षणातून शांततेचे संस्कार आणि शांततेची गरज, याविषयी शहरातील सिडको महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि नागपूरचे भारतीय शांतता केंद्र यांच्या वतीने रासेयोच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय दोन दिवसीय शांती शिक्षण कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात आले.

 
नाशिकमध्ये विशाल आकाशकंदिलाच्या निर्मितीस सुरुवात Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी
दीपावलीच्या पाश्र्वभूमीवर विश्वातील सर्वाधिक विशाल आकाशकंदिलाची निर्मिती करण्याचा निर्णय येथील प्रसाद पवार फाऊंडेशनने घेतला आहे. येथील इदगाह मैदानावर या कामास सुरुवात झाली असून अनंत कान्हेरे मैदानावर ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत हा आकाशकंदील नागरिकांना पाहावयास मिळेल, असे फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 
महागाईच्या दाहवर ‘कांडी कोळसा’चा पर्याय Print E-mail

चारुशीला कुलकर्णी
अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजा महागाईच्या तडाख्यात सापडल्या आहेत. इंधनास त्याची सर्वाधिक झळ बसली असल्याने अनेकांनी पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा साधनांकडे लक्ष केंद्रित केले आहे. सौर ऊर्जेसह अन्य पर्यायांचा सध्या गांभीर्याने विचार सुरू आहे.

 
काही बोलायचे आहे, पण.. Print E-mail

नाशिक / प्रतिनिधी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

‘इनमीन आठ महिन्यांचा कालावधी नाही झाला अजून तर लगेच झाला सुरू तुमचा कंठशोष. अरे, काम करायला काही वेळ देणार आहात की नाही?, निवडणुका लागल्याने तेव्हा गेलो अंमळ जास्त आश्वासने देऊन. पण, तोच धागा पकडून तुम्ही एकसारखे तुणतुणे वाजविणार असाल तर तुमच्यासमोर काही न बोललेले बरे..!’
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 54